Amit Patil

8.7K posts

Amit Patil

Amit Patil

@Amitp11111111

Jai Maharashtra, RTs are not endorsements

छ. संभाजीनगर Katılım Şubat 2024
227 Takip Edilen130 Takipçiler
Amit Patil retweetledi
Vinod Sonvane
Vinod Sonvane@VinodSonvane92·
हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करावा नम्र विनंती. #मराठा_आरक्षण_आंदोलन #मुंबईआमचीच
MR
3
404
1.4K
17.9K
Amit Patil retweetledi
Angad Pankhade
Angad Pankhade@angadpankhede·
विकलेल्या पत्रकाराचे प्रश्न आणि शिकलेल्या मुंबईकरांचे उत्तर #बघाच #MarathaReservation #MarathaInMumbai
MR
5
303
1.1K
17.8K
Amit Patil retweetledi
सोनू बालगुडे पाटील🚩
कित्येक रस्ते खराब असतात, तिथं लोक मरतात त्यावर कोर्ट गप्प, टोल नाके, भ्रष्टाचार सगळ्यावर कोर्ट गप्प, अनधिकृत बांधकामे, फेरीवाले सगळ्यावर कोर्ट गप्प, पण याच राज्यातील लोक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करायला राजधानीत आले तर कोर्ट त्वरित निर्णय देणार.. वा रे न्यायव्यवस्था.🙏
ABP माझा@abpmajhatv

BREAKING - CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश youtube.com/watch?v=m0MD6U… #MarathaReservation #ManojJarangePatil

MR
15
119
352
5.1K
Amit Patil retweetledi
deepak shinde
deepak shinde@deep95854940187·
#मराठा टाका आजून दान पेटीत दान लालबाग मंडळाला
MR
1
111
546
5.1K
Amit Patil retweetledi
जय शिवराय🚩❤🙏
पत्रकारांचे प्रश्न आणि सर्व सामान्य मुंबई करांचे उत्तर विषेशतः महिलांचे उत्तर नक्की पहा. #OBCमधूनच_मराठा_आरक्षण #MarathaReservation #MarathaInMumbai
MR
0
22
83
836
Amit Patil retweetledi
प्रशांत पाटील
आज @bombaybench चा काळा इतिहास लिहिला गेला. सामन्य माणुस हरला.. 2 वर्ष झाल आंदोलन चालू आहे तेंव्हा काय court झोपले होते का? #मराठा_आरक्षण #मनोज_जरांगे_पाटील #ManojJarange #Mumbai #MarathaReservation
प्रशांत पाटील tweet media
MR
3
41
90
1.1K
Amit Patil retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
हा योगायोग का आणखी काही? काल ज्या महिला पत्रकाराने आंदोलकांवर असभ्य वागणूकीचा आरोप केला त्यांचे पती सागर कुलकर्णी हे परवा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते.
Mahadev Balgude tweet media
MR
49
328
1.4K
34.3K
Amit Patil retweetledi
Bhaiya Patil
Bhaiya Patil@BhaiyaPatil·
मराठा जातीबद्दल किती आकस लोकांना आहे हे अनेक घटनातून दिसून येतो... यांचा मूळव्याध फक्त मराठा जातीबद्दल असतो.. जे लोक मराठा समाजाबद्दल लिहीत बोलत आहेत त्या पांढरपेशा लोकांची नोंद करून घ्या...
MR
52
153
789
18.4K
Amit Patil retweetledi
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
कोर्ट ही एक अजब प्रकरण आहे. कबूतर प्रकरणात जैन समाजाने कोर्टाला फाट्यावर मारलं. कोर्टाने काय केलं? काही नाही. शेवटी नॅरेटीव्ह ची ही एक लढाई असते.... ती सतत श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असते.
MR
26
289
1.2K
17.3K
Amit Patil retweetledi
yogesh sawant
yogesh sawant@yogi_9696·
हे सदावर्ते नाही तर त्याच्या मागे असणारा अनाजीपंत बोलत आहे किती नीच पातळीवर गेला आहे हा..!
yogesh sawant tweet media
MR
48
202
1.3K
25.4K
Amit Patil retweetledi
Sandeep Udmale
Sandeep Udmale@sandeepudmale5·
याच त्या पत्रकार आहेत ज्यांनी आपल्या मराठा बांधवांची तक्रार केली आहे. फोटो पहा, बाकी तुम्ही समजदार आहातच. एक विशेष बाब लक्षात घ्या –महिलांशी असभ्य वर्तणूक करणारा मराठ्यांची पैदास असूच शकत नाही.... #मराठा_आरक्षण
Sandeep Udmale tweet media
MR
3
164
589
7.4K
Amit Patil
Amit Patil@Amitp11111111·
ज्या मराठा बांधवांना कोणी पत्रकारांना त्रास देताना दिसेल त्यांनी तात्काळ त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. हे लोकं आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलनात शिरले आहेत. या लोकांना विरोधकांनी आतमध्ये घुसवलं आहे. @TV9Marathi @ibnlokmattv1 @abpmajhatv @mumbaitak
MR
0
0
0
6
Amit Patil retweetledi
Yashawant pawle
Yashawant pawle@yashwant_pawle·
ज्या मराठा बांधवांना कोणी पत्रकारांना त्रास देताना दिसेल त्यांनी तात्काळ त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. हे लोकं आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलनात शिरले आहेत. या लोकांना विरोधकांनी आतमध्ये घुसवलं आहे. #MarathaReservation #MarathainMumbai
MR
0
16
18
272
Amit Patil retweetledi
महेंद्र 🚩
महेंद्र 🚩@My_Thoughtt·
मराठ्यांनो सावध रहा, आजूबाजूला लक्ष ठेवा. रात्र वैऱ्याची आहे. हे असले समाजकंटक लोकं मराठ्यांच्या आंदोलनात घुसवून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही माणसं कोण पेरतंय हे सर्वांना लक्षात आलंच असेल.
MR
6
102
243
6.7K