२५ वर्ष मुंबई मध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता असून सुद्धा मराठी माणूस बाहेर फेकला गेला आणि सत्ता नसताना हे देवाभाऊ यांनी करून दाखवले आहे.
नायगाव BDD चाळीतील ८६४ लोक जे १६०चौ.फू मध्ये राहत होते त्यांना आता ५००चौ.फुटाचे घर १६ तारखेला देवाभाऊ यांच्या हस्ते मिळणार आहे.
धन्यवाद देवाभाऊ ते लोक नक्कीच त्याच्या काळजापासून म्हणत असतील.
@manojkmunde@Dev_Fadnavis
चित्रा वाघ तुम्ही आक्रमक भूमिका घेऊन सरकारची बाजू मांडायला पाहिजे होती,सरकार म्हणत आहे पुरवठा व्यवस्थित आहे पण हा मेसेज खाली जात नाही.
नाना पटोले यांच्या समोर गॅस बुक करून त्यांनी टाकलेला बॉल डायरेक्ट सिक्स मारता आला असता तुम्हाला.
काँग्रेस पॅनिक तयार करत आहे आणि सरकार शांत आहे हे व्हायला नको.
@ChitraKWagh@Dev_Fadnavis
जसे पेराल तसे तुम्हाला वापस मिळते त्यात काही दुमत नाही.संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्या.
आता संजय निरुपम त्याला उत्तर देत आहेत,पण हे असे शब्द वापरायला नव्हते पाहिजे होते.
विरोध हा विचारांचा झाला पाहिजे ,मतभेद असले पाहिजे ना की मनभेद याचा मी निषेध करतो.
@rautsanjay61@sanjaynirupam@OfficeofUT
काय ठोकली भाई जितेंद्र आव्हाड ची ,नाद करती का 🔥 ऐकून लय मज्जा आली.माझ्या नादाला लागू नको मुंब्र्यात पाय ठेऊ देणार नाही.
या तुतारीची मुतारी करून टाका ,हे काय पटले नाही ,श.प.गटाची मुतारी करा असे बोलायला पाहिजे होते.
टाळी वाजवायला जितेंद्र आव्हाड तू आला का इकडे,माझ्या पाया पडला विसरला का ? काय ठोकले बाबा.
नगरपालिकेला जनतेने दिलेला झटका आहे हा नाहीतर वाघ डरकाळ्या फोडत मोदी वरच बोलत होता.
याच खासदारांनी ११ ऑगस्ट २०२५ ला दिल्लीमध्ये EVM विरोधात आंदोलन केले होते.आज हेच EVM चे समर्थन करत आहेत.
तुम्हारा लहजा बता रहा है,तुम्हारी दौलत नई-नई है,
जो खानदानी रईस हैं वो, मिज़ाज रखते हैं नर्म अपना।
#DevaBhau@OmRajenimbalkr@Dev_Fadnavis
उद्धव साहेब BMC निवडणूक आहे ,पाकीट पाठवा लवकर तुमच्या पत्रकारांना.
तुमच्या मालकीच्या मुंबई तक वर देवाभाऊ जात आहेत,रद्द करा हा कार्यक्रम.
यांची तोंड बघण्यासारखी असतील उद्या,देवाभाऊंनी आडव्या हाताने घ्यायला पाहिजेत हे.चावडी तर नक्की बघूच यांची तोंड बघायला 🤣
@mumbaitak@Dev_Fadnavis
नाद करती काय 🔥🔥🔥.
हातभर लिहून माफीनामा जाहीर करायला लावला आहे,भक्तांचा नाद करायचा नाही. तरी पण भाजपा भक्त सुट्टी देत नसतात लिहून घ्या.
आणि देवेंद्र फडणवीस आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको नाही"
असं पूजा जाधव बोलल्या होत्या हे लक्षात असू द्या.
@Dev_Fadnavis साहेब बघा जरा काय होत आहे.
काल रात्री Samsung चा ७५ इंचाचा टीव्ही घेतला इकडे.
एक तर माझ्यासारख्या अडाणी माणसाला काही समजत नाही,त्यात you tube जोडून घेतले.
आता घोळ असा आहे तास भर झाले अमृता खानविलकर यांचे 4K मध्ये बाई ग आणि चंद्रा हे दोन गाणे लागत आहेत आणि ते काय संपत नाहीत.
आणि त्यात कमी काय ट्यूब बंद झाल्या रूम मधल्या..
हातात कधी बॅट न धरलेल्या रेवती सुळे आणि कुंती पवारांना संधी देण्याचे पाप रोहित पवार MCA मध्ये करत आहेत.
जय शहाचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही असे बेंबीच्या देठापासून करणारे ओरडणारे आता यावर काहीही बोलणार नाहीत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ऐवजी आता पवार क्रिकेट असोसिएशन करा.
@RRPSpeaks@Dev_Fadnavis
या वेळी मालक मागे बसले होते आणि ड्रायवर गाडी चालवत होता.अदानी यांची मी गाडी सुद्धा चालवू शकतो.
पवारांचे भारी आहे पुरोगामी पुरोगामी म्हणायचे आणि उद्योगपती यांच्या समोर झुकायचे.
शरद पवार एक दिवस बारामती अदानीच्या घश्यात घालणार,अदानी बारामती मध्ये आणि अंबानी मातोश्री वर....
@RRPSpeaks@PawarSpeaks@OfficeofUT@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
आखिर ये रिश्ता क्या कहलाता हैं .
स्वतःला महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणवून घेणारा गौतम अदानी यांच्या साठी रेड कार्पेट हाथरत आहे.
बारामती मध्ये गौतम अदानी यांच्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.
मंडपाच्या पलीकडे केक ची सोय केली आहे.
कोथळा,मुंबई तोडण्याचा डाव,खंजीर,माझा पक्ष चोरला,माझा बाप चोरला,आमचा ब्रँड,कोमट पाणी,गुजरात,माझ्या आदित्यला सांभाळा यानंतर घेऊन आलो आहोत.
मुंबईच्या चिंधड्या,मुंबईचा अपमान, वाकड्या नजरेनं कपटी कारस्थानाने तुकडे करण्याचा प्रयत्न,आम्ही खात्मा करू,तुटू फुटू नका,संपून जाल,वसा टाकू नका.मराठी माणसाच्या वाट्याला कोणी आला तर परत जाऊ देणार नाही.🤣🤣
@OfficeofUT@Dev_Fadnavis
बदल हवा होता आणि बदल झाला.
सामान्य कार्यकर्ता आमचा नगराध्यक्ष झाला,धाराशिव मध्ये पहिल्यांदा उबाठाच्या घाणेरड्या चिखलात कमळ फुलले.नेहा राहुल काकडे यांचा विजय.
स्टंटमॅन यांना एक पण नगरपालिका जिंकून आणता आली नाही.
राहुल भैय्या तुला भेटून सत्कार करून शुभेच्छा देतो लवकर 🌷❤️🙏
पक्षातून फक्त दोन लोकांना आमंत्रण आहे म्हणे, बर त्या मम म्हणणाऱ्या अमोल मिटकरी याला बॅगा उचलायला तरी घेऊन जावा दादा 🤣.
मत बारामती मध्ये आणि पालकमंत्री बीड पुणे जिल्ह्याचे, इथे मुलाचं लग्न करायचं सोडून बहरीन ला 400लोकांची पंगत उठवायची हे काही बरोबर नाही सामाजिक जीवनात काम करताना त्याठिकाणी.
खासदार ओमदादा यांनी मिमिक्री करत उडवली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली.
हॅलो उदयजी मी कळंब मध्ये आलोय इथल एक हालगाट दूध देत नाही, मंत्र्यांनी म्हणायचं एक चरवी दूध काढून दोन दिवसात पाठवतो, कशानं हाणाव आम्हाला कायबी आलं की हॅलो!
उबाठा नाही पण ओम दादा म्हणजे काळजाचा विषय ❤️
@PratapSarnaik पालकमंत्री साहेब तुम्ही मांडीला मांडी लावून भाजपा आणि राणा पाटील यांच्या विरोधात राजकारण करत होतात आता कसं वाटतंय 🤣🤣
आज जेव्हा नाशिकच्या पवित्र गोदावरी तिरावर २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु आहे,तेव्हा केवळ कामाचे नियोजन होत नाहीये, तर लाखो भावनांचा आणि श्रद्धेचा मान राखला जात आहे.
उत्तरप्रदेश मध्ये १५००० हेक्टर मध्ये कुंभमेळा होता आता आपल्याकडे फक्त २५० हेक्टर मध्ये असणार आहे. हा केवळ जागेचा फरक नाही,तर प्रत्येक भाविकाच्या सुरक्षिततेची आणि सुविधेची जबाबदारी आहे. प्रयागराजच्या विस्तीर्ण पटांगणासमोर आपल्या नाशिकची मर्यादित जागा हे एक आव्हान आहे,पण याच आव्हानाला संधी मानून,देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली एक घरचा कर्ता ज्या तळमळीने काम करतो,त्याच तळमळीने तयारी सुरु आहे.
२०१५ च्या कुंभमेळ्याच्या अनुभवातून मिळालेले धडे घेऊन, त्यांनी ठरवले आहे की यावेळी कोणतीही उणीव राहणार नाही. प्रत्येक निर्णय हा केवळ प्रशासकीय नसून लाखो भावनांना मान देणारा असणारा आहे.
भक्तीला तंत्रज्ञानाची जोड देत गर्दी व्यवस्थापनासाठी AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक भाविकाचा 'शाही स्नान'चा अनुभव अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न आहे.हे केवळ आधुनिकता नाही,तर आहे की कुणीही भक्तीपासून वंचित राहू नये याच प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत.
गोदावरी मातेची सेवा करण्यासाठी नदीची स्वच्छता,सांडपाणी वेगळे करण्याची व्यवस्था आणि कायमस्वरूपी साधुग्राम उभारणे हे दर्शवते की पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत,याची त्यांना जाणीव आहे.
जेव्हा एखादा नेता केवळ खुर्चीवर बसून आदेश देत नाही,तर स्वतः त्या मातीत उतरून,प्रत्येक बारकावे लक्षात घेऊन नियोजन करतो,तेव्हा लोकांना एक वेगळाच विश्वास मिळतो.
२०२७ चा कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरेल, कारण त्याच्या नियोजनात केवळ प्लानिंग नाही,तर आपलेपणा आहे!
जय महाराष्ट्र! 🙏 हर हर गंगे! 🙏
#NashikKumbh2027 #महाराष्ट्रधर्म #कुंभपर्व
@Dev_Fadnavis खूप खूप शुभेच्छा साहेब 🙏❤️
माझ्या तालुक्यात शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे,शिवसेना भाजप युती आहे मान्य आहे.
कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उबाठा गट आहे.पण युती असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार मोर्चा बांधणी चालू आहे.
युतीला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे.युतीचे मत विभागले जाऊन उबाठा गटाला याचा फायदा होत आहे.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
सत्तेची नशा चढलेले आणि एकेकाळी वाटत होते मीच महाराष्ट्र राज्याचा मालक अशा मग्रूर पवारांच्या काळात ११४ बळी घेतले होते.
दोन मुख्यमंत्री एक शरद पवार तर दुसरे देवाभाऊ,दोन प्रश्न सारखे प्रश्न मुद्दा आरक्षण,दोन समाज एक आदिवासी गोवारी आणि दुसरा मराठा,दोन जागा एक मुंबई तर एक नागपूर,नागपूर मध्ये बळी ११४ तर मुंबई मध्ये ०
१९९४ साली आदिवासी समाजातील गोवारी समाज आपल्या आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी नागपूरला गेला होता,विधानभवन समोर आंदोलन करण्यात येत होते तेव्हा त्यांच्यावर लाठीमार करून ११४ जणांचा बळी घेतला होता तत्कालीन सरकारने.
आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज मुंबई मध्ये गेला होता,मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य पण केल्या गेल्या पण एकही लाठी मारली गेली नाही ना एक बळी घेण्यात आला सरकार करून.
@PawarSpeaks@Dev_Fadnavis मराठ्यांना आरक्षण देणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खूप खूप धन्यवाद साहेब 🙏❤️