Laxmikant Ibitwar retweetledi

रत्नागिरी जिल्हा म्हणजे स्वतःला एक केंद्रशासित प्रदेश समजायला लागले का? शिक्षणमंत्री @dvkesarkar साहेब तुम्ही हा जिल्हा केंद्रबिंदू मानून तो अपात्र शिक्षकांना कंत्राट शिक्षकभरती करण्याचा निर्णय "शिक्षक दिनी"घेऊन पात्रता धारक शिक्षकांची दिशाभूल केली दर्जेदार व मोफत शिक्षण देण्याचा संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार कोण्ही दिला ? गोरगरीबांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळू नये असं वाटत का तुम्हाला?
@_prashantkadam @RRPSpeaks @Prksh_Ambedkar @AbhijitKaran25 @AdvYashomatiINC @BaliramDoleyINC @NANA_PATOLE

MR





























