प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

1.1K posts

प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य banner
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

@Ghuge1985

विकास नारायणराव घुगे अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य मु.पो.किन्हीराजा ता. मालेगाव जि. वाशिम पिन.४४४५०३ (ह.मु. मुंबई) मो.९५९४०४३९००

Mumbai, India Katılım Ekim 2015
303 Takip Edilen189 Takipçiler
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य retweetledi
Nitin R Dalvi
Nitin R Dalvi@NitinRDalvi1·
@CMOMaharashtra @mieknathshinde @shahsusieben @AUThackeray आरटीई मानयतेशिवाय महाराष्ट्रातील हजारो शाळा चालत आहेत @dadajibhuse यांना काही कळत नाही, त्यांची हकालपट्टी करा. @RRPSpeaks @supriya_sule @INCHarshsapkal @VarshaEGaikwad @ShindePraniti @INCMaharashtra @BJP4Maharashtra
Nitin R Dalvi tweet mediaNitin R Dalvi tweet mediaNitin R Dalvi tweet media
MR
1
9
6
191
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष #तपास_झालाच_पाहिजे. #AjitdadaPawar
Rohit Pawar tweet media
MR
53
114
857
33.1K
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
मुंबई असो की महाराष्ट्र ब्रँड फक्त एकच "छत्रपती शिवाजी महाराज"
BJP Mumbai tweet media
MR
329
272
1.4K
60.1K
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य retweetledi
Nitin R Dalvi
Nitin R Dalvi@NitinRDalvi1·
@maha_governor @CMOMaharashtra @AUThackeray सायन ईथील अवर लेडी ऑफ गुड काऊंसिल या शाळेच्या अनाधिकृत ईमारतीस @mybmcWardFN @mybmcedu अधिकाऱ्यांचे मलिदाकरण करुन पाठीशी घालण्याचा प्रयत्न @mybmc कारवाई कधी. @mataonline @lokmat @ShelarAshish @BJP4Maharashtra @IndianExpress @TOIMumbai
Nitin R Dalvi tweet mediaNitin R Dalvi tweet media
MR
8
12
9
118
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य retweetledi
Nitin R Dalvi
Nitin R Dalvi@NitinRDalvi1·
@CMOMaharashtra @AUThackeray @ShindePraniti @INCHarshsapkal कारवाईचे फक्त नाटक, या शाळांकडून मलिदा वसुल करून वर पर्यंत पोचवणे हे शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे काम @Dev_Fadnavis तुम्ही अकार्यक्षम मंत्री @dadajibhuse आणि प्रधान सचिव @RanjitSDeol यांची हकालपट्टी करा.
Nitin R Dalvi tweet media
MR
2
11
9
212
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
🚨 मुंबई महापालिकेतील शिक्षक भरती घोटाळा! 👉 स्थलांतरितांनी बनावट जात व अधिवास प्रमाणपत्र लावून नोकऱ्या मिळवल्या! मराठी युवकांचा हक्क डावलला गेला!मागणी –➡️ SIT / ACB / EOW चौकशी➡️दोषींवर फौजदारी कारवाई,बोगस भरती रद्द करूनमराठींना#न्यायद्या#FakeCertificateScam#MumbaiBMC #प्रहार
MR
1
1
1
30
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य retweetledi
Congress
Congress@INCIndia·
The Extended CWC is being held in Patna, and it's very important as there are several issues that are going to be discussed today. Also, we are going to discuss the forthcoming assembly elections. Rahul Gandhi ji successfully completed the Voter Adhikar Yatra in Bihar, and similarly, we will do powerful demonstrations in other states too. : Congress MP @kodikunnilMP ji
English
3
129
187
5.9K
प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य retweetledi
Nitin R Dalvi
Nitin R Dalvi@NitinRDalvi1·
@maha_governor @CMOMaharashtra @AUThackeray @INCHarshsapkal @PreetiSMenon @mieknathshinde @RajThackeray @VijayWadettiwar @shahsusieben २ महिने झाले तरी बदलापूरच्या होली राईट स्कूलने विद्यार्थीनिचा निकाल व शाळा सोडल्याचा दाखला रोखुन ठेवला, खाजगी शाळांची मनमानी रोखण्यासाठी सरकार अपयशी @dadajibhuse @RanjitSDeol यांची हकालपट्टी करा आणि शाळेवर कारवाई करुन मुख्याध्यापक यांना अटक करावी. @maha_scpcr ३ महिने रिकामी असल्याने बालकांना न्याय देणारे व्यासपीठ बंदच आहे, नियुक्ती न करणाऱ्या मंत्री @iAditiTatkare यांची पण हकालपट्टी करावी अकार्यक्षम आहेत. @INCMaharashtra @BJP4Maharashtra @Shivsenaofc @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @cbawankule @AAPMumbai @ShelarAshish @SaamanaOnline @mataonline @lokmat @DainikBhaskar @mid_day @fpjindia @LoksattaLive @AslamShaikh_MLA @prithvrj @IndianExpress @TOIIndiaNews @TOIMumbai @SATAVRAJEEV
Nitin R Dalvi tweet media
MR
0
18
13
403