karan jogdand

266 posts

karan jogdand

karan jogdand

@KARANJOGDANDVIP

Katılım Mayıs 2023
3 Takip Edilen2 Takipçiler
karan jogdand retweetledi
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
♦#नगरपरिषद_जागावाढ मा. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE महोदय, खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नगरपरिषद जागावाढीची न्यायोचित मागणी बघता कॄपया नगरपरिषद जागावाढ करुन तात्काळ न्याय करावा ही कडकडीची आदरपूर्वक विनंती🙏
Target प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet media
MR
104
1.2K
692
7.2K
karan jogdand retweetledi
Adv.Kunal Bhavsar
Adv.Kunal Bhavsar@KunalBhavsar227·
‼️🔊जागावाढ Update नेतृत्व :- बळीराम डोळे सर दिनांक :- 16 फेब्रुवारी 2024 वेळ :- सकाळी 9 वाजता स्थळ : आपण मागच्या वर्षी जिथे शेवटचे लढलो आणि जिकलो सुद्धा,तेच बालगंधर्व चौक आपल्या हक्काचा आणि नेहमी आपल्यासाठी धावून येणार माणूस आज पुन्हा आपल्यासाठी मैदानात उतरतोय. @BaliramDoley
Adv.Kunal Bhavsar tweet media
MR
40
557
391
5.4K
karan jogdand retweetledi
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक #ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक जिल्हापरिषद भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि इतर पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक अजूनही आलेले नाही. @girishdmahajan @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSEShinde
MPSC Guidance tweet media
MR
41
817
397
5.1K
karan jogdand retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
नगरपरिषद जागा वाढ २०२३ नगरविकास विभागाची कोणतीही विशेष हालचाल नाही कारण काय तर पदोन्नती प्रतीक्षेत? असली फडतूस कारणे नकोत सरळसेवा आणि पदोन्नती ६७:३३ चा नियम फाट्यावर मारत आहात काय? व्यवस्थेतल्या लोकांनी बेरोजगारांचा छळ बंद करावा आणि तातडीने जागा वाढवाव्यात @AjitPawarSpeaks
MR
58
724
536
10.7K
karan jogdand retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
दि.16, बालगंधर्व चौक,पुणे येथे, सकाळी 9 वा. #नगरपरिषदजागावाढ,#राज्यसेवाजागावाढ या मागण्यांसाठी सरकारला वारंवार विनंती करूनही दखल न घेतल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #mpsc #आंदोलन
Baliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
333
2K
1.2K
17K
karan jogdand retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
नगरपरिषद जागावाढ करावी याबाबत 4 मंत्री,10+ आमदार महोदयांचे पत्र नगरविकास संचालनालयास प्राप्त @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @nanapatole @mphemantgodse @mlanileshlanke @AbhiPawarBJP @mlamangeshbjp @RRPSpeaks @andharesushama @sarojahire धन्यवाद 🙏
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
7
209
142
1.7K
karan jogdand retweetledi
Sachin Bugad
Sachin Bugad@SachinBuga53372·
@SVW790 #नगरपरिषद जागा वाढ झालीच पाहिजे.🙏
Sachin Bugad tweet media
MR
0
57
28
372
karan jogdand retweetledi
Manojmetkari
Manojmetkari@Manoj_metkari·
@SVW790 #नगरपरिषद_जागावाढ झालीच पाहिजे 💯✅ @maha_dma @MAHA_UDD
Manojmetkari tweet media
MR
0
40
17
264
karan jogdand retweetledi
Shivaani Wadettiwar 🇮🇳
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा. #नगरपरिषद_जागावाढ @Mpsc_Andolan @mieknathshinde @VijayWadettiwar @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Shivaani Wadettiwar 🇮🇳 tweet media
MR
191
1.1K
695
8.9K
karan jogdand retweetledi
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
♦#नगरपरिषद_जागावाढ मा. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE महोदय,♦लक्षवेधी... खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची जागावाढीची न्यायोचित मागणी बघता कॄपया नगरपरिषद जागावाढ करुन तात्काळ न्याय करावा ही कडकडीचीआग्रही विनंती.🙏
Target प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet media
MR
35
609
351
4.9K
karan jogdand retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
11 जुलै 2023 च्या नगरपरिषदेच्या जाहिरातीमधील उर्वरित रिक्त जागा तात्काळ भरती प्रक्रियेत समाविष्ट कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. @mieknathshinde @NANA_PATOLE @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
MR
244
1.5K
1K
14.8K
karan jogdand retweetledi
SHIVA GADE
SHIVA GADE@SHIVAGADE537995·
#नगरपरिषद_जागावाढ मा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबाना नगरपरिषद जागा वाढ संदर्भात मा श्री खा शरद पवार साहेबाच भावनिक पत्र..... सरकार आता तरी 2.5 लाख परीक्षार्थीचा प्रश्न सोडवणार का ? @PawarSpeaks @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @MAHA_UDD @maha_dma
SHIVA GADE tweet media
MR
217
1K
626
8.1K
karan jogdand retweetledi
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
♦#नगरपरिषद_जागावाढ मा. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE महोदय,♦लक्षवेधी... खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची जागावाढीची न्यायोचित मागणी बघता कॄपया नगरपरिषद जागावाढ करुन तात्काळ न्याय करावा ही कडकडीचीआग्रही विनंती.🙏
Target प्रशासन🎯 tweet media
MR
32
679
390
6.2K