Prajakta Gaikwad

10 posts

Prajakta Gaikwad

Prajakta Gaikwad

@GaikwadPra07

Katılım Ocak 2026
3 Takip Edilen0 Takipçiler
Prajakta Gaikwad
Prajakta Gaikwad@GaikwadPra07·
@degree_holders @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
MR
0
0
0
2
Engineers Association Official
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
277
187
1.4K
Prajakta Gaikwad
Prajakta Gaikwad@GaikwadPra07·
@degree_holders @cbawankule भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
0
6
1
67
Engineers Association Official
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
360
236
2.1K
Prajakta Gaikwad
Prajakta Gaikwad@GaikwadPra07·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
0
21
12
147
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
71
421
271
2.2K
Prajakta Gaikwad
Prajakta Gaikwad@GaikwadPra07·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
MR
0
2
1
7
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
Engineers Association Official tweet media
MR
91
384
246
2.6K
Prajakta Gaikwad
Prajakta Gaikwad@GaikwadPra07·
@RutujaGunjal2 @Adarsh_Pandey19 @CMOMaharashtra @cbawankule @Dev_Fadnavis @degree_holders @dharmale_pratik @Dhananjay4INC नवीन आकृतीबंधामुळे विभागाला गती मिळेल, पण रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरातीपेक्षा २०२५ च्या वेटिंग लिस्टला प्राधान्य दिल्यास सरकारचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. आम्हाला न्याय द्या! @CMOMaharashtra @cbawankule @Dev_Fadnavis #LandRecords #BhumiAbhilekh #waitinglist #landsurveyor
MR
0
1
0
40
Rutuja Gunjal
Rutuja Gunjal@RutujaGunjal2·
@Adarsh_Pandey19 @CMOMaharashtra @cbawankule @Dev_Fadnavis @degree_holders @dharmale_pratik @Dhananjay4INC नवीन आकृतीबंधामुळे विभागाला गती मिळेल, पण रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरातीपेक्षा २०२५ च्या वेटिंग लिस्टला प्राधान्य दिल्यास सरकारचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. आम्हाला न्याय द्या! @CMOMaharashtra @cbawankule @Dev_Fadnavis #LandRecords #BhumiAbhilekh #waitinglist #landsurveyor
MR
4
28
22
111
Adarsh _Pandey
Adarsh _Pandey@Adarsh_Pandey19·
नवीन आकृतीबंधामुळे विभागाला गती मिळेल, पण रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरातीपेक्षा २०२५ च्या वेटिंग लिस्टला प्राधान्य दिल्यास सरकारचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. आम्हाला न्याय द्या! @CMOMaharashtra @cbawankule @Dev_Fadnavis #LandRecords #BhumiAbhilekh #waitinglist #landsurveyor
Adarsh _Pandey tweet media
MR
8
34
18
141
Prajakta Gaikwad
Prajakta Gaikwad@GaikwadPra07·
@AskarShyam @Mahabhumi_SCDLR भूमिअभिलेख विभाग जाहिरात 2025 – भूकरमापक पदांसाठी जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त जागा भरून waiting उमेदवारांना संधी द्यावी. यामुळे नवीन भरतीची गरज कमी होऊन शासनाचा व विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. सकारात्मक निर्णय घ्यावा.
MR
1
6
5
94
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
भूमिअभिलेख 2025 संदर्भात एक महत्त्वाची मागणी भूकरमापक पदांची जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त पदांवर भरती करून waiting लिस्ट मधील पात्र उमेदवारांना संधी देण्यात यावी व नवीन भरती न करता विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. लवकरच यावर साकारत्मक विचार व्हावा.@Mahabhumi_SCDLR
MR
24
190
111
1.4K
Prajakta Gaikwad
Prajakta Gaikwad@GaikwadPra07·
@degree_holders @cbawankule भूमिअभिलेख विभाग जाहिरात 2025 – भूकरमापक पदांसाठी जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त जागा भरून waiting उमेदवारांना संधी द्यावी. यामुळे नवीन भरतीची गरज कमी होऊन शासनाचा व विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. सकारात्मक निर्णय घ्यावा.
MR
1
15
16
195
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख विभागात अद्याप देखील " भूकरमापक" रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत @cbawankule साहेबांनी याबाबत लक्ष घालून सुरू असलेल्या "भूकरमापक" पदभरती संख्येत वाढ करण्यात यावी ही नम्र विनंती.
Engineers Association Official@degree_holders

भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणि@cbawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार? #WCD_Recruitment

MR
32
294
183
2.2K
Prajakta Gaikwad
Prajakta Gaikwad@GaikwadPra07·
@AK_Sir_Official @Dev_Fadnavis @ABPNews @Mahabhumi_SCDLR नवीन पदभरती करायला परत 1/2 वर्ष लागणार.त्यापेक्षा आत्ता झालेल्या 903 पदांच्या भुकरमापक पदभर्तीमध्येच जागावाढ करा आणि Waiting/प्रतीक्षा यादीला असलेल्या सर्व उमेदवारांना संधी द्या.🙏🏻
MR
0
7
5
94
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
भूमिअभिलेख विभाग जाहिरात 2025 – भूकरमापक पदांसाठी जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त जागा भरून waiting उमेदवारांना संधी द्यावी. यामुळे नवीन भरतीची गरज कमी होऊन शासनाचा व विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. सकारात्मक निर्णय घ्यावा. @Dev_Fadnavis @ABPNews @Mahabhumi_SCDLR
MR
17
171
104
1.2K
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
23
820
428
5K