Samata Party Information
833 posts

Samata Party Information
@samatapartyinfo
Samata Party Official Information X Account. This account belows to Maharashtra State Committee















महत्त्वाची घोषणा! मी मुंबईत नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांनी माझ्यावर आरोप केले. मी आज रात्री मुंबईत परत येत आहे. माझी या खालील लोकांना विनंती आहे की उद्या सकाळी १० वाजता माझ्या घरी चहाला या…. मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा, मी Claude हे AI वापरून त्यावर नंबर कसे शोधले त्याचे प्रात्यक्षिक दाखवते, तो खरा कसा आहे हे मी कसे चेक केले ते पहा, इतकेच नाही तर तुम्ही जे जे नंबर सांगाल ते तुमच्या समोर शोधून, त्यात Incoming, outgoing, call summary कशी येते, ते तुम्ही पहा १) सुषमा अंधारे २) संजय राऊत ३) शशिकांत शिंदे यांना आदरपूर्वक आमंत्रण मात्र ह्या नंतर, खरात या विषयावर चर्चा करा आणि हो, मी ही माहिती द्यायला DG सर यांची वेळ मागितली आहे. ते उद्या भेटेल तर त्यांना देणार आहे










आता ज्येष्ठांना मिळणार ₹३०००/- चे अर्थसाहाय्य. वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी होणार मदत. वैशिष्ट्य ६५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी योजना. वार्षिक उत्पन्न मर्यादा: ₹२ लाख. थेट बँक खात्यात लाभ जमा.







