ट्विटर|धुळे

349 posts

ट्विटर|धुळे banner
ट्विटर|धुळे

ट्विटर|धुळे

@Dhule_MH18

धुळे शहराच्या व जिल्ह्याच्या प्रश्नांवर Social Media च्या माध्यमातून वाचा फोडणारे धुळेकरांचे एक अराजकीय व्यासपीठ..💯📢 #धुळे #धुळेकर #Dhule #Dhulekar #MH18

Dhule, India Katılım Eylül 2021
17 Takip Edilen388 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
ट्विटर|धुळे
#प्रश्न_धुळ्याचे 🤔 ❌ लोकांचे प्रश्न - कोंबडी आधी की अंड आधी ? ✅ धुळेकरांचे प्रश्न - रस्ता आधी की भूमिगत गटार आधी ? धुळेकर जनतेच्या सहनशीलते ला साष्टांग दंडवत 🙇🏻‍♂️🙌🏻🙌🏻 #Dhule #धुळे
ट्विटर|धुळे tweet media
MR
3
3
6
333
ट्विटर|धुळे retweetledi
Mindful Citizen
Mindful Citizen@1MindfulCitizen·
@Dmc_dhule @SpDhule @anupagrawal74 @meedhulekar With due respect! आदरणीय राजवाडेंचे हे स्मारक बऱ्याचदा वाहतुकीस अडथळा ठरते. तिन्ही बाजूने येणाऱ्या दुचाकी/पादचारी दिसत नाहीत. तिथून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि ST बसेस (पोस्ट ऑफिस ला येणाऱ्या) ला वळण घेताना जागा पुरत नाही.
Mindful Citizen tweet media
MR
1
1
0
17
ट्विटर|धुळे
ही एक बातमी WhatsApp Group वर बघितली. हे खरं आहे का🤔
ट्विटर|धुळे tweet media
MR
1
1
3
63
ट्विटर|धुळे retweetledi
मी धुळेकर!
मी धुळेकर!@meedhulekar·
महाराष्ट्रातील तुलनेने अतिशय लहान शहरांचे तापमान दर्शविण्यात आले आहे, पण धुळे शहराचे नाही. नेहमीचाच प्रकार आहे. धुळे वगळण्यामागे काय कारण असेल लोकमत चे?? धुळ्यात तुमचा पत्रकार नाही की कार्यालय नाही? @lokmat @lokmattimeseng @rishidarda @vijayjdarda
मी धुळेकर! tweet media
MR
0
1
4
75
ट्विटर|धुळे
#कौतुकास्पद ❤️👌🏻 ही मोहीम आपल्या शहरात, जिल्ह्यात, राज्यभर सर्वत्र राबवली गेली पाहिजे.. 💯🙏🏻 @SpDhule @DGPMaharashtra
ट्विटर|धुळे tweet media
MR
2
2
2
137
ट्विटर|धुळे
🚆 मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाला गती मध्य प्रदेशात जमीन संपादनास सुरुवात 🚜 🗞️ अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या या रेल्वे प्रकल्पाला दोन्ही राज्य सरकारांनी दिली गती 📍राजपूर तालुक्यातील १५ गावांतील ८०८ शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार 🏞️ ६२% खासगी + ३८% सरकारी जमीन
ट्विटर|धुळे tweet mediaट्विटर|धुळे tweet media
MR
2
2
5
159
ट्विटर|धुळे
#प्रश्न_धुळ्याचे 🤔 🔗 धुळे शहर व जिल्ह्याच्या बातम्या व्हॉट्सॲप वर मिळवण्यासाठी आजच Join करा 👇🏻 whatsapp.com/channel/0029Vb#Dhule #धुळे
ट्विटर|धुळे tweet media
MR
0
0
0
47
ट्विटर|धुळे retweetledi
Akash Pawara
Akash Pawara@pawar92323·
1) महानगर पालिका बगीचा जवळ केलेले अतिक्रमण 2) स्वतिक टोकीजवळ शाळेजवळ केलेले अतिक्रमण 3) बॅनर मुळे दत्त मंदिर परिसरात रस्त्याला होणारी अडचण....@meedhulekar @DhulePolice @dmc
Akash Pawara tweet mediaAkash Pawara tweet mediaAkash Pawara tweet media
MR
0
2
1
53
ट्विटर|धुळे
🛑 फ्लेक्स आणि हॉकर्स. धुळ्याचे रस्ते मृत्यूचे सापळे? 💀🚧 हॉकर्सच्या अतिक्रमणावर सगळ्यांचा रोष आहे, पण शहरातील बेकायदा फ्लेक्स-बॅनर लावणाऱ्यांचे दुर्लक्ष करता येणार नाही. तेही तेवढेच जबाबदार आहेत😡 प्रशासन अजून किती बळींची वाट पाहणार? आता तरी कारवाई करा 🙏 #धुळे #Dhule
ट्विटर|धुळे tweet media
MR
1
2
4
69