
#IndianRailway,#IndianRailways
person with confirm tickets were not allowed in the train by rushing people, hanging its own luggage on shoulder.
How critical conditions of the train!
English
Jitendra Banafar
1.8K posts





स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी #लाक्षणिक_उपोषण! भेटुयात उद्या सकाळी १० वाजता. स्थळ – #महात्मा_फुले_वाडा, गंज पेठ, पुणे.








शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ शिंदे – फडणवीस महायुती सरकार करणार वचनाची पूर्तता | #eknathshindefc @mieknathshinde #Maharashtra




राज्य शासनाने आमदारांच्या गाडी चालकाचा पगार १५ हजारावरून २० हजार, पीएचा पगार २५ हजारावरून ३० हजार केला आहे. २३/८/२०२२ ला शासनाने तसे ठरवले होते. आज आदेश निघाले. १ एप्रिल पासून वाढीव पगार मिळेल




