आपला माणूस

887 posts

आपला माणूस banner
आपला माणूस

आपला माणूस

@MarathiTrolls69

थोर समाजसुधारक📖 | आत्मनिर्भर🙄 | रोखठोक राजकीय विश्लेषक🧐 #Nation_First🇮🇳🇮🇳 || नोव्हेंबर २०२० पासून ट्विटर वर सक्रिय..📢

युगांडा Katılım Temmuz 2016
118 Takip Edilen1.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
आपला माणूस
आपला माणूस@MarathiTrolls69·
मी साधारण ९ वर्षा चा असेन. एकदा माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राचे निधन झाले. त्या वेळी माझ्या वडिलांनी मला जबरदस्तीने त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी स्मशानभूमीत नेले. मी तर त्यांच्या मित्राला ओळखत देखील नव्हतो. #म #मराठी #धागा #रिम
MR
65
33
398
0
आपला माणूस retweetledi
Sanket
Sanket@BTechComedian·
शिक्षणाची अशी अवस्था पाहून रक्तच खवळत, हे कामासाठी काय खूप पैसे लागतील असेही नाही, महाराष्ट्रातील कुठल्याही भूतकाळातील किंवा आजच्या नेत्याच्या वरच्या खिशातील चिल्लरने सुद्धा हे काम होऊ शकते पण पुन्हा तेच आपल्या मागे राहायचे कारण फक्त Lack of Willingness 😐
MR
18
166
799
18.2K
आपला माणूस retweetledi
ट्विटर|धुळे
#कौतुकास्पद ❤️👌🏻 ही मोहीम आपल्या शहरात, जिल्ह्यात, राज्यभर सर्वत्र राबवली गेली पाहिजे.. 💯🙏🏻 @SpDhule @DGPMaharashtra
ट्विटर|धुळे tweet media
MR
2
2
2
137
आपला माणूस retweetledi
ट्विटर|धुळे
🚆 मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाला गती मध्य प्रदेशात जमीन संपादनास सुरुवात 🚜 🗞️ अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या या रेल्वे प्रकल्पाला दोन्ही राज्य सरकारांनी दिली गती 📍राजपूर तालुक्यातील १५ गावांतील ८०८ शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार 🏞️ ६२% खासगी + ३८% सरकारी जमीन
ट्विटर|धुळे tweet mediaट्विटर|धुळे tweet media
MR
2
2
5
159
आपला माणूस retweetledi
ट्विटर|धुळे
🛑 फ्लेक्स आणि हॉकर्स. धुळ्याचे रस्ते मृत्यूचे सापळे? 💀🚧 हॉकर्सच्या अतिक्रमणावर सगळ्यांचा रोष आहे, पण शहरातील बेकायदा फ्लेक्स-बॅनर लावणाऱ्यांचे दुर्लक्ष करता येणार नाही. तेही तेवढेच जबाबदार आहेत😡 प्रशासन अजून किती बळींची वाट पाहणार? आता तरी कारवाई करा 🙏 #धुळे #Dhule
ट्विटर|धुळे tweet media
MR
1
2
4
69
ट्विटर|धुळे
📢 आगामी धुळे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळेकर जनतेला एक महत्त्वाचा प्रश्न ❓ प्रश्न : धुळे महानगर पालिकेचा वार्षिक बजेट किती असतो ? 🤔 तुम्हाला माहिती आहे का? 🔗 धुळे शहर व जिल्ह्याच्या बातम्या व्हॉट्सॲप वर मिळवण्यासाठी Join करा 👇🏻 whatsapp.com/channel/0029Vb…
ट्विटर|धुळे tweet media
MR
3
0
3
45
Sahil Pawar 🌾
Sahil Pawar 🌾@Sahil_pawar98·
दोन वर्षांनी आज अचानक ती मला ऑफिस मध्ये दिसली अगदी बारीक झालेली, चेहऱ्यावर पिंपल्स आलेले आणि बोलण्यात मृदूपणा आलेला त्याउलट मी छाप के साथ मध्ये ढेरी कमी, आलेन सोली चा शर्ट टाकून बायसेप दाखवत कानात हेडफोन टाकून तिला दिसलो.. दिवसभर सोबत होतो ! एक मात्र कळलं तुटल्यावर उठलं पाहिजे.🔥
Sahil Pawar 🌾 tweet media
MR
46
13
382
41.7K
आपला माणूस retweetledi
ट्विटर|धुळे
#आश्वासक ❤️ धुळे जिल्ह्यातील गुंतवणुकीचे हे करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरावेत आणि रोजगाराची शक्यता लवकर वास्तवात यावी, हीच माफक अपेक्षा..💯🙏🏻 #Dhule #धुळे
ट्विटर|धुळे tweet media
MR
1
4
10
258
आपला माणूस retweetledi
ट्विटर|धुळे
#प्रश्न_धुळ्याचे 🤔 ❌ लोकांचे प्रश्न - कोंबडी आधी की अंड आधी ? ✅ धुळेकरांचे प्रश्न - रस्ता आधी की भूमिगत गटार आधी ? धुळेकर जनतेच्या सहनशीलते ला साष्टांग दंडवत 🙇🏻‍♂️🙌🏻🙌🏻 #Dhule #धुळे
ट्विटर|धुळे tweet media
MR
3
3
6
333
आपला माणूस retweetledi
ट्विटर|धुळे
🤔 धुळे जिल्हा महाराष्ट्राचं नवं औद्योगिक केंद्र बनणार का? ५० उद्योजक, ३७०० कोटींची गुंतवणूक आणि हजारो रोजगाराची संधी 🚀 #धुळे #गुंतवणूकपरिषद #औद्योगिकविकास
ट्विटर|धुळे tweet media
MR
1
3
4
309
आपला माणूस
आपला माणूस@MarathiTrolls69·
@Grok भाऊ, महाराष्ट्राचे उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी कोण जबाबदार आहे, जरा सांगतोस का ?
MR
1
0
0
9