Amit Joshi

6.5K posts

Amit Joshi banner
Amit Joshi

Amit Joshi

@amit39joshi

मेरी भारत माँ का वैभव और सम्मान बनाएँ रखने के लिए मैं तैय्यार हूँ ।

pune Katılım Temmuz 2011
757 Takip Edilen310 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
तात्या पाटील-भोसरीकर
भाजप महाराष्ट्रात सत्तेत आली - एकनाथ शिंदेच्या मदतीने बिहार मध्ये - नितीशकुमार काश्मीर मध्ये - महबूबा मुफ्ती आसाम - हेमंता बिस्वा सरमा आंध्र - चंद्राबाबू नायडू नागा लँड - नेफेयू रिओ पुड्डुचेरी - रंगस्वामी आता बंगाल - सुवेंद्रु अधिकारी .. हे सगळे एकतर दुसऱ्या पक्षातून आयात केलेले किंवा त्याच्याशी अभद्र युती करून त्यांना सोबत घेतलेले.... .. ह्यात मोदींचं किंवा भाजपचं कर्तृत्व काय? भाजपाडे कशाचा आनंद साजरा करतायत? .. "मेरा बाप चोर है" असं हातावर लिहिलं म्हणून संतापाने पोरगं बदला घ्यायला निघालं. इथे भक्ताड मंडळी आनंदाने नाचतायत "आमचा बापू चोर आहे" . . #मोदी #बंगाल_का_रिजल्ट
MR
63
162
901
45.4K
Amit Joshi retweetledi
MultiVerse
MultiVerse@Dalit_Gg·
How Ambedkar’s constitutional rights saved a Rapist? The accused name Atul Nihale (ST/Tribal, Converted Christian) - g@@gged the 5-year-old girl - used a knife to enlarge her v@g!na so that his penis could enter easily - when blood started spurting from her v@g!na, he wiped it with a cloth and continued r@ping her - put her body in a plastic tank after she d!ed. The Supreme Court has stayed the death penalty in this ‘rarest of the rare’ case, because uneducated Tribal. Left, anti hindus are hiding is name and caste. Why? We need justice to victim, hang that culprit bastard.
MultiVerse tweet media
Bar and Bench@barandbench

Supreme Court stays death penalty of man convicted for rape and murder of 5-year-old girl report by @RitwikinCourt barandbench.com/news/supreme-c…

English
90
1.8K
4.1K
102.3K
Amit Joshi
Amit Joshi@amit39joshi·
@gajabhauX आज किती नाल्या साफ केल्या अमेरिकन लोकांच्या आणि किती लोकांचे ढुंगण धुतले ते पहिले सांग
MR
0
0
3
54
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
देवेंद्र लोकांच्या मतांवर निवडून आलेलाच नाही, म्हणूनच त्याला जनतेच्या आवाजाची किंमतच नाही. सत्तेच्या खुर्चीत बसून पूर्णपणे संवेदनशून्य झालाय. दररोज महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत, आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतंय ना कडक कारवाई, ना जबाबदारी. हा निष्क्रियपणा नाही, तर थेट अपयश आहे.
MR
32
110
710
11.2K
Amit Joshi
Amit Joshi@amit39joshi·
@Niranjan3112 @gajabhauX तो तिथे ड्रेनेज साफ करायचं काम करतो कशाला त्या गु खाऊच्या नादी लागतात डुकरा सोबत भांडण केले की आपलाच अंग खराब होते
MR
0
0
1
10
Amit Joshi retweetledi
निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩
@gajabhauX ज्या देशात राहतोस त्या देशाचा प्रमुख डोलँड ट्रम्पचा नावासहीत उल्लेख करून त्याला एपेस्टीन फाईल वरून किती वेळेस टार्गेट करणारी पोस्ट तू केली आहेस? मॉर्गन स्टॅन्ले मध्ये घडलेल्या प्रकरणात किती वेळा भाष्य केलं आहेस? न्यायदानाच काम कायद्याने, संविधानिक मार्गाने चालत हे विसरलास का तू🤔
MR
1
1
9
142
Amit Joshi retweetledi
Sangram
Sangram@Sangram00_00·
"लावा माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी..करा मला अटक!" असे Thumbnail वापरुन आव्हान देत हा माणूस काय बरळला ऐका. भिमराव कांबळेला मृत्युदंड होईल यासाठी जे करावे लागेल ते सरकारने करावे आणि त्यानंतर आजवरच्या गुन्ह्यांमधील आरोपी, त्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या जाती, याची माहीतीही जाहीर करावी
MR
9
19
105
11.2K
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
भारतात निवडणूका म्हणजे 🤣🤣🤣
MR
55
33
387
9.4K
Amit Joshi retweetledi
Radharamn Das राधारमण दास
This 65-year-old man, Bhimaji Kamble, raped & brutally murdered a 3-year-old girl in Maharashtra. In the past, he raped & killed two more minor girls. The justice system gave him bail in both cases. While on bail, he raped & killed this toddler. No suprise that the Supreme Court will again give him bail seeing his future. Request @CMOMaharashtra @DGPMaharashtra to encounter him.
Radharamn Das राधारमण दास tweet media
English
149
861
1.6K
42.6K
Amit Joshi retweetledi
Ritu #सत्यसाधक
💔💔❤️‍🩹 Meet the little daughter of a Brahmin pujari… ⬇️ An innocent 4 year old Brahmin child , happily visiting her grandmother for summer vacation in Nasrapur, Pune but faced brutal deaths at hands of 65 yr old Dalit (Mahar) Bhimrao Kamble Bhimrao lured her, dragged her into a cowshed, stuffed her mouth with cow dung so she cud not screen, brutally raped her, smashed her tiny head with a stone, cut her into pieces and then buried her body under cow dung like trash. This is not a random crime. This is a hate crime. It’s a brutal “hisab chukta” in Ambedkar loving Maharashtra under BJPee rule.
Ritu #सत्यसाधक tweet media
English
335
3.8K
8K
244.1K
Amit Joshi retweetledi
Ranjana Singh 🇮🇳
Ranjana Singh 🇮🇳@RajputRanjanaa·
Situation of West Bengal Girls 😔 एक लोकल न्यूज चैनल से प्राप्त 😡😡
246
5.4K
7.4K
220.2K
Amit Joshi retweetledi
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
आरोपी कुलकर्णी आणि जाणारी कांबळे असती तर काय झाले असते? अशी एक पोस्ट वाचली वास्तविकता हे असं कोणी विद्रोही लिहू नये. पण या घटनेची कल्पना करवत नाही अशी ही चिथावणी होती. बहुतेक ही घटना लिटमस टेस्ट आहे का इतर घडलेल्या घटनेवरनं लक्ष उडवायचे साधन? . भविष्यात जातीय विद्वेष पसरवून हत्या केल्या जाऊ शकतात. परवाच एका प्राध्यापक महिलेने पोस्ट लिहली होती की कुठली तरी निर्णायक लढाई लढायची आहे. समाज व सरकार यात काय रिऍक्ट होतो यावर पूढे अपराध होतं राहतात. यावर सरकारने संशोधन करावे. अशा घटनाना राजकीय अर्थ असू शकतो. आरोपी हा प्यादा होता का? याचेही मोजमाप व्हायला हवे. यातून सवर्ण दलित संघर्ष उभा करण्यात अर्थ नाही. आरोपीला कसे उदयुक्त करण्यात आले व का झाला हे तपासणे गरजेचे वाटते. काहीच दिवसापूर्वी माणगाव येथे एका मुलीला लॉज वर नेऊन तीचा देह छिन विच्छिन्न करून खून करण्यात आला. बलात्कारही झाला. मृताची विटंबना झाली. आरोपी जिहादी होता. संविधानप्रेमी लोकं शांत होती कारण हे काही जाळपोळ करण्याचे मटेरियल नाही. जाळपोळ होऊ शकतं नाही. हंगामा करायला जागा व वाचा नाही. आरोपीची जात पाहिली पाहिजे की नको? त्यामुळे यात मूग गिळणाऱ्या बेगडी लोकांचा सर्वाधिक निषेध. बदलापूर अत्याचार झाल्यावर आरोपीच्या व संस्थेच्या जातीला रंग देऊन सुनीयोजितपणे ट्रेन बंद पाडली गेली. लोकं चिडली हा एक भाग झाला पण आंदोलन करणारे बदलापूर बाहेरून आले होते. सरकारने स्वतःला ट्रॅप मधून मुक्त केले. दंगल कोणी घडवली ट्रेन कोणी बंद पाडली यावर संशोधन झालच नाही. सरकार तडीस नेत नाही. ही विकृती आहे. आताही झाले नाही तर अत्यंत कठीण काल येऊ शकतो. आजवर राज्यात किती तरी वेळा ट्रेनची जाळपोळ व शासकीय मालमत्ता तोडली गेली आहे कारण तोडणारे सरकारचे जावई असतात. एक अकोल्याचे दंगल प्रकरण सोडले तर सरकार मुलमूळीत कारवाई करते. आरोपी निर्दोष सुटायला मोकळे. पण आज सरकारने संतप्त लोकांवर लाठीचार्ज करून तत्पर कारवाई केली.🙏 आमचे सरकार जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर कधी लाठी चालवणार आहे? माणगाव प्रकरण झाल्यावर अथवा टी सी एस नंतर महाराष्ट्र राज्यात एकही जाळपोळ झालेली नाही. कारण आरोपी जिहादी असल्याचा आरोप आहे.राज्यातल्या पीडित हिंदू मुलीसाठी कोणी इतकं चिडत नाही. आज कोणीही काही जाळणार तोडणार नाही. कारण जाणारीची जात महत्वाची नाही त्यांच्या पूर्वजानी अत्याचार केल्याचा इतिहास आजही रोज स्टार प्रवाह वर राष्ट्रवादीचा खासदार भूमिका करून दाखवतो. त्याला याचे पुरावे कोण देतो? कोण हा उपक्रम सांगतो यावर राज्यकर्ते मौन बाळगून राहतात. एकही ब्राम्हण यावर खटला दाखल करत नाही. हे लोकं स्वतःच्या जीवनात व्यस्त राहतात. परमार्थात आयुष्य घालवतात. यांच्या बदनाम्या करणाऱ्या लोकांना खूप मजा वाटते. महाराष्ट्र राज्यात जातीयवादी संघर्षाचे बीज रोवणाऱ्या व जातीयवादी पोस्ट व पुस्तके, खोट्या मालिका लिहून कार्य करणाऱ्या व्यक्ती संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांच्यावर जोवर कारवाई होतं नाही तोपर्यंत असंघटित व गरीब नागरिक सुरक्षित नाहीत. हे वास्तव आहे. त्यांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. त्यांची शक्ती क्षीण झालेली आहे. काँग्रेसचे राज्य हे वास्तवात असमतावादी राज्य होते तेव्हा खैरलांजी सारख्या घटना घडल्या. राज्य धूमसून निघालं. आज राज्य सरकार वरची कसोटी आहे की या आरोपीला शासन न करणाऱ्या व हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे. राज्यात एका जातीला त्या जातीतील संत, थोर पुरुष यांना टार्गेट करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्यावर कारवाई करावी. कायद्याचे उत्तर प्रदेश सारखे राज्य असावे असा सुर उमटतो आहे. हे शासनाचे फेल्यूअर आहे. काँग्रेसची एक गोष्ट सुंदर होती ते निर्दयी होऊन शासन चालवायचे. आरोपीच्या नावात राम असो वा भीम असो या न्यायाने वामपंथी पत्रकार, लेखक, इनफ्लून्सर आज जर गप्प बसले असतील तर आज या लोकांची दखल घ्यायची गरज आहे. हे लोकं त्यांना जे मटेरिअल हवं असतं ते जर मिळालं नाही तर ठार वेडे होतात व पोस्ट मधुन गायब होतात. हे गायब का? गप्प का हा प्रश्न विचारायला हवा. बरं ही घटना घडवून जिहादच्या घटनावरचे लक्ष उठवायचे आहे का? याचेही संशोधन व्हावे. निष्पाप मुलीचा यात बळी गेलाय . याचे प्लॅनर असतील तर सरकारने शोधावे. आरोपीला हे कृत्य करायला कोणी कोणते साहित्य देऊन अथवा संगतीत राहून उदयुक्त केले आहे का? याची नीट चौकशी करण्यात यावी. हे राजकारण आहे का? महाराष्ट्र राज्यात टी सी एस पासून परभणी पर्यंत व आता माणगाव, कोल्हापूर नंतर फक्त पुण्याची घटना वेगळी व अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पोलिसांनी निट चौकशी करावी. लोकं रस्त्यावर आली आहेत तर त्यांनी याचं संशोधन करावं. भविष्यात मोठं काही तरी घडायच्या आधी यावर सरकारने कारण शोधावे. #justice
MR
6
33
129
4.9K
Amit Joshi retweetledi
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
भीमराव कांबळे या 60 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बलात्कार करून खून केला आहे. ही घटना जातीय विद्वेशातून स्पष्टपणे झालेली दिसून येते. लहान मुलीचे आई वडील हे ब्राम्हण आहेत हे नाईलाजाने विषद करावे लागत आहे. आरोपी पे रोल वर बाहेर आला होता. महाराष्ट्र राज्यात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसहं ब्रिगेड बामसेफ या चळवळीतले कार्यकर्ते उघड ब्राम्हण द्वेष गेले अनेक वर्ष पसरवत आहेत. पण सकल हिंदू ब्राम्हण समाज स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. ब्राम्हण समाजात निष्णात वकील, जजेस, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, उद्योजक व राजकीय लोकं असताना एका गरीब पुरोहित्ताच्या मुलीवर ही वेळ येणे याला 100% जातीय विद्वेष कारणीभूत आहे. व अगदी 100 वर्षांपासून याला आळा नं घातल्याने विशेषता इतक्या वर्षात काहीही नं केल्याने ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. बरं हे फक्त ब्राम्हण समाजाचे सोबत एक आरोपी करणार आहे का? हे प्रत्येक समाजाचे सोबत होऊ शकतं. प्रशासन व पोलीस व्यवस्था या आरोपीनी अस्मानी साहित्य वाचलं आहे का? याचा तपास करेपर्यंत देशात मार्च नंतर दुसरे बलात्कार, हत्या होतात. वाकड्या बुद्धिचे राजकारणी यांनी सन 1999 पासून राज्यात जातीयवादी भाषण करणाऱ्या संघटना निर्माण केल्या. त्यातून खोट्या फेसबुक पोस्ट, खोटा इतिहास, पिवळी पुस्तक निर्माण झाली. हिंदू मध्ये देखील ब्राम्हण समाजाबद्दल रोष पसरला. एके ठिकाणी मार्च नंतर हिंदू समाज जिहाद्याच्या हल्ले, रेप, लव्ह जिहाद अशा समस्याना तोंड देत असताना जातीयवादी मानसिकता कुठे पोचली आहे पहा. लोकं एकमेकांशी जातीयवादी भांडण करत आहेत व राजकीय लोकं मनुवादी म्हणून राजकारण करत आहेत. या विद्वेशातून हे अशा गोष्टी होत असतात. भीमराव कांबळे ची जेल मधली संगत तपासण्याची गरज आहे. जर सकल हिंदू समाज व विशेषतः ब्राम्हण या जातीयवादी विद्वेशाबद्दल हातावर हात घालून गप्प बसले. त्यांनी जातीय विद्वेष्याच्या तक्रारी केल्या नाहीत. साहित्य व विद्वेषपूर्ण भाषणावर बंदी घातली नाही तर भविष्यात कोरेगाव भीमा दंगली सारख्या दंगली होतील व समाजाला बाजूला करून हल्ले केले जातील याची सर्वसामान्य जनतेसोबत शासनाने दखल घ्यावी. बरं यात फक्त ब्राम्हण नाही तर सरसकट टार्गेट हे गरीब असंघटीत लोकं झालेले असतील. सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या व पादरे कार्यक्रम करणाऱ्या मंडळापेक्षा सामाजिक उपक्रम म्हणून खटले दाखल करणारे संघ हे धार्मिक संत परंपरा सन्मान करणाऱ्या व इतिहासप्रेमी नागरिकांनी तयार करावेत म्हणजे अशा कृत्याला आळा घालता येईल. मुलगी 4 वर्षाची होती व ती जिवाने गेली म्हणून या घटनेचा रिपोर्ट झाला. नाही तर मूळमुळीत पणे तक्रार नं देता आपण कोणाच्या अध्यात मध्यत नको अशी संस्कृती म्हणून गप्प बसायला व बसवायला अनेकांनी कमी नसतं केलं. इतके लुक्के संस्कार आपण स्वतःवर करून घेतले आहेत. यातून प्रत्येकाला बाहेर पडायची गरज आहे. येणारा काल कठीण आहे त्यासाठी स्वतः कायदेशीर दृष्ट्या सक्षम होऊन आपले संघटन मजबूत करा. भीमराव कांबळे ही एक प्रवृत्ती 1999 नंतर घरोघरी पोचवायचा कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्या जातीयवादी संघटनाच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. हिंदू मधील प्रत्येकाने आपल्या घरातील महिला, लहान मुली यांना याबाबत सिरीयस करावे. येणारा काल हा धर्म पाहून असे हल्ले करणाऱ्या, जातीयवादी विद्वेष्याला बळी पडणाऱ्या नराधमांचा असल्यास तुमच्या घरातील अबलांचे बळी जातील व तुम्ही निषेध करण्यापालीकडं काहीच करणार नाही याची खात्री आहे. हा मेसेज आपल्या आप्त स्वकीयास पाठवा. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. मो. 9673894005 @DGPMaharashtra @PunePolice @Dev_Fadnavis @ShelarAshish
MR
38
173
613
26.9K
Amit Joshi retweetledi
Kunal Tilak
Kunal Tilak@kunalstilak·
नसरापूर हत्याकांड आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी व Rarest of the Rare Case असे त्याला आदरणीय मुख्यमंत्री मा. देवेंद्र जी फडणवीस यांनी घोषित करावे अशी मी त्यांना विनंती करतो. #POCSOAct #POSHAct #DevendraFadnavis
MR
26
63
308
7.8K
Amit Joshi retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
प्रति श्री संदीपसिंह गिल्लसाहेब अधीक्षक पुणे ग्रामीण विषय : नसरापूर बलात्कार केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्याबाबत माननीय साहेब, नुकतेच नसरापूर येथे चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा निर्घृण गुन्हा घडला. सदर आरोपी याआधी देखील अशाच प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यात लिप्त असल्याचे व तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याने हा गुन्हा केल्याचे समजते. त्यामुळे समाजात या आरोपी विरोधात अत्यंत तीव्र भावना आहेत. तरी आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे १) सदर गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. २)पोलिसांची बाजू न्यायालयात योग्य पद्धतीने मांडण्यासाठी उज्वल निकम साहेब किंवा तत्सम तज्ञ वकिलाची नेमणूक व्हावी. ३) पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत येणाऱ्या शाळा,कॉलेज व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवून घ्यावेत व पोलीस गस्त ठेवावी ही नम्र विनंती. आपले विश्वासू तुषार दामगुडे,अमोल शुक्ला व तमाम नागरिक टीप : माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी सदर गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड व्हावा अशी मागणी न्यायालयाला करणार असल्याचे जाहीर केले आहे. तरी कृपया कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारे रस्ता रोको करू नये ही नम्र विनंती.
Tushar Damgude tweet media
MR
20
70
285
8.2K
Amit Joshi retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
पुण्यातील चाकण परिसरात 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राज्यात अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसून पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांना धाकच राहिलेला दिसत नाही. गुन्हेगारांना धाक का राहिलेला नाही याचा राज्यकर्ते, सर्वच राजकीय पक्ष आणि जनतेनं देखील विचार केला पाहिजे. सरकार अजून किती दिवस धृतराष्ट्राचे सोंग घेऊन वाढत्या गुन्हेगारीकडं दुर्लक्ष करणार आहे. त्यामुळे आता सरकारने तत्काळ एकदिवसीय अधिवेशन बोलवून शक्ती कायदा पारित करावा.. शक्ती कायदा अमलात आणण्याची हीच ती योग्य वेळ आहे...! @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR
15
47
390
18.6K
नट्टू काका !!
@gajabhauX गुन्हेगाराचे नाव कळल्यावर त्याचा निषेध करताना गजाच्या मेंदूला लकवा आलेला दिसतोय !
MR
3
1
24
912
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
गायपट्टा वाले एक दिवस म्हणतील आमच्या गायपट्टचा महाराष्ट्र होवून देणार नाही
गजाभाऊ tweet media
MR
26
95
812
15K
Amit Joshi
Amit Joshi@amit39joshi·
@gajabhauX तुझ्या मुलीसोबत असे झाले असते तर तु असाच बोलला असता का इतकेच बोल??
MR
0
0
2
581
Amit Joshi retweetledi
यदुनाथ जवळकर🔥
भोरच्या नसरापूर येथे भिवा कांबळे या ६५ वर्षाच्या नराधमाने... सुट्टीला आजीकडे राहायला आलेल्या ४ वर्षाच्या मुलीवर...अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली.. विशेष म्हणजे या हरामखोराने आधीही दोन बलात्कार केले होते.. @Dev_Fadnavis बास झाले आता मिळमिळीत धोरण असल्या बाबतीत...कोर्ट कचेरी...न्यायदेवता वगैरे वगैरे.. गाडी पलटवा याची नेत असताना आड रानात..पळून जाऊ द्या याला पोलिसांची बंदूक हिसकावून...आणि मग करा त्यानंतर जे करायचे असते ते...ते पण या दोन चार दिवसात.. योगी आदित्यनाथ यांनी काय केले असते याचा विचार करा..
MR
97
233
1K
29.3K
Amit Joshi
Amit Joshi@amit39joshi·
@Anand_Dasa88 धायरीतील कुलकर्णी गुरुजींच्या मुलीचा काल भोर तालुक्यातील नसरापूर येथे भिमाजी कांबळे नामक नराधमाने बलात्कार करून दगडाने ठेचून खून केला. 😡 @aesir_surge @Amey_1986 @Brahma_Samartha @saagaraaa @AjaatShatrruu @parshurRam कोणती संघटना यावर बोलणार आहे? @andharesushama @supriya_sule
MR
1
2
1
58
Adv Anand Dasa
Adv Anand Dasa@Anand_Dasa88·
बिग बिग ब्रेकिंग सावरकर च्या पणतू चा न्यायालयात खुलासा "सावरकरांनी ब्रिटिशांकडे ५ वेळा दयेचे अर्ज केले होते. त्यांनी गाईला 'उपयुक्त प्राणी' मानले, 'देव' नव्हे" हा RG ला उघड करायला निघालाय का सावरकरला😂 असो, माफीवीर होते हे स्वतः पणतू मान्य करतोय. आता सावरकर प्रेमी काय करतील?
MR
41
139
859
18.2K