ब्रह्मचारी समर्थ चैतन्य
24.7K posts

ब्रह्मचारी समर्थ चैतन्य
@Brahma_Samartha
पहिले ते हरिकथा निरूपण।दुसरे ते राजकारण। तिसरे सावधपण। सर्व विषयी॥ Resident in charge of Chinmay prerana ashram kharghar. Vedanta Seeker, Speaker







ज्यांनी ज्यांनी भाजपच्या सुरवातीच्या काळात त्यांना मोठ केल आज भाजपने त्यांनाच 'मोठा भाऊ' बनण्याच्या नादात मित्रपक्षांनाच संपवून त्यांची जागा घेत आहे. महाराष्ट्र (शिवसेना): भाजप आणि शिवसेना यांची २५-३० वर्षांची जुनी युती होती. शिवसेनेने भाजपला महाराष्ट्रात पाय रोवायला मदत केली, पण कालांतराने भाजपने शिवसेनेचे स्थान घेण्यास सुरुवात केली, ज्याचा शेवट पक्षफुटीत आणि सत्तेच्या संघर्षात झाला. पंजाब (शिरोमणी अकाली दल): अकाली दल हा भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष होता. मात्र, कृषी कायदे आणि जागावाटपावरून झालेल्या वादामुळे ही युती तुटली. आज भाजप तिथे स्वतंत्रपणे आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहार (जेडीयू): नितीश कुमार यांनी अनेकदा भाजपसोबत युती केली आणि तोडली. त्यांचा मुख्य आरोप हाच राहिला आहे की भाजप त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत होता. ओडिसा (बीजेडी): नवीन पटनायक यांच्या बीजेडीने केंद्रात अनेकदा भाजपला साथ दिली, पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने थेट बीजेडीलाच सत्तेतून खाली खेचले. पश्चिम बंगाल: एकेकाळी तिथे भाजपचे अस्तित्व नगण्य होते. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सुरुवातीला एनडीएचा भाग होत्या, पण आज तिथे भाजप हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे.

निवडणूक आयुक्तच जर एखाद्या राज्याची सत्ता ठरवू लागला, तर लोकशाहीच्या शवपेटीवर ठोकलेला तो शेवटचा खिळा ठरेल! पश्चिम बंगाल हे त्याचं पहिलं जिवंत उदाहरण मानायचं का? मग या “पराक्रमासाठी” ज्ञानेश कुमारचं नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवायलाच हवं; कारण लोकांच्या मतांपेक्षा व्यवस्थेने निवडणूक जिंकून देण्याची ही कदाचित जगातली पहिलीच घटना ठरेल!


🎯🎯sanatan is not a custody of BJP.

सत्ता येते… सत्ता जाते…! पण जनतेसाठी लढलेली लढाई इतिहासाच्या पानांवर कायम राहते…! एकीकडे निवडणूक आयोग, प्रधानमंत्री आणि गृहमंत्री,अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, यंत्रणा आणि प्रचंड दबाव…! तरीही जिद्द, धैर्य आणि लढवय्या वृत्ती कायम ठेवणाऱ्या Mamata Banerjee यांच्या संघर्षाच इतिहास नक्कीच मूल्यांकन करेल यात दुम्मत असायच कारण नाही…! 💐 “एक ममता… विरुद्ध साम, दाम, दंड व्यवस्था…!” हीच तर खरी लढवय्या ओळख…! ममता दीदी ❤️ “The Bengal Sherni”…! 🫡 @MamataOfficial जी 🫡


थलापती विजयची ती 7 धडाकेबाज आश्वासनं, ज्यांनी निश्चित केला TVK चा विजय 1. 60 वर्षांपर्यंतच्या घरच्या महिला प्रमुखाला ₹2,500 प्रति महिना. 2. प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 एलपीजी सिलिंडर मोफत. 3. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹15,000. 4. महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवासाचे आश्वासन. 5. तरुणांना बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत ₹4,००० प्रति महिना. 6. 5 एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ, तर उर्वरित शेतकऱ्यांचे 50% कर्ज माफ. 7. बहिणी-लेकींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोने देण्याचे आश्वासन. #vijaythalapathy #PoliticalNews #TamilnaduNews #ElectionResults #MarathiNews #viral


निवडणूक आयोग स्वायत्त आहे असं म्हणून न्या. चंद्रचूड यांनी मोकळीक दिली आणि लगेच आयोगानं चिन्हासह शिवसेना एकनाथ शिंदे यांना दिली. चंद्रचूड यांनी केलेली घाण त्यानंतरच्या तीन सरन्यायाधीशांना साफ करता आलेली नाही. बंगालमध्ये सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगासंदर्भात त्याच चुका करतेय. RIP







