jyotsna pangare

1.1K posts

jyotsna pangare

jyotsna pangare

@JyotsnaPan82302

Katılım Ağustos 2024
43 Takip Edilen39 Takipçiler
jyotsna pangare retweetledi
jyotsna pangare retweetledi
Ashwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱)
शालेय शिक्षण विभागाने आपल्या मनाचा हट्ट सोडून #IBPS ला आदेश देण्यात यावे की TAIT 3परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. किंवा वेळेत बदल करण्यात यावा. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dadajibhuse @abpmajhatv @NANA_PATOLE @LoksattaLive @zee24taasnews @vilasabp @saamTVnews
MR
0
15
17
211
jyotsna pangare retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
त्याच दरम्यान mpsc मुख्य परीक्षा आणि TAIT परीक्षा काही उमेदवारांच्या एकाच तारखेत आलेल्या आहेत तर ded,bed व इतर स्पर्धा परीक्षा TAIT 3 परीक्षा एकाच वेळेत आलेल्या असून नेमक कोणता पेपर द्यावा ही मुलांच्या समोर खूप मोठी समस्या निर्माण झालेली असून ही सर्व बाब प्रशासनाच्या लक्षात
MR
1
22
27
472
jyotsna pangare retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
आणून दिलेली असतानाही प्रशासन मुलांच्या या मागण्याचा विचार न करता आपल्या भोंगळ कारभार असलेल्या आयोजनावर ठाम आहे. @mieknathshinde @AdvYashomatiINC @ashish_jadhao @lokmat @abpmajhatv @mumbaitak @AbhiPawarBJP @pudharionline @TulsidasBhoite @GMinakshi_Sakal @BaliramDoleyINC
MR
0
19
20
342
jyotsna pangare retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पुढील काही दिवसांसाठी High Alert घोषित करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत TAIT 3 परीक्षा उद्यापासून सुरू होणार असून त्यात परिषदेकडून चॉईस दिल्या पेक्षा तिसरे परीक्षा सेंटर आलेले असून @dadajibhuse @Prksh_Ambedkar
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
6
78
106
3.3K
jyotsna pangare retweetledi
Ashwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱)
राज्यामध्ये अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे पाऊस हा पाऊस कोकण मुंबई सह पूर्ण महाराष्ट्रात पडत आहेत.. अशा मध्येच राज्यात शालेय शिक्षण विभागाने TAIT 3 चे आयोजन केले पण ह्या मुसळधार पावसात उमेदवार परीक्षा सेंटर पोचणार कसे.. आणि त्यामुळे उमेदवाराचे नुकसान होणार, त्यामुळे
Ashwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱) tweet mediaAshwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱) tweet mediaAshwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱) tweet mediaAshwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱) tweet media
MR
4
35
53
1.4K
jyotsna pangare retweetledi
Balusha Mane
Balusha Mane@balushamane1·
वडापाव विकेन पण शिक्षक नको😱 एवढं शिकून सवरून शिक्षक असा बोलतोय❓हि वेळ नवीपिढी घडवणाऱ्यांवर का ❓ मंत्रीसाहेब @dadalife @Dev_Fadnavis शिक्षकभरतीचा नियोजनबद्ध कृतिकार्यकम ठरवून शिक्षणसेवकांची गुलामीतून मुक्तता करा @NANA_PATOLE @abpmajhatv @supriya_sule youtube.com/shorts/yb562XD…
YouTube video
YouTube
Balusha Mane tweet mediaBalusha Mane tweet media
MR
4
25
29
1.5K
jyotsna pangare
jyotsna pangare@JyotsnaPan82302·
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा Tait 2022 नुसार मुळातच १०% , रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांचा होणार होता... तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
MR
1
7
6
103
jyotsna pangare
jyotsna pangare@JyotsnaPan82302·
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा Tait 2022 नुसार मुळातच १०% , रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांचा होणार होता... तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
MR
1
2
3
19
jyotsna pangare
jyotsna pangare@JyotsnaPan82302·
@sharadbhurse @CMOMaharashtra पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली शिक्षक भरती टप्पा दोन ही मुळात च १०% , रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
MR
0
5
4
58
jyotsna pangare retweetledi
Sharad Bhurse
Sharad Bhurse@sharadbhurse·
@CMOMaharashtra पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली शिक्षक भरती टप्पा दोन ही मुळात च १०% , रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
MR
2
7
5
325
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) : ✅ टेमघर प्रकल्प, ता. मुळशी, जि. पुणे येथील उर्वरित कामे व धरण गळती प्रतिबंधक कामासाठी ₹488.53 कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता (जलसंपदा) ✅ मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम, 1951 अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियम, 1964 मधील नियम 27(ब) (3) मधील तरतूदीमध्ये सुधारणा. भिक्षागृहातील व्यक्तींना ₹5 ऐवजी आता ₹40 प्रतिदिन. 1964 नंतर प्रथमच बदल (महिला व बाल विकास) ✅ PM-YASASVI या एकछत्री योजनेअंतर्गत ओ.बी.सी., ई.बी.सी. व डी.एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 2025-26 या वर्षांकरिता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण) ✅ हडपसर ते यवत राज्य मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग व अस्तित्वातील रस्त्याचे सहापदरी बांधकाम करण्यास मान्यता, ₹5262.36 कोटींचा मार्ग (सार्वजनिक बांधकाम) ✅ सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत महा इनविट (पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था) Maha InvIT (Infrastructure Investment Trust) स्थापन करण्यास मान्यता (सार्वजनिक बांधकाम) ✅ महाराष्ट्र राज्यात जहाजबांधणी व जहाजदुरुस्ती सुविधा (Shipyard)आणि जहाज पुनर्वापर सुविधा (Ship Recycling) विकसित करण्याबाबतच्या धोरणास मान्यता (परिवहन व बंदरे) ✅ महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2025ला मान्यता (परिवहन व बंदरे) ✅ ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक (Aggregator) धोरण (परिवहन व बंदरे) ✅ सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवणार तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविणार (कृषी) ✅ आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजबांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण) ✅ म. रा. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा ₹10 लाखांवरून ₹15 लाख करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण) @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecisions
MR
14
52
107
11.5K
jyotsna pangare
jyotsna pangare@JyotsnaPan82302·
@amitjadhav90706 @GopichandP_MLA @LoksattaLive @abpmajhatv @zee24taasnews @pudharionline @TV9Marathi @LokshahiMarathi *शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्या मध्ये जिल्हा परिषदेच्या 10% पद कपात, रिक्त अपात्र व गैरहजर जागा देण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात यावे,ही नम्र विनंती 🙏*
MR
1
5
5
20
jyotsna pangare retweetledi
amit jadhav
amit jadhav@amitjadhav90706·
@GopichandP_MLA साहेब 10% पदकपात, रिक्त, अपात्र, गैरहजर जागा ह्या शिक्षकभरती-2 भरणे करिता आपण मा. आयुक्त शिक्षण विभाग पुणे यांना सूचना कराव्यात ही विनंती. @LoksattaLive @abpmajhatv @zee24taasnews @pudharionline @TV9Marathi @LokshahiMarathi
amit jadhav tweet media
MR
2
5
5
35
jyotsna pangare
jyotsna pangare@JyotsnaPan82302·
@rahulpande91644 @GopichandP_MLA @LoksattaLive @abpmajhatv @zee24taasnews @pudharionline @TV9Marathi @LokshahiMarathi *शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्या मध्ये जिल्हा परिषदेच्या 10% पद कपात, रिक्त अपात्र व गैरहजर जागा देण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात यावे,ही नम्र विनंती 🙏*
MR
0
1
1
9
jyotsna pangare retweetledi
rahul pande
rahul pande@rahulpande91644·
@GopichandP_MLA साहेब 10% पदकपात, रिक्त, अपात्र, गैरहजर जागा ह्या शिक्षकभरती-2 भरणे करिता आपण मा. आयुक्त शिक्षण विभाग पुणे यांना सूचना कराव्यात ही विनंती. @LoksattaLive @abpmajhatv @zee24taasnews @pudharionline @TV9Marathi @LokshahiMarathi
MR
4
7
8
28