Utkarsh Patil retweetledi
Utkarsh Patil
394 posts

Utkarsh Patil retweetledi
Utkarsh Patil retweetledi

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९च्या ११४३उमेदवारांची १३जुन२०२२ ला PWD, WRDआणि WCDया ३ विभागांकडे शिफारस झाली आहे.जाहिरात निघुन ३.५ वर्षे झाली नियुक्ती नाही.म्हणुन सदर उमेदवार आजपासून (३१/१० ते २/११) आझाद मैदान येथे साखळी उपोषणाला बसले आहेत.@Dev_Fadnavis #MES_2019_Joining

MR
Utkarsh Patil retweetledi

कोणताही स्थगिती नसताना विभाग नियुक्ती देत नाही. तरी सदर विषयात लक्ष्य घालुन लवकरात लवकर ११४३ अभियंत्यांना नियुक्ती हि विनंती.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @OfficeofUT @AUThackeray @iambadasdanve

MR
Utkarsh Patil retweetledi
Utkarsh Patil retweetledi

आमच्या सोबत झालेल्या इतर परीक्षांना जसे राज्यसेवा 2019, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी सेवा 2019, वन सेवा 2019, राज्यसेवा 2020 व अश्या अन्य अनेक परीक्षांना नियुक्ती मिळाली आहे पण आमच्या कड कोणाचे लक्ष नाही.
#MES2019joining
#CivilEngg
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mieknathshinde

MR
Utkarsh Patil retweetledi

केंद्र सरकारने विविध मंत्रालयातील वेगवेगळ्या संवर्गातील ७५०००(गटअ,ब,क,ड) शिफारसप्राप्त उमेदवारांना २२ आक्टोंबर २०२२ ला एकाचवेळी नियुक्ती दिली.
महाराष्ट्र सरकारने सुद्धा अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९ च्या शिफारसप्राप्त ११४३ अभियंत्यांना नियुक्ती द्या@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
Utkarsh Patil retweetledi

जर गुणवत्ता यादीत सध्या मिळणारे पद नमूद केल्यास उमेदवार Opt Out च्या पर्यायाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. हा एक बदल केल्याने बहुसंख्य उमेदवारांना फायदा होईल
@mpsc_office @MeshramDayanand @Mpsc_Andolan @AbhijitKaran25 @ucpatil11 @ChopaneRRC25
MR
Utkarsh Patil retweetledi

एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून Opt Out चा पर्याय देण्यात आला आहे. पण जर उमेदवाराला कोणते पद मिळू शकते हे कळल्याशिवाय Opt Out चा पर्याय कसा स्वीकारेल?
@mpsc_office @MeshramDayanand @PrasannJOSHI @Mpsc_Andolan
MR
Utkarsh Patil retweetledi

जर गुणवत्ता यादीत सध्या मिळणारे पद नमूद केल्यास उमेदवार Opt Out च्या पर्यायाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. हा एक बदल केल्याने बहुसंख्य उमेदवारांना फायदा होईल. @mpsc_office @degree_holders @MeshramDayanand @Mpsc_Andolan @MPSCstudsRight
MR

जर गुणवत्ता यादीत सध्या मिळणारे पद नमूद केल्यास उमेदवार Opt Out च्या पर्यायाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. हा एक बदल केल्याने बहुसंख्य उमेदवारांना फायदा होईल
@mpsc_office @MeshramDayanand @Mpsc_Andolan @AbhijitKaran25 @ritzadlinge @ChopaneRRC25
MR

एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून Opt Out चा पर्याय देण्यात आला आहे. पण जर उमेदवाराला कोणते पद मिळू शकते हे कळल्याशिवाय Opt Out चा पर्याय कसा स्वीकारेल?
@mpsc_office @MeshramDayanand @PrasannJOSHI @Mpsc_Andolan
MR

सद्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्व देऊन परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अथवा ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थी व पालकांना तणावातून मुक्त करावे.
@AmitV_Deshmukh @CMOMaharashtra @supriya_sule @AUThackeray @sachin_inc @RRPSpeaks @ameytirodkar
@sohitmishra99
MR
Utkarsh Patil retweetledi

@AmitV_Deshmukh सर असंख्य वैद्यकीय विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा न घेता ऑनलाईन घ्या अशी विनंती करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मुलांच्या या मागण्यांना उत्तर देणे ,त्यांचा संभ्रम दूर करणे तुमचं कर्तव्य नाही का?
MR
Utkarsh Patil retweetledi

कृपया covid महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @supriya_sule @abpmajhatv @sohitmishra99 @ashish_jadhao @MiLOKMAT
MR
Utkarsh Patil retweetledi

Registrations for #Medical admissions are already started by State CET cell. after courts stay on #SEBC reservation and due to #Maharashtra government's GR regarding Marathas can not avail #EWS certificate (and the benefits) Maratha students are in serious trouble.
English
Utkarsh Patil retweetledi

भाजपा प्रवक्ता @sambitswaraj को जब लगा कि अपने TV वाले ड्रामे से भी लोगों को देश की दुर्दशा के मुद्दे से नहीं भटका पा रहे तो सोशल मीडिया पर भी अपनी सस्ती हरकतें शुरू कर दी।
ज़्यादा से ज़्यादा RT करके इनके झूठों का पर्दाफ़ाश करें ।
हिन्दी

