akshay doriwar

160 posts

akshay doriwar

akshay doriwar

@AkshayD28605

Katılım Eylül 2023
4 Takip Edilen1 Takipçiler
akshay doriwar retweetledi
manish rathod
manish rathod@manishr82264402·
@SAC11MM Iti Instructer 1457
English
0
6
4
70
akshay doriwar retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
शिल्प निर्देशक" (ITI Instructor) भरती न्याय आंदोलन, आझाद मैदान मुंबई २४ सप्टेंबर २०२४ @AAPMaharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

#ITI INSTRUCTOR पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी अनेकजण काल पासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा असून आज दुपारी मी या आंदोलनात सहभागी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत आहोत. @AAPMaharashtra

MR
12
103
108
4.1K
akshay doriwar retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
#ITI INSTRUCTOR पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी अनेकजण काल पासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा असून आज दुपारी मी या आंदोलनात सहभागी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत आहोत. @AAPMaharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३ प्रति, मा. मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत. माननीय महोदय, आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे. "कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे. आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद, @MPLodha @mieknathshinde

MR
5
56
58
3K
akshay doriwar retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी. मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
21
150
180
4.6K
akshay doriwar retweetledi
Ashwini Girde
Ashwini Girde@AshwiniGirde22·
@SAC11MM @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @mlamangeshbjp @PrasannJOSHI @RahulAsks @pudharionline @TV9Marathi @bbcnewsmarathi @jdipali @degree_holders @Dhananjay_AAP @YogeshPayghan कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेपर्यंत येऊन सुद्धा आम्हाला गेले सात महिने जॉइनिंग आलेला नाही, वारंवार मुंबईला येऊन व्यथा सांगताना फक्त आम्हाला आश्वासन दिले जाते त्यातही बेरोजगारीची मार आमच्यावर. माननीय महोदय आचारसंहितेपूर्वी आम्हाला जॉइनिंग मिळावं व आम्हाला न्याय देण्यात यावा.🙏
MR
0
9
7
72
akshay doriwar retweetledi
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@mieknathshinde @RajThackeray #ITI_Craft_Instructor_1457 1063 तुपाशी तर ३९४ का उपाशी? ज्या प्रमाणे 1063 उमेदवारांना conditional joining दिली त्याप्रमाणेच 394 मुलांनाही न्यायालय निर्णयाच्या अधिन राहून joining द्या. पहिलेच आमचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे जर भरती आचारसंहितेत फसली तर आम्ही तर बर्बाद होऊ.
SAC11M tweet media
MR
2
21
21
224
akshay doriwar
akshay doriwar@AkshayD28605·
@SAC11MM @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @mlamangeshbjp @PrasannJOSHI @RahulAsks @pudharionline @TV9Marathi @bbcnewsmarathi @jdipali @degree_holders @Dhananjay_AAP @YogeshPayghan - 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
MR
1
7
7
65
SAC11M
SAC11M@SAC11MM·
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡@er_vairal

#ITI_Craft_Instructor_1457 आजच्या आंदोलनाची #आझाद मैदान उद्या साक्ष देईल. १. आश्वासन नकोय , ऑर्डर हव्यात! २. आचारसंहिता पूर्वी जॉइंनिंग ऑर्डर मिळालीच पाहिजे! @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde

QME
6
34
30
312
akshay doriwar
akshay doriwar@AkshayD28605·
@S56886398 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha - 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
MR
0
33
30
394
akshay doriwar retweetledi
Prathamesh Kokate
Prathamesh Kokate@S56886398·
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
Prathamesh Kokate tweet mediaPrathamesh Kokate tweet media
MR
30
192
148
1.7K
akshay doriwar retweetledi
Preeti thawre
Preeti thawre@PreetiT14412·
@S56886398 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha गेली 7 ते 8 महिन्यांपासून आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे आता ठोस कार्यवाही झालीच पाहिजे.1063 प्रमाणे 394 उमेदवारांना joining ही आचार संहितेच्या अगोदर मिळालीच पाहिजे.आश्वासन नको ऑर्डर द्या...@MPLodha
MR
0
27
24
301
akshay doriwar retweetledi
Abhijeet Raut
Abhijeet Raut@AbhijeetRR89·
@er_vairal @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde गेली 7 ते 8 महिन्यांपासून आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे आता ठोस कार्यवाही झालीच पाहिजे.1063 प्रमाणे 394 उमेदवारांना joining ही आचार संहितेच्या अगोदर मिळालीच पाहिजे.आश्वासन नको ऑर्डर द्या...
MR
0
15
13
168
akshay doriwar retweetledi
Dhanashree Mankar
Dhanashree Mankar@Dhanashree32366·
@er_vairal @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde गेली 7 ते 8 महिन्यांपासून आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे आता ठोस कार्यवाही झालीच पाहिजे.1063 प्रमाणे 394 उमेदवारांना joining ही आचार संहितेच्या अगोदर मिळालीच पाहिजे.आश्वासन नको ऑर्डर द्या...@AjitPawarSpeaks @MPLodha @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @
MR
0
8
7
75
akshay doriwar retweetledi
Abhijeet Raut
Abhijeet Raut@AbhijeetRR89·
@er_vairal @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde उच्च शिक्षण हा गुन्हा नाही.उच्च शिक्षण घेतलं म्हणून आम्ही निवड होउन सुधा आज बाहेर आहोत.हा कुठला न्याय आहे.या भरतीत 1063 व याआधी झालेल्या भरती मध्ये सुद्धा उच्च शिक्षित उमेदवार नियुक्त होउन कार्यरत आहेत.मग आम्ही का नाही???आमचा काय गुन्हा आहे???...
MR
0
12
10
142
akshay doriwar retweetledi
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡
#ITI_Craft_Instructor_1457 आजच्या आंदोलनाची #आझाद मैदान उद्या साक्ष देईल. १. आश्वासन नकोय , ऑर्डर हव्यात! २. आचारसंहिता पूर्वी जॉइंनिंग ऑर्डर मिळालीच पाहिजे! @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media
MR
16
69
68
1.7K