

Kalyan Citizen's Forum (KCF)
693 posts

@Kalyan_KCF
This group was formed by Social Activist & Alert Citizens group, purely non political group working for the welfare of society.





@Kalyan_KCF भारत हॉटेल समोर मोहोने गेट आंबिवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे 421102 खडकपाडा पोलीस ठाणे हद्द खुलेआम गुटखा विक्री करण्यात येत आहे कुठलीच कारवाई ही होत नाही का होत नसेल? हा प्रश्न निर्माण झाला आहे मालिक नाव जीतू ओर shotu







At Kalyan station at 14:04 hrs, one person climbed on OHE portal (Over Head Equipment) on DN slow line of Platform no. 1, 1A and 2 area. OHE was made off for DN slow line since 14.04 hrs to 15.16 hrs. OHE charged at 15.16 hrs. Due to OHE off, DN slow suburban trains were delayed in Kalyan-Diva area. Inconvenience caused is deeply regretted.


@AmbarnathMunic1 अंबरनाथ पूर्व शनी मंदिरामध्ये शनिवारी भाविक तिकडच्या गरीब भिकाऱ्यांना जेवण वाटतात व हा राहिलेला कचरा तिकडेच साठल्यामुळे स्थानिकांना याचा त्रास सहन करावा लागतो, एक तर भिकाऱ्यांना येथे बंदी घालावी किंवा हा कचरा नीयमितपणे साफ करावा असे नागरिक तक्रार करत आहेत.


CSMT रेलवे टर्मिनस के पार्सल सेक्शन में आरपीएफ के तरफ तैनात MSF जवान द्वारा टेम्पो चालकों से 'एंट्री' के नाम पर अवैध वसूली करते हुए का वीडियो सामने आया है।गंभीर सुरक्षा चिंताएं:यह अत्यंत शर्म की बात है कि सीएसएमटी रेलवे स्टेशन, जहां 2008 में एक आतंकी हमले में निर्दोष नागरिकों


@ThaneCityPolice @112Maharashtra @KDMCOfficial कल्याण पश्चिम शिवाजी चौक बस स्टॉप समोरील हा फुटपाथ पूर्णपणे वापरण्यायोग्य नाही काढून ठेवलेले बॅनर उखडलेले पेवर ब्लॉक आणि अशा काही अडथळ्यांमुळे लोकांनी चालायचे तरी कसे? हीच आहे का स्मार्ट सिटी?







