SHIVA GADE

114 posts

SHIVA GADE banner
SHIVA GADE

SHIVA GADE

@SHIVAGADE537995

Katılım Aralık 2023
53 Takip Edilen85 Takipçiler
SHIVA GADE retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#Declare_Clerk_result #MPSC ♦️ क्लार्क गट क 2023 चा मुख्य पेपर होऊन 140+ दिवस होऊन गेले आहेत.. 👉 मा. आयोगाने या पदासाठीचा निकाल लवकरात लवकर घोषित करावा किंवा निकाल लावायला विलंब का होतोय? याचे निदान कारण तरी द्वावे ज्या मुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळून पुढील दिशा दिसेल. तसेच skill test च्या तारखा पण लवकर जाहीर कराव्या त्या दृष्टीने मुलांना प्रॅक्टिस करता येईल.. 🙏🙏 @mpsc_office @MahaDGIPR @CMOMaharashtra @LoksattaLive @SakalMediaNews @lokmat @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @TV9Marathi
OFFICER'S CLUB tweet mediaOFFICER'S CLUB tweet mediaOFFICER'S CLUB tweet media
MR
975
5K
2.4K
41.5K
SHIVA GADE retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
मा.@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office 👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा) 👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत. राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच. यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला. 👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा? ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा? अजून कोणते पुरावे हवे आहेत? 👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी सज्ज.... 👉 आपलेच सरकार असलेल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही? 👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात? एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का???? महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी. त्यातून करोड़ोंची लुट केली. निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
MR
228
2K
2K
29.4K
SHIVA GADE retweetledi
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
♦#नगरपरिषद_जागावाढ मा. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE महोदय, खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नगरपरिषद जागावाढीची न्यायोचित मागणी बघता कॄपया नगरपरिषद जागावाढ करुन तात्काळ न्याय करावा ही कडकडीची आदरपूर्वक विनंती🙏
Target प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet media
MR
104
1.2K
692
7.2K
SHIVA GADE retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
नगरपरिषद जागा वाढ २०२३ १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा! महिनाभरापासून उमेदवार जागा वाढवा म्हणुन मागणी करत आहेत त्यात राजकारणी हो म्हणतात तर अधिकारी चुडीचूप. हक्काच्या जागा वाढणार नसतील तर आंदोलनाशिवाय पर्याय काय? मुख्यमंत्री लक्ष देणार का? @CMOMaharashtra
MR
53
546
500
9.2K
SHIVA GADE retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
दि.16, बालगंधर्व चौक,पुणे येथे, सकाळी 9 वा. #नगरपरिषदजागावाढ,#राज्यसेवाजागावाढ या मागण्यांसाठी सरकारला वारंवार विनंती करूनही दखल न घेतल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #mpsc #आंदोलन
Baliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
333
2K
1.2K
17K
SHIVA GADE
SHIVA GADE@SHIVAGADE537995·
#नगरपरिषद_जागावाढ 🚩
Shivaani Wadettiwar 🇮🇳@SVW790

नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा. #नगरपरिषद_जागावाढ @Mpsc_Andolan @mieknathshinde @VijayWadettiwar @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

QME
0
13
12
93
SHIVA GADE retweetledi
Shivaani Wadettiwar 🇮🇳
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा. #नगरपरिषद_जागावाढ @Mpsc_Andolan @mieknathshinde @VijayWadettiwar @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Shivaani Wadettiwar 🇮🇳 tweet media
MR
191
1.1K
695
8.9K
SHIVA GADE retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
11 जुलै 2023 च्या नगरपरिषदेच्या जाहिरातीमधील उर्वरित रिक्त जागा तात्काळ भरती प्रक्रियेत समाविष्ट कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. @mieknathshinde @NANA_PATOLE @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
MR
244
1.5K
1K
14.8K
SHIVA GADE
SHIVA GADE@SHIVAGADE537995·
#नगरपरिषद_जागावाढ मा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबाना नगरपरिषद जागा वाढ संदर्भात मा श्री खा शरद पवार साहेबाच भावनिक पत्र..... सरकार आता तरी 2.5 लाख परीक्षार्थीचा प्रश्न सोडवणार का ? @PawarSpeaks @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @MAHA_UDD @maha_dma
SHIVA GADE tweet media
MR
217
1K
626
8.1K
SHIVA GADE
SHIVA GADE@SHIVAGADE537995·
नगरपरिषद जागा वाढ संदर्भात आज विध्यार्थ्यांनी मा श्री शरद पवार साहेबांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. या तरुण महाराष्ट्राला फक्त सह्याद्रीच वाचवू शकतो. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan
MR
200
833
497
5K
SHIVA GADE retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏 👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏 👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी.. #COMBINE_2024_15000 #MaximumCombine2024AdvtVacancies @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mieknathshinde @NANA_PATOLE @TV9Marathi @abpmajhatv @lokmat @LoksattaLive
OFFICER'S CLUB tweet media
MR
1.2K
8.8K
4.4K
79.6K