समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

8K posts

समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष banner
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

@samataparty_SS

समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचे अधिकृत खाते 9324899996

महाराष्ट्र राजधानी Katılım Ocak 2022
316 Takip Edilen823 Takipçiler
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@Thane_R_Police @DGPMaharashtra @112Maharashtra @hmo_maharashtra @mygovMaha @MahaChiefSec गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक यांच्या कृपाछत्राखाली डायव्हरांच्या आर्थिक संगनमताने स्टील रॉडस ची चोरी रात्रीच्या अंधारात सुरू आहे. अवैध धंद्याचा अड्डा मधू मार्बल च्या मागील मोकळ्या जागेवर असून पोलीस अभिलेखावरील माफिया सुलेमान (मोबाईल क्रमांक ९८६०६४७९५७) त्याचा सुपुत्र अकबर (मोबाईल क्रमांक ९१३९१५७०८८) आणि इतर काही साथीदारांच्या मदतीने चोरी करून मालाचे अपहार करण्यात येत आहे.यांचे मोबाईल चे मोबाईल लोकेशन,सिडीआर,एसडीआर,डियूएम याची तपासणी करावी वास्तविक सत्यता उघडकीस येईल. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @iYogeshRKadam @IPS_Association @ACB_Maharashtra
MR
0
0
1
32
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@GujaratPolice @CMOGuj गुजरात पोलिसांनी वजन काटा मारणारे व वजनाची पावती देवून फसवणूक करणाऱ्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत ! परंतु मुंबई पोलिस, ठाणे शहर पोलिस कार्यक्षेत्रातील क्रिमिनल रेकॉर्ड असलेला, फरार,तडीपारी भोगलेला बक्कल खान याच्या मालकीच्या तब्बल पाच वजन काटे वर कारवाई करण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. मुंबईतील सुप्रीम वे ब्रिज, सिटी वे ब्रिज, मुंबई वे ब्रिज, बोरिवली वे ब्रिज, ठाणे शहरातील कल्याण दुर्गाडी वे ब्रिज असून बक्कल खान याच्यावर मेहर नजर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची असल्याने बेकायदेशीर कार्य बिनबोभाटपणे करीत आहे. दहिसर पोलीस हद्दीत दुसऱ्यांच्या मालकीचे ऐंशी टन वजन मर्यादीचे वजन काटे असून तेथे बक्कल खान आता बेकायदेशीर कृत्ये करीत आहे. महाराष्ट्र सह मुंबईत काही ठिकाणी माफियाची टोळी ,वजन काटा चालक, मालक, ट्रान्सपोर्टर, डायव्हर आणि साईट मॅनेजर यांच्या साखळी पध्द्तीने मूळ ग्राहकांच्या किंमती मालमत्तेचा अपहार करून फसवणूक आणि चोरी करण्यात येत आहे.परंतु प्रशासन मूग गिळून गप्प तर साखळीतील प्रत्येक जण होतोय मालामाल ! असा प्रकारे होणारी मालांची हेराफेरीने केंद्र व राज्य सरकार चा कर रुपी महसूल बुडविण्यात येतो आहे.प्रत्येक वजन काट्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. @mybmc @mybmcwardKW @Indiametdept @RMC_Mumbai @GoI_MeitY @TawdeRitu @misanjayghadi @MumbaiPolice @nch1915 @jagograhakjago @MahaKamgar @DGPMaharashtra @MahaDGIPR @mygovMaha @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @iYogeshRKadam @rashtrapatibhvn @VPIndia @PMOIndia @AmitShah @hmo_maharashtra @ACB_Maharashtra @maharevenue @MahaChiefSec
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
1
1
2
58
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@mybmc @mybmcwardKW @Indiametdept @RMC_Mumbai @GoI_MeitY @TawdeRitu @misanjayghadi @MumbaiPolice @AmboliPS @nch1915 @jagograhakjago @MahaKamgar पालिका के/पश्चिम विभागातील सुप्रीम वे ब्रीज, पत्ता/चुनालाल कंपाऊंड, सिटीएस क्रमांक ७३७/८/६, गुंडीचा संफोनी बिल्डिंग, कॅप्टन सावंत मार्ग, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०००५८. पोलिस अभिलेखावरील, फरार आणि तडीपारी शिक्षा भोगलेला गुन्हेगार अब्दुल हकीम जमीरुल्लाह खान उर्फ बक्कल खान आणि त्याचे इतर सहकारी यांच्या मालकीचा आहे. पालिका अटी, शर्ती आणि नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्य पध्दतीने सुप्रीम वे ब्रीज सुरू केलेला आहे. पालिका के/पश्चिम चे संबंधित अधिकाऱ्यांनी पंचवीस दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असून सुप्रीम वे ब्रीज सहित आजूबाजूचे सर्व आस्थापना बंद करण्यात आलेले असून लवकरच अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांच्या माहितीनुसार स्पष्ट होत आहे. परंतु सुप्रीम वे ब्रीज दिवसभर बंद ठेवून सुप्रीम वे ब्रीज रात्री ३:००: पहाटे सकाळी ०६:३० वाजेपर्यंत बनावट वजन पावती देवून ट्रेलर सहित वाहनाच्या बनावट वजन पावती देवून वजनाची अफरातफरी करीत आहे.किंमती मालमत्ता असलेल्या किंमती मालमत्ता असलेली माला सहित अवघड वाहनांचे वजनाच्या मालाची खोटे पावती बनवून बेकायदेशीरपणे पैसा कमवित आहे. पालिका महापौर रिता तावडे अवैध सुप्रीम वे ब्रीज यास निष्कासित करण्यात दिरंगाई करण्यात येत असून पालिका के/ पश्चिम विभागाचे अधिकाऱ्यांनी काटा चालक-मालक बक्कल खान यास मदत, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षण दिले गेले आहे, डोळे उघडून पाहा नीट ! @DGPMaharashtra @MahaDGIPR @mygovMaha @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @iYogeshRKadam @rashtrapatibhvn @VPIndia @PMOIndia @AmitShah @hmo_maharashtra @ACB_Maharashtra @maharevenue @MahaChiefSec
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
1
2
25
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
एससी एसटी उपवर्गीकरण संविधान विरोधी मुळ एससी एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण करता येत नाही! घटनेचा मुळ गाभा आहे एससी एसटी आरक्षण त्यात बदल करणे किंवा उपवर्गीकरण करणे म्हणजे संवैधानिक चौखट उद्धस्त करण्यासारखे आहे. संविधानाचा मुख्य पिलर काढून घेतला तर संविधानाची इमारत कोसळायला वेळ लागणार नाही! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वंकष विचार करून एससी एसटी आरक्षण कायम केले होते. त्यात बदल घडवून आणणे संविधान विरोधी बाब आहे. म्हणून उपवर्गीकरणाचे जो समर्थन करतो तो संविधान विरोधी आहे. उपवर्गीकरण हे राजकीय षडयंत्र आहे. हे उपवर्गीकरण संपूर्ण एससी एसटी साठी घातक आणि विनाशकारी विष आहे. म्हणून संपूर्ण एससी एसटी समाजातील भाव भावडांनी आपले भांडण आपसात मिटवा. मनुवादी प्रवृत्तीच्या हातात कोलित देऊ नका तो समाजात आग लावल्याशिवाय राहणार नाही. खाजगीकरणाने नौक-या कमी झाल्या आहेत. त्यात भरती प्रक्रिया होत नाही. नौकर भरतीत मध्ये पारदर्शकता नाही. अशा अनेक बाबी आहेत. जखम डोक्याला झाली आहे गुडघ्याला मलम लावून उपयोग होणार नाही. एससी एसटी ऐक्य आहे, ही एकता सर्वांचेच बलस्थान आहे म्हणून सरकार थोडेफार मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर लक्ष घालत आहे. फोडा आणि राज्य करा ही आधुनिक मनुवादी प्रवृत्ती आहे त्याला बळी पडू नका. एससी एसटी चे उपवर्गीकरण झाले तर सर्व जाती गुलाम होणार ही पांढऱ्या दगडावरील पांढरी रेषा आहे. हे वास्तव आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन कोणी उपवर्गीकरण करत असेल तर ते योग्य नाही. एससी एसटी मधील लोक आंधळेपणाने त्याचे समर्थन करीत असतील तर ते आपल्याच पायावर कु-हाड मारून घेण्यासारखे आहे. वेळीच विचार करा आणि सर्वसहमतीने उपवर्गीकरण समीती बरखास्त करा. @samatapartyinfo @SamataParty1994 @itrunesharundeo @truneshdeolekr @NirmalJ8881922 @SAPladieswing #samataparty #GeorgeFernandes
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
2
3
50
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
कल्याण-मुरबाड रस्त्यावरील तो भीषण अपघात केवळ 'दुर्दैवी' नाही, तर तो या सडलेल्या व्यवस्थेने केलेला खून आहे! प्रत्येक वेळी अपघाताचा ठपका ड्रायव्हरवर ठेवून प्रशासन मोकळं होतं, पण यामागच्या मूळ कारणांकडे कोण बघणार? आरटीओ आणि ट्रॅफिक हवालदारांच्या नाकाखाली क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून गाड्या धावतात. हे त्यांना दिसत नाही असं नाही, तर त्यांचे 'ठरलेले हप्ते' वेळेवर पोहोचत असल्यामुळे ते सोयीस्करपणे डोळेझाक करतात. हप्त्यांच्या बदल्यात सामान्य माणसांच्या जीवाचा हा उघड लिलाव महाराष्ट्रभर सुरू आहे. जेव्हा अपघात होतो, तेव्हा सगळा दोष ड्रायव्हरच्या माथी मारला जातो. पण त्या ओव्हरलोड गाडीला रस्त्यावर फिरण्याची मुभा देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? चिरीमिरी घेऊन नियम धाब्यावर बसवणाऱ्या या यंत्रणेमुळे आज ११ निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. यात एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांचाही समावेश आहे. याला जबाबदार कोण? ज्या भागात ओव्हरलोडिंगमुळे अपघात होईल, तिथल्या संबंधित आरटीओ आणि ट्रॅफिक अधिकाऱ्यांवर 'मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल झालाच पाहिजे. हप्तेखोरी थांबवण्यासाठी महामार्गावर डिजिटल आणि पारदर्शक देखरेख यंत्रणा राबवा. जोपर्यंत रस्ते रक्ताने माखण्यापेक्षा ही भ्रष्ट 'हप्ता' संस्कृती थांबत नाही, तोपर्यंत सामान्य माणसाचा प्रवास मृत्यूच्या सावटाखालीच राहील. #RoadSafety #StopCorruption #JusticeForVictims #SystemFailure #Maharashtra #samataparty #GeorgeFernandes @samatapartyinfo @SamataParty1994 @SAPladieswing @itrunesharundeo @truneshdeolekr @NirmalJ8881922 @112Maharashtra
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
5
6
51
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
शेकडो वर्षांची गुलामगिरी ज्यांनी एका झटक्यात संपवली... अठरा-अठरा तास अभ्यास करून ज्यांनी ज्ञानाचे अथांग महासागर साठवले... अशा 'महामानवास' जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! 💙 🚩🚩🔵🔵 ​#विश्वविभूषण #डॉ_बाबासाहेब_आंबेकर #जयंती #JaiBhim #AmbedkarJayanti2026 #DrAmbedkar #ConstitutionDay #samataparty #GeorgeFernandes @SamataParty1994 @samatapartyinfo @SAPladieswing @NirmalJ8881922 @truneshdeolekr @ITruneshArunDeo
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
5
6
52
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष retweetledi
GSK
GSK@GSVKapoor·
Shri Ram Ki Rasoi 🙏🙌
हिन्दी
16
121
433
9.2K
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
आज दिनांक १३/०४/२०२६ रोजी मौजे रायते पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाडीचा सकाळी ८.३० सुमारास अपघात झाला. गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८ पुरुष व 3 महिलांचा समावेश असून मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आली आहेत. 11 पैकी 9 मृत व्यक्तींची ओळख पटविण्यात आलेले असून त्यांचे पोस्टमार्टम करण्यात येत आहे. 1. प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने,पुरुष,वय 21 वर्ष, देवगाव मुरबाड 2. भूषण घोरपडे, पुरुष,वय 49 वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक. 3. जिजा गोविंदा केंबारी, महिला,वय 50 वर्ष, टेंभरे मुरबाड 4. अनंता पवार, पुरुष,साखरे मुरबाड 5. दीपक गवळी, पुरुष,राहणार कल्याण 6. गणपत जैनू मधे,पुरुष, वय 32 वर्ष, देवराळवाडी मुरबाड 7. स्नेहा मोहपे, महिला,वय अंदाजे 22 वर्ष, पर्हे धसई मुरबाड 8. मानसी मोहपे,महिला, वय अंदाजे 20 वर्ष, पर्हे धसई मुरबाड 9. प्रथमेश मोहपे, पुरुष,वय अंदाजे 17 वर्ष, पर्हे धसई मुरबाड. अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे. सविस्तर अहवाल पाठवण्यात येत आहे सर.
MR
0
5
6
51
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
आज रायता पुलावर जी दुःखद दुर्घटना घडलेली आहे. त्यासाठी ट्रॅफिक पोलिस विभागाचे "लाचखाऊ" कार्यक्रम जो सुरू आहे, त्यामुळे घडलेली आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सी ह्या कल्याण पश्चिम येथून मुरबाड च्या दिशेने तसेच मुरबाड ते कल्याण पश्चिम दररोज ओवर लोडेड जातात. ज्यात एका गाडीची क्षमतेच्या डबल म्हणजे एक गाडी ड्राइवर सहित 7 माणसे वाहून घेऊन जाऊ शकते पण त्याच गाडीत 15-16 लोक कोंबून कोंबून भरलेल्या असतात. हे प्रत्येक ट्राफिक हवलदार यांना माहिती असते. पण यांचे प्रत्येक गाडीवाल्या बरोबर "हफ्ते" बांधलेले असतात. तसेच काही सोबत रात्री दारूच्या पार्टी सुद्धा लागू असतात. त्यामुळे हे लोक सर्रास अणि बेदरकार पणे वाहणे चालवत असतात. आज घडलेल्या घटनेसाठी संपूर्ण RTO अणि पोलिस प्रशासन जबाबदार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्रीय भारत सरकार यांनी तातडीने लक्ष घालावे अणि संबधित पोलिस अणि RTO ना तात्काळ निलंबित करून सर्व "SYSTEMS" नव्याने उभारावी ही समता पार्टी प्रदेश अध्यक्ष नात्याने आपणास मांडत आहे. श्री तृणेश अरुण देवळेकर समता पार्टी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र @rashtrapatibhvn @VPIndia @PMOIndia @HMOIndia @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @DGPMaharashtra @112Maharashtra @ThaneCityPolice @KDMCOfficial @Thane_R_Police @ThaneCollector @Thane_Collector @SamataParty1994 @samatapartyinfo @SAPladieswing @itrunesharundeo @truneshdeolekr @NirmalJ8881922 #samataparty #GeorgeFernandes
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
1
5
6
87
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
बेकायदेशीर कामास आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब कर्तव्य बजावणार का? विचारतोय महाराष्ट्र ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत कोनगाव पोलीस ठाण्यात दिनांक १२/०४/२०२६ रोजी अर्ध सत्य माहिती प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गंभीर प्रकरणात पुर्णता सत्य उघडकीस आणून सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. ठाणे शहर पोलीस मधील काही अधिकारी मोनू यादव आणि त्याच्या संपूर्ण टोळीला उघडपणे संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप आहे. ड्रायव्हरना दबावाखाली ठेवून खोटे स्टेटमेंट घेतले जात आहे आणि खरे आरोपी वाचवले जात आहेत. कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ च्या दरम्यान च्या उत्तर रात्री दोन ट्रेलर अवघड वाहने पोलिसांनी अवैध धंद्यावर छापा टाकून स्टील रॉडसची चोरी करण्यात येत असताना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यातील ट्रेलर मेसर्स. BD Transport आणि दुसरा ट्रेलर मेसर्स. Akash Transport यांच्या मालकीचा आहे.पोलिसांनी घटना स्थळी मेसर्स.BD Transport च्या ट्रेलर वाहनातून तब्बल १:५ टन किंमती माल चोरी करण्यात आलेला किंमती माल दुसऱ्याकडे वळविण्यात आलेला स्टिल रॉडस चा माल जप्त केला. बाबुसा इंडस्ट्रियल पार्क येथील मोनू आणि बक्कल खान यांच्या टोळीशी संबंधित आहे. तरीसुद्धा पोलिसांनी जाणूनबुजून मुख्य आरोपींची नावे गुन्ह्यात दाखल केलेली नाहीत. हा सरळसरळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे! अटक केलेल्या ड्रायव्हरकडून केवळ मोहम्मद आणि सलाहुद्दीन यांची नावे घेऊन FIR दाखल करण्यात आली, पण खालील मुख्य आरोपींना जाणीवपूर्वक वाचवले जात आहे.माफिया मोनू यादव, परशुराम यादव, लवकुश सिंग, संदीप सिंग, वागेश सिंग, रुपेश पाटील उर्फ रुप्प्या, शिवम सिंग सागर, बक्कल खान यांना वगळण्यात आले आहे.कोनगाव पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची वसुली करणारा आणि संबंधित अधिकारी यांनी गुन्हा दाखल करताना तब्बल पाच लाख रुपयांची तोडपाणी करून अर्धवट सत्य दाखवून मुख्य आरोपींना क्लीन चिट देण्याचा घाणेरडा खेळ खेळण्यात आला आहे. संबंधित भ्रष्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के (मोबाईल क्रमांक ९९६७३३०२८२) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांची स्टील रॉडस चोरीच्या धंदे चालकाकडून प्रति महिना पाच लाख रुपयांचा हफ्ता वसुली करणारा पोलीस शिपाई सारस पाटील (मोबाईल क्रमांक ९८६७२५७४६३), मोनू यादव (मोबाईल क्रमांक ८१७७८७८९५४| ८७८८७३४०५१), मोहम्मद भाबे (मोबाईल क्रमांक ७४९८०२४१९४| ८७८८४४६८३२),सल्लाउद्दीन खान उर्फ साहू (मोबाईल क्रमांक ९६६५३६१८८८),संदीप मोनू चा सहयोगी (मोबाईल क्रमांक ९०९६६१२२९७),लवकुश सिंग मोनू चा सहयोगी (मोबाईल क्रमांक ८२९९८४१५७१), परशुराम यादव (मोबाईल क्रमांक ७७०९८२९५८०), वागेश सिंग मोनू चा सहयोगी (मोबाईल ९१४०४११०५७),पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची थार कार घेऊन अवैध धंद्यावर देखरेख करणारा आणि कोणी अवैध धंद्याच्या अड्ड्यावर गेले असता त्यांना भाईगिरी,मारहाण करणारा मोनू चा साथीदार रूपेश उर्फ रुप्प्या (मोबाईल क्रमांक ८६९८७१२३९४) अशी संघटीत टोळी सक्रिय होती. स्टील रॉडस चोरी करणारे उपरोक्त नमूद प्रमाणे मोनू माफियांची टोळी, वजन काटयावर बनावट वजन पावती व वजन काटा मारणारे बक्कल खान त्याचा भागीदार मोहम्मद भाबे आणि कोनगाव पोलीस ठाणे चे वपोनि नेताराम म्हस्के त्याची हफ्ता वसुली करणारे पोलीस कर्मचारी सारस पाटील,कल्याण दुर्गाडी वे ब्रिज,पत्ता/-दुर्गाडी नाका,महानगर सीएनजी पंप,दुर्गाडी पोलीस चौकी येथे असून याचे मालक मोहम्मद भाबे आणि बक्कल खान यांच्या भागीदारीत असून त्यांचे भागीदारी करार त्याचप्रमाणे बँकिंग व्यवहार ते मोबाईल वरील तांत्रिक बाबी यांची पडताळणी करण्यात आल्यास वास्तविक सत्यता उघडकीस येईल.सीडीआर,लोकेशन ट्रॅकिंग, आयएमईआय ट्रॅकिंग,आयपी एड्रेस,इंटरनेट एक्टिव्हिटी, सोशल मीडिया व्हॉटसॲप , फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलीग्राफ, डिजिटल फॉरेन्सिक लैब डिलिटेड डेटा,रिकव्हर जीपीएस आणि ॲप ,डिजिटल फॉरेन्सिक लैब,मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक एनालायसिस, डेटा एक्सट्रैक्ट, फोटो, व्हिडीओ, मॅसेज,कॉल लॉग्स,सर्व्हेलॅन्स आणि तांत्रिक यंत्रणा,लाईव्ह अँट्रेसिपिशन आवश्यक माहिती संकलित करून निपक्षपातीपणे न्यायोचित कारवाई होणे अपेक्षित आहे. @MumbaiPolice @Thane_R_Police @Lawyer_Kalpana @MBVVPOLICE @Palghar_Police @Navimumpolice @ThaneCityPolice @DGPMaharashtra @mieknathshinde share.google/images/3kyj9Mzshare.google/images/RmvckYu@Indiametdept @HMOIndia @hmo_maharashtra @PMOIndia @112Maharashtra @ThaneCityPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde @GoI_MeitY @RMC_Mumbai @nitin_gadkari @PIBHomeAffairs @nsitharaman @dir_ed @IncomeTaxIndia
MR
2
5
6
94
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@thane_R_police १).भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत अंजूर फाटा वसई रोड, उत्तराखंड पंजाबी ढाबा, खारबाव गाव ,भिवंडी येथे दोन वेगवेगळे अवैध धंद्याचे चोरीचे अड्डे जोमात सुरू आहे.माफिया अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान याच्या फायनान्स आणि सर्वोपरी मदत, संरक्षण देत स्लिपिंग म्होरक्या सक्रीय आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांची विशेष मेहर नजर बक्कल खान याच्यावर आहे.या अवैध धंद्यात रोज रात्री ते पहाटे पर्यंत पंचवीस लाखांच्या सरासरी प्रमाणे किंमती मालमत्तेची चोरी होत आहे. अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान,अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान, अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान , आनंद मिश्रा, इब्राहीम खान,अशरफ मुलाजी,रौफ सलिम,रफिक कांटेवाला यांच्याद्वारे रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. सातत्याने टीव्हीट संबंधितांना टॅग करूनही पोलिसांनी अवैध धंद्या नेस्तनाबूत अजूनपर्यंत केला नाही. पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब आपण स्वतः गुप्तपणे भेट देत वास्तविक सत्यता उघडकीस आणावी अशी विनंती आहे. बक्कल खान ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील स्टील रॉडस चोरी,विक्री ,खरेदी आणि स्वतः च्या मालकीच्या वजन काटा वर काटा मारून बनावट वजनाची पावती देणे तसेच तेथील सक्रिय चोरांना स्टील चोरी करण्याच्या धंद्यास फायनान्स पुरवित असतो.त्याबदल्यात चोरी करण्यात आलेल्या काही प्रमाणात स्टील रॉडस चा किंमती माल बक्कल खान याला देण्यात येत असते.त्याने गुन्हेगारीचे वाढते रॅकेट चे साम्राज्य निर्माण करून हजारों कोटी रुपयांची काळी कमाई केली आहे. @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
5
6
35
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@thane_R_police पोलिस अधीक्षक कोमात आणि सळ्या माफिया तसेच पोलिसांकडून वसुली जोमात.... भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत बायपास रोड,सोनाळी गाव परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान(९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) हमसार काझी,असलम,दिपू ,अफताब ,राघवेंद्र यांच्याद्वारे स्टील रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत खारबाव गाव मधील भिवंडी वसई रोड परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान(९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) इब्राहीम खान, रौफ सलिम,रफिक कांटेवाला यांच्याद्वारे रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत कवाड पेट्रोल पंप अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान(९८२१७००९८९/९८३३३३३३३५), अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा (८७७९६७४८३१),सुमीत पठरे,सुलेमान, अदनान यांच्याद्वारे परिसरात रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीत मधुमंजीला हॉटेल परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) यांच्याद्वारे स्टील रॉडस चा चोरीचा धंदा सुरु आहे. गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीत भवानी ढाबा परिसरात भंगार वाला खान,अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान(९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) यांच्याद्वारे स्टील रॉडस चा चोरीचा धंदा सुरु आहे. बक्कल खान ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील स्टील रॉडस चोरी,विक्री ,खरेदी आणि स्वतः च्या मालकीच्या वजन काटा वर काटा मारून बनावट वजनाची पावती देणे तसेच तेथील सक्रिय चोरांना स्टील चोरी करण्याच्या धंद्यास फायनान्स पुरवित असतो.त्याबदल्यात चोरी करण्यात आलेल्या काही प्रमाणात स्टील रॉडस चा किंमती माल बक्कल खान याला देण्यात येत असते.त्याने गुन्हेगारीचे वाढते रॅकेट चे साम्राज्य निर्माण करून हजारों कोटी रुपयांची काळी कमाई केली आहे. @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब सक्रिय रॅकेटची पाळेमुळे खोदून काढा ही मागणी करत आहे. अवैध धंदे चालू करून देणारा शासकीय सेवेतील पोलीस अधिकारी कोण? त्यांच्याकडून चोरीचा धंदा करवून त्यात पार्टनर सारखी भूमिका निभवणारा अधिकारी कोण? बक्कल खान यास शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून चार्जशीट मधून वगळण्यासाठी बक्कल खान कडून पंधरा लाख रुपये खंडणी वसुली करणारा कोण? आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून बक्कल खान यास खबर देवून पसार होण्यास मदत करणारा पोलीस अधिकारी कोण? अशा गंभीर प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असून याची सत्यता उघडकीस आणवी! ठाणे ग्रामीण मधील अवैध धंदे विरहित होईल का? माफिया बक्कल खान चे साम्राज्य नेस्तनाबूत करणार का? विचारतोय महाराष्ट्र? @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब सक्रिय रॅकेटची पाळेमुळे खोदून काढा ही विनंती आहे.
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
5
6
27
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब तुम्ही कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि निर्भिडपणा दाखवणार का ? खुलेआम आपणास सोशल मीडिया वरून आवाहन करतो आहे. कोनगाव पोलीस ठाण्यात आज दिनांक १२/०४/२०२६ रोजी अर्ध सत्य माहिती प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गंभीर प्रकरणात पुर्णता सत्य उघडकीस आणून सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करणार विचारतोय महाराष्ट्र! स्टील रॉडस चोरी करणारे मोनू माफियांची टोळी,वजन काटयावर बनावट वजन पावती व वजन काटा मारणारे बक्कल खान त्याचा भागीदार मोहम्मद भाबे आणि कोनगाव पोलीस ठाणे चे वपोनि नेताराम म्हस्के त्याची हफ्ता वसुली करणारे पोलीस कर्मचारी सारस पाटील सीडीआर,लोकेशन ट्रॅकिंग,आयएमईआय ट्रॅकिंग,आयपी एड्रेस,इंटरनेट एक्टिव्हिटी,सोशल मीडिया व्हॉटसॲप , फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलीग्राफ,डिजिटल फॉरेन्सिक लैब डिलिटेड डेटा,रिकव्हर जीपीएस आणि ॲप ,डिजिटल फॉरेन्सिक लैब,मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक एनालायसिस, डेटा एक्सट्रैक्ट, फोटो, व्हिडीओ, मॅसेज,कॉल लॉग्स,सर्व्हेलॅन्स आणि तांत्रिक यंत्रणा,लाईव्ह अँट्रेसिपिशन आवश्यक माहिती संकलित करून कर्तव्य बजवावे! ठाणे शहर पोलीस मधील काही अधिकारी मोनू यादव आणि त्याच्या संपूर्ण टोळीला उघडपणे संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप आहे. ड्रायव्हरना दबावाखाली ठेवून खोटे स्टेटमेंट घेतले जात आहे आणि खरे आरोपी वाचवले जात आहेत. कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत काल रात्री 2 गाड्या पकडल्या गेल्या आहेत.एक BD Transport आणि दुसरी Akash Transport ची आहे. BD Transport च्या गाडीतून तब्बल 1.5 टन किंमती मालाची चोरी केली असता तो चोरण्यात आलेला स्टिल चा माल सापडला, जो बाबुसा इंडस्ट्रियल पार्क येथील मोनू आणि बक्कल खान यांच्या टोळीशी संबंधित आहे. तरीसुद्धा पोलिसांनी जाणूनबुजून मुख्य आरोपींची नावे FIR मध्ये टाकलेली नाहीत. हा सरळसरळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे! अटक केलेल्या ड्रायव्हरकडून केवळ मोहम्मद आणि सलाहुद्दीन यांची नावे घेऊन FIR दाखल करण्यात आली, पण खालील मुख्य आरोपींना जाणीवपूर्वक वाचवले जात आहे:मोनू यादव, परशुराम यादव, लवकुश सिंग, संदीप सिंग, वागेश सिंग, रुपेश उर्फ रुपया, शिवम सिंग सागर, बक्कल खान. कोनगाव पोलीस ठाण्यात वपोनि,त्यांची वसुली करणारा आणि संबंधित अधिकारी यांनी गुन्हा दाखल करताना तब्बल पाच लाख रुपयांची तोडपाणी करून अर्धवट सत्य दाखवून मुख्य आरोपींना क्लीन चिट देण्याचा घाणेरडा खेळ खेळण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब ठाणे शहरात कायद्याचे राज्य आहे की दलालीचं केंद्र?सामान्य नागरिकांसाठी एक कायदा आणि गुन्हेगारांसाठी वेगळा कायदा का? या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित भ्रष्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के (मोबाईल क्रमांक ९९६७३३०२८२) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांची स्टील रॉडस चोरीच्या धंदे चालकाकडून प्रति महिना पाच लाख रुपयांचा हफ्ता वसुली करणारा पोलीस शिपाई सारस पाटील (मोबाईल क्रमांक ९८६७२५७४६३),मोनू यादव (मोबाईल क्रमांक ८१७७८७८९५४|८७८८७३४०५१),मोहम्मद भाबे (मोबाईल क्रमांक ७४९८०२४१९४| ८७८८४४६८३२),सल्लाउद्दीन खान उर्फ साहू (मोबाईल क्रमांक ९६६५३६१८८८),संदीप मोनू चा सहयोगी (मोबाईल क्रमांक ९०९६६१२२९७), लवकुश सिंग मोनू चा सहयोगी (मोबाईल क्रमांक ८२९९८४१५७१),परशुराम यादव (मोबाईल क्रमांक ७७०९८२९५८०),वागेश सिंग मोनू चा सहयोगी (मोबाईल ९१४०४११०५७),पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची थार कार घेऊन अवैध धंद्यावर देखरेख करणारा आणि कोणी अवैध धंद्याच्या अड्ड्यावर गेले असता त्यांना भाईगिरी,मारहाण करणारा मोनू चा साथीदार रूपेश उर्फ रुप्प्या (मोबाईल क्रमांक ———)यांची कसून चौकशी त्रयस्थ पोलीस अधिकारी यांच्या गठीत पथकाकडे गुन्ह्याचा सर्वकष चौकशी /तपास द्यावा अशी धमक दाखवा! थातुर मातुर कारवाई करीत चोराच्या टोळीला वाचविण्याचे पूर्णतः प्रयत्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन त्यांची घोर फसवणूक करण्यात येत आहे.अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा हा जनतेच्या विश्वासघाताचा आणि न्यायव्यवस्थेचा अपमान ठरेल. त्याच बरोबर मा.मुख्य न्यायमूर्ती,उच्च न्यायालय, मुंबई.मा.लोकायुक्त,उप लोकायुक्त, मुंबई,मा.आयुक्त,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,ठाणे.मा. आयुक्त,केंद्रीय सतर्कता आयोग,भारत सरकार,नवी दिल्ली,मा.पोलीस प्राधिकरण विभागात गंभीर प्रकरण राष्ट्रहितार्थ दखल करण्यात येईल! @112Maharashtra @ThaneCityPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SamataParty1994 @samatapartyinfo @SAPladieswing @NirmalJ8881922 #samataparty #GeorgeFernandes
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
5
6
70
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
ठाणे पोलिसांचा कारभार पूर्णपणे संशयास्पद आणि संतापजनक झाला आहे! सध्या समोर येत असलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे—Thane City Police मधील काही अधिकारी मोनू यादव आणि त्याच्या संपूर्ण टोळीला उघडपणे संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप आहे. ड्रायव्हरना दबावाखाली ठेवून खोटे स्टेटमेंट घेतले जात आहे आणि खरे आरोपी वाचवले जात आहेत. कोंगाव पोलीस ठाणे हद्दीत काल रात्री 2 गाड्या पकडल्या गेल्या— एक BD Transport आणि दुसरी Akash Transport. BD Transport च्या गाडीतून तब्बल 1.5 टन चोरीचा माल सापडला, जो बाबुसा इंडस्ट्रियल पार्क येथील चोरीशी संबंधित आहे. तरीसुद्धा पोलिसांनी जाणूनबुजून मुख्य आरोपींची नावे FIR मध्ये टाकलेली नाहीत. हा सरळसरळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे! अटक केलेल्या ड्रायव्हरकडून केवळ मोहम्मद आणि सलाहुद्दीन यांची नावे घेऊन FIR दाखल करण्यात आली, पण खालील मुख्य आरोपींना जाणीवपूर्वक वाचवले जात आहे: मोनू यादव, परशुराम यादव, लवकुश सिंग, संदीप सिंग, वागेश सिंग, रुपेश उर्फ रुपया, शिवम सिंग सागर, बक्कल खान. इतकंच नाही तर कोनगाव पोलीस ठाण्यातील काही अधिकारी तब्बल 5 लाख यांची तोडपाणी करून गाड्या सोडण्याचा आणि आरोपींना क्लीन चिट देण्याचा घाणेरडा खेळ खेळत असल्याचा आरोप आहे. हा कायद्याचा राज्य आहे की दलालीचं केंद्र? सामान्य नागरिकांसाठी एक कायदा आणि गुन्हेगारांसाठी वेगळा कायदा का? या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अन्यथा हा जनतेच्या विश्वासघाताचा आणि न्यायव्यवस्थेचा अपमान ठरेल. @112Maharashtra @ThaneCityPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SamataParty1994 @samatapartyinfo @itrunesharundeo @truneshdeolekr @112Maharashtra @NirmalJ8881922 #samataparty #GeorgeFernandes
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
1
5
6
89
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
महोदय / महोदया, आम्ही आपली विनंती क्रमांक CFS35846218 नोंद करून घेतली आहे, आपत्कालीन मदत लवकरात लवकर पोहोचवत आहोत. @112Maharashtra @ThaneCityPolice @collectorthane @ThaneCollector @Thane_Collector @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
5
6
83
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
स्टीलच्या सळ्यांची चोरी उघड; ५ लाखांची लाच घेऊन गुन्हेगारांना सोडण्याचा पोलिसांचा घाट? ​दिनांक: १२ एप्रिल २०२६ ठिकाण: कोनगाव पोलीस ठाणे क्षेत्र ​घटनेचा सविस्तर तपशील: ​काल रात्री समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. तृणेश अरुण देवळेकर यांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टील तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. बाबुसा इंडस्ट्रियल पार्क (Baboosa Industrial Park) येथून मोठ्या प्रमाणात स्टीलच्या सळ्यांची चोरी करून घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या रंगेहात पकडण्यात आल्या. ​जप्त करण्यात आलेल्या गाड्या: ​बी.डी. ट्रान्सपोर्ट (BD Transport): या गाडीतून सुमारे १.५ टन चोरीच्या स्टीलच्या सळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ​आकाश ट्रान्सपोर्ट (Akash Transport): ही दुसरी गाडी देखील या चोरीच्या मालाची वाहतूक करण्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​गुन्ह्यातील संशयित आरोपी: ​या संघटित चोरीचा कट रचणाऱ्या आणि अंमलात आणणाऱ्या खालील व्यक्तींवर प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे: ​मोनू यादव व परशुराम यादव (भागीदार) ​लवकुश सिंग व संदीप सिंग (चालक) ​वागेश सिंग (काटे वाला) ​रुपेश ऊर्फ रूपया आणि सलाहुद्दीन खान ​शिवम सिंग सागर (पडघा येथील वजन काट्याचा मालक) ​बक्कल खान (कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शहापूर पोलीस ठाण्यात 'वॉन्टेड') ​गंभीर आरोप: पोलिसांचे 'तोडपाणी' धोरण ​या प्रकरणातील अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, चोरीचा माल आणि आरोपी समोर असतानाही कोनगाव पोलीस ठाण्यातील काही अधिकारी ५ लाख रुपयांची लाच (तोडपाणी) घेऊन या गाड्या आणि गुन्हेगारांना सोडून देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ​"गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे आणि लाखो रुपयांची लाच घेऊन प्रकरण दडपण्याचे हे धोरण कायद्याची पायमल्ली करणारे आहे." ​मागणी: ​१. संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. २. ५ लाखांची लाच मागणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. ३. जप्त केलेल्या स्टीलच्या सळ्या, गाड्या आणि सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कलमान्वये गुन्हा नोंदवावा. ​प्रत माहितीसाठी सादर: ​पोलीस आयुक्त / वरिष्ठ पोलीस अधिकारी. ​भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (ACB). ​प्रसारमाध्यमे. @rashtrapatibhvn @VPIndia @CMOMaharashtra @hmo_maharashtra @DGPMaharashtra @PMOIndia @HMOIndia @narendramodi @narendramodi_in @AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ThaneCityPolice @Thane_R_Police @112Maharashtra @ThaneCollector @Thane_Collector @samatapartyinfo @SamataParty1994 @SAPladieswing @ITruneshArunDeo @truneshdeolekr @NirmalJ8881922 #samataparty #GeorgeFernandes
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
2
7
8
136