
@MahaDGIPR @Dev_Fadnavis सर dvet मार्फत घेण्यात आलेल्या craft instructor 1457 posts च्या काही उमेदवारांना अजूनही नियुक्ती आदेश प्राप्त झालेला नाही. विशेषकरून against ex servicemen या प्रवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भराव्या अशी आपणास नम्र विनंती.
MR


























