S S Mule

8.1K posts

S S Mule banner
S S Mule

S S Mule

@MuleSawata

M.A.DTED , Competitive Exam Aspirant 😎👤

Beed Katılım Şubat 2019
151 Takip Edilen306 Takipçiler
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@BJP4Maharashtra आम्ही सर्वसामान्य बहुजन आहोत आम्हालाच लालफितीचा कारभार का दाखवता? आमच्या वाड्या- वस्ती वरचे मतदान चालते तुम्हाला फक्त आमचे प्रश्न चालत नाहीत का? @Dev_Fadnavis @ChhaganCBhujbal @Jaykumar_Gore @save_atul @keshavupadhye @SMungantiwar
MR
0
0
0
53
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@mieknathshinde साहेब शिक्षण खाते आपल्याकडे असून आम्हाला 3 वर्षापासुन न्याय मिळेना...मंत्रालय खेट्या मारून सर्वसामान्य लोकांची आठवण तुम्हाला फक्त मतदाना पुरतीच होती की काय असेच वाटतयं? @Shivsenaofc @ChivateMangesh @DrSEShinde @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
S S Mule tweet media
MR
1
3
3
12
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@sharadbhurse @VijayWadettiwar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dadajibhuse 5-5 वेळा tet सारख्या परीक्षा पास होऊन ऐनवेळी वाटतील तसे नियम लावून गुणवत्ता वेशीवर टांगायची... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChhaganCBhujbal @Pankajamunde @Jaykumar_Gore @save_atul @BJP4Maharashtra @SanjayDRathods @Prksh_Ambedkar @GopichandP_MLA
MR
0
1
2
41
Sharad Bhurse
Sharad Bhurse@sharadbhurse·
TAIT-२०२२ शिक्षक भरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. सरकारने शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा थांबवावा. @VijayWadettiwar मा.श्री. विजय वडेट्टीवार काँग्रेस गटनेते - महाराष्ट्र विधानसभा @CMOMaharashtra
Sharad Bhurse tweet media
MR
2
13
10
94
S S Mule
S S Mule@MuleSawata·
Tait 2022 (10%,रिक्त, गैरहजर ,माजी सैनिक Converted Round)
0
1
0
41
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @ChivateMangesh @Shivsenaofc शिक्षण विभागाकडून झालेला अन्याय मा. न्यायालयाने order देऊन सुद्धा दूर होईना... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @LoksattaLive @pudharionline @sakal @TV9Marathi @News18_marathi @BadeVilas
RUPESH TAHASHILDAR@RUPESHTAHA55331

@dadajibhuse, @Dev_Fadnavis The judgment of writ petition 3203/2025 by Bombay High Court on 4th feb should be followed at the earliest and we should conduct rounds of vacancies, ineligible and absent, ex-servicemen etc. otherwise it will be considered as contempt of court,

MR
2
8
6
62
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@Cleopatra260499 त्याला सांगा मॅडमनीच खरी duty केली आहे. पालकमंत्री महोदय यांना आठवण करून दिली की Republic day नेमका कश्यामुळे व कोणामुळे साजरा केला जातो ...👍
MR
0
0
1
35
Shashi
Shashi@Cleopatra260499·
काही बोलल तर परत म्हणतील बामनाला शिव्या का देता?
Shashi tweet media
MR
14
20
141
4.4K
S S Mule
S S Mule@MuleSawata·
ज्यांच्या मुळे बीडमध्ये रेल्वे आली त्या मुंढे साहेब यांची आज जयंती 🙏🙏 विनम्र अभिवादन....💐💐 @Pankajamunde @DrPritamMunde @dhananjay_munde @CMOMaharashtra
S S Mule tweet mediaS S Mule tweet media
MR
0
0
0
62
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍 वर्षा निवासस्थान, मुंबई #शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणा (गुड गव्हर्नन्स री इंजीनियरिंग) बाबत सादरीकरणाप्रसंगी दिले. दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याचे निर्देशही दिले. नागरिक केंद्रित, जबाबदार आणि सुशासनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा करण्यात येत असून या सुधारणांमध्ये प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग नोंदवित आपला ठसा उमटवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. #प्रशासकीय सुधारणांमध्ये मागे पडलेल्या विभागांनी गतीने कार्यवाही पूर्ण करीत विभागाचे कार्य ठळकपणे अधोरेखित करावे. प्रत्येक विभागाने रिक्त पदांच्या संख्येनुसार आपले मागणी पत्र द्यावे, तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेत, त्यांची क्षमता वृद्धी करावी. तसेच नागरिकांना सर्व सेवा विनाविलंब, सहजपणे उपलब्ध होण्यासाठी #आपलेसरकार २.० पोर्टल कार्यान्वित करण्यात यावे. राज्यात असलेले आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र यांचे सक्षमीकरण करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सुचित केले. बैठकीत अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा आणि समग्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल यांनी सादरीकरण केले. बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (प्रशासकीय सुधारणा) राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) इकबाल सिंह चहल, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते. @Dev_Fadnavis
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
22
17
155
8.8K
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@advamitachate पोलिस प्रशासनात असलेल्या psi याने पदाचा दुरुपयोग केला नाही का? उच्चस्तरीय चौकशी अगोदर निकाल लावायचा अधिकार मंत्र्यां- संत्र्याला दिला कोणी?
MR
0
0
2
1.3K
Amita Chate
Amita Chate@advamitachate·
वेळोवेळी च्या तक्रारी. ..4 पानी खुलासा, पुराव्या सह उपलब्ध आहे. ...अनेक नागरिक खुलासे करत आहे...कुटुंबाला प्रश्न आहेत. ..पोलिसांनी dead body आढळल्या नंतर जे procedural duty पार पडायची गरज होती ती पूर्ण केली नाही. ..अजून तपास सुरु च नाही. ..त्या आधीच मंत्री महोदयांना ही माहिती कुठून मिळाली असेल. ..?? मीडिया ला का सांगत असतेल. ..? #न्याय_मिळेल_का #justicefordrsampada
Amita Chate tweet media
MR
33
49
394
28.7K
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@Prksh_Ambedkar आपसे अनुरोध है, न्या. रोहिणी आयोग की ओबीसी उपवर्गीकरण शिफारस को तात्काळ प्रभाव से लागू करणे की मांग की जाये!
हिन्दी
0
0
0
638
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
आरक्षण खतरे में हैं! मैं पिछले लगभग 40 वर्षों से ओबीसी आरक्षण के लिए संघर्ष कर रहा हूँ। मेरे मित्र, भारत के पूर्व प्रधानमंत्री वी.पी. सिंह जी ने 1990 में मंडल आयोग की सिफारिशें लागू की थीं। उस समय देश में सामाजिक न्याय की लहर चल पड़ी थी। यह सामाजिक न्याय की लहर इतनी क्रांतिकारी थी कि RSS, भजापा और आरक्षण विरोधी ताकतें काँपने लगीं थी। आज, एक बार फिर वैसी ही सामाजिक न्याय की लहर की जरूरत है, क्योंकि आरक्षण खतरे में है! ओबीसी आरक्षण खतरे में है! इसी सामाजिक न्याय और ओबीसी आरक्षण की लड़ाई के समर्थन में, आज मैं नांदेड़ में आयोजित भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चा सहयोगी और सहभागी के रूप में शामिल हुआ। मेरे साथ ओबीसी नेता लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, और ओबीसी के विभिन्न समुदायों के हजारों साथी भी इस एल्गार मोर्चे में शामिल हुए।
Prakash Ambedkar tweet mediaPrakash Ambedkar tweet mediaPrakash Ambedkar tweet mediaPrakash Ambedkar tweet media
हिन्दी
156
360
1.5K
37K
S S Mule retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
तलाठी भरतीत कोतवालांसाठी पदे राखीव.. आधीच समांतर आणि इतर आरक्षण ७२% पेक्षा जास्त झालंय, तर का म्हणून कोतवालांना तलाठी भरतीत जागा राखीव ठेवाव्यात? बावनकुळे साहेब राज्यात लाखो उमेदवार तलाठी भरतीसाठी तयारी करत असतात, असे निर्णय घेऊन लाखो उमेदवारांवर अन्याय करू नका. @cbawankule @Dev_Fadnavis @bb_thorat @RRPSpeaks @AUThackeray @AbhiPawarBJP @PatilKailasB @VijayWadettiwar @satejp @Dhananjay4INC @INCHarshsapkal @IYCMaha saamtv.esakal.com/amp/story/maha…
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
11
154
219
9.1K
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@PunyachiMPSC @Dev_Fadnavis इतके समांतर आरक्षण दिल्यास आम्ही 10-10 वर्ष अभ्यास करून नेमके करायचे काय?? आमचा बाप-माय सरकारी कर्मचारी नव्हती ही काय आमची चूक आहे का? सर्व समांतर आरक्षण फेरविचार व्हावा 👍👍
S S Mule tweet media
MR
0
8
11
586
पुण्याची MPSC
पुण्याची MPSC@PunyachiMPSC·
🛑अनुकंपा भरती 🔸वशिल्यावर लागला का? तर तो 'होय' बोलतोय. 🔸या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही? 🔸@Dev_Fadnavis जी सामान्य परीक्षार्थींना साधे लिपिक व्हायचं, तर पूर्व, मुख्य परीक्षा, टायपिंग चाचणी & मग कागदपत्र तपासणी. 🔸अनुकंपा भरतीसाठी एखादी चाळणी परीक्षा असायला हवी.
MR
18
96
360
17.1K
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@Pankajamunde Thnx for that Gift for Beed...🙏🙏🧡 मुंबई मधे काही कामासाठी जायचे होते तर सर्वसामान्य लोकांना परवडेल इतक्या दरात सुविधा उपलब्ध करून दिली....👍👍 @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
S S Mule tweet media
MR
0
0
0
37
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@Mpsc_Andolan @Dev_Fadnavis आरक्षणातर्गंत असलेले आरक्षण देऊन राहिलेल्या 28% मधे सर्वसाधारण उमेदवार यांनी घंटा हलवत बसायचे का?? फेरविचार करायची वेळ केंव्हाच निघून गेली...👍👍 @LoksattaLive @lokmat @pudharionline @abpmajhatv @MahaDGIPR @RRPSpeaks @Shivsenaofc @Realbachukadu
S S Mule tweet media
MR
0
3
7
286
S S Mule
S S Mule@MuleSawata·
@ashish_jadhao #पवित्रपोर्टलशिक्षकभरती2022 टप्पा 2 प्रतीक्षा यादी मंत्रालय मधे खेट्या घालून होईना?🤔🤔 @Shivsenaofc @ChivateMangesh @dadajibhuse
S S Mule tweet media
MR
0
0
0
569
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
क्लास टूच्या नियुक्तीपत्रांचे शासकीय वितरण सोहळे हे राज्याच्या खालावलेल्या परिस्थितीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. #अनुकंपा तत्वावर लागणाऱ्यांचेही नियुक्तीपत्र वितरण शासकीय सोहळे हे तर वैचारिक दारिद्र्याचे लक्षण आहे!
Dayanand Meshram@MeshramDayanand

Sunday Wisdom!नियुुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात #MPSC च्या बळकटीकरणातूून निवडप्रक्रियेतील विलंब टाळण्याचे मा. मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच स्वागतार्ह.मात्र तटस्थ,सुस्पष्ट व निःसंदिग्ध धोरणाअभावी उमेेवारांतील असंतोष वा उद्भवणारी न्यायीक प्रकरणे यात होणारा कालापव्यय टाळूनच हे शक्य!

MR
16
53
420
17.4K
S S Mule retweetledi
Balusha Mane
Balusha Mane@balushamane1·
देर किस बात की❓ शिक्षकभरतीच्या मुद्द्यावर मंत्रालयातून शिक्षणायुक्तांना अहवाल मागवला असून पोर्टलवर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन सुरू करून 100% पदभरतीसह इतर मुद्द्यांवर कार्यवाही अशी लाखों सुशिक्षित भावी शिक्षक उमेदवारांची आपणांस नम्र विनंती आहे @dadajibhuse @EduMinOfIndia @MahaDGIPR
Balusha Mane tweet media
MR
4
29
31
499
MahaNCPspeaks
MahaNCPspeaks@mahancpspeaks·
आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृह येथे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत 'राज्य रोजगार मेळावा' राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. राज्य सरकारमार्फत प्रथमच आयोजित अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमांतर्गत १०,३०९ उमेदवारांना यावेळी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या राज्य सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या अनुकंपा नियुक्त्यांबाबत ऐतिहासिक निर्णयामार्फत शासनाद्वारे प्रश्न मार्गी लावण्यात आला. यावेळी संबोधित करताना, “जवळपास प्रलंबित असणाऱ्या ८० टक्के अनुकंपा नियुक्त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. याबाबत किचकट असणाऱ्या गोष्टी काढून टाकत, ह्या नियुक्त्यांच्या प्रक्रियेत सुलभता आणण्याचा प्रयत्न शासनाद्वारे झाला आहे. हे नियुक्तीपत्र सर्व उमेदवारांच्या भविष्यातील वाटचालीसाठी व प्रशासकीय सेवेच्या कार्यक्षमतेसाठी आगामी काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे,” असा विश्वास यावेळी मा. अजितदादांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. श्री. ॲड. राहुल नार्वेकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. श्री. छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादाजी भुसे, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. 📍यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृह, मुंबई @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ChhaganCBhujbal @ShelarAshish @dadajibhuse #NCP #AjitPawar #Mumbai
MahaNCPspeaks tweet mediaMahaNCPspeaks tweet mediaMahaNCPspeaks tweet mediaMahaNCPspeaks tweet media
MR
1
8
11
190