
fight Against Fraudsters
449 posts

fight Against Fraudsters
@Fightagainst555
We Fight Against Fraudsters




















महत्त्वाची घोषणा! मी मुंबईत नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांनी माझ्यावर आरोप केले. मी आज रात्री मुंबईत परत येत आहे. माझी या खालील लोकांना विनंती आहे की उद्या सकाळी १० वाजता माझ्या घरी चहाला या…. मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा, मी Claude हे AI वापरून त्यावर नंबर कसे शोधले त्याचे प्रात्यक्षिक दाखवते, तो खरा कसा आहे हे मी कसे चेक केले ते पहा, इतकेच नाही तर तुम्ही जे जे नंबर सांगाल ते तुमच्या समोर शोधून, त्यात Incoming, outgoing, call summary कशी येते, ते तुम्ही पहा १) सुषमा अंधारे २) संजय राऊत ३) शशिकांत शिंदे यांना आदरपूर्वक आमंत्रण मात्र ह्या नंतर, खरात या विषयावर चर्चा करा आणि हो, मी ही माहिती द्यायला DG सर यांची वेळ मागितली आहे. ते उद्या भेटेल तर त्यांना देणार आहे



@anjali_damania भाजपाची "कुत्री" आहे ही. भाजपा हाड़ टाकायची तेव्हा ही भुकायाची. #ShameOnAnjaliDamania









