#मराठीट्विट

8.3K posts

#मराठीट्विट banner
#मराठीट्विट

#मराठीट्विट

@marathitwit

#मराठी #म #मराठीट्विट

महाराष्ट्र Katılım Temmuz 2017
978 Takip Edilen6K Takipçiler
#मराठीट्विट retweetledi
विजय
विजय@maratha5250·
मुंबईपालिका -८३,ठाणेपालिका- २२,मीरारोड पालिका-४७ नगरसेवक हे परप्रांतीय आहेत.विचार करा परप्रांतीय स्वतःच्या राज्यांचा विकास करू शकले नाहीत.आता नगरसेवक होऊन चाललेत मुंबईचा विकास करायला?पटतय का बघा "पक्ष, प्रभाग कोणतेही असोत आमचे नगरसेवक हे मराठीच पाहिजेत. #लढास्वायत्तमहाराष्ट्राचा
विजय tweet media
MR
14
186
738
7.7K
#मराठीट्विट retweetledi
रोहित जंगम
रोहित जंगम@rohitjangam01·
ज्याला कुणाला वाटत मुंबई सर्वांची त्याने एकदा हा स्मृती फलक पहावा. मुंबई या हुतात्म्यांच्या आहुतीने मिळवली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची आहे. बाकी पोट भरायला आलेल्यांनी त्यावर अधिकार गाजवू नका. #मराठी #मुंबई #महाराष्ट्र
रोहित जंगम tweet media
MR
5
145
522
5.1K
#मराठीट्विट retweetledi
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
भेटूया पुण्यात ! मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२५-२६ दिनांक : १० आणि ११ जानेवारी २०२६ वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ स्थळ : जीवन विकास मंदिर, शिरूर, पुणे #महाराष्ट्रधर्म
राज | Raj tweet media
MR
0
3
15
169
#मराठीट्विट retweetledi
प्रवीण ✍️❤️
प्रवीण ✍️❤️@pravin__writes·
मला हा हातात चहाची किटली घेतलेला येवले चहाचा टोपीवाला खूप आवडतो कारण हजारो परप्रांतीयांच्या दुकानांच्या रांगेत हा आपला मराठी चहावाला शड्डू ठोकून डौलात उभा आहे. #म #मराठी #महाराष्ट्र
प्रवीण ✍️❤️ tweet media
MR
14
64
717
8K
#मराठीट्विट retweetledi
चिवचिव 🚩
चिवचिव 🚩@chivachiv·
@iyemarathichiye अमराठी भाषिकांच्या मनात मराठीबद्दल महाराष्ट्राबद्दल अपार राग आहे. ते कधीही मराठी बोलणार नाही. ज्या काही घटना घडतात त्यामागे पार्श्वभुमी असते. ते आधी उलट सुलट बोलतात. मग मार खाल्यावर ती लोक अन्याय झाल्याचा कांगावा करतात. (हिंदी+मुस्लिम) विरुद्ध मराठी असा उघड संघर्ष आहे #म
MR
0
2
6
72
Arvind Sawant
Arvind Sawant@AGSawant·
संसदेत आवाज जनतेचा... #ShivsenaUBT #लोकसभा
MR
28
62
751
7.6K
#मराठीट्विट retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन आज, ३ ऑगस्ट, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, आणि 'प्रति सरकार'चे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनात त्यांनी ब्रिटिश सरकारला दिलेला लढा अविस्मरणीय आहे. 'प्रति सरकार'ची स्थापना: १९४२ च्या आंदोलनादरम्यान, नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये ब्रिटिश राजवटीला समांतर असे 'प्रति सरकार' स्थापन केले. या सरकारने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. या सरकारमध्ये न्यायमंडळ, बाजारपेठा आणि इतर प्रशासकीय व्यवस्था होत्या, ज्या स्थानिक जनतेच्या हितासाठी काम करत होत्या. समाजसुधारक आणि खासदार म्हणून योगदान: स्वातंत्र्यानंतरही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी ते नेहमीच लढत राहिले. नंतरच्या काळात, ते कम्युनिस्ट पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले आणि संसदेतही त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जीवन हे त्याग, संघर्ष आणि जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या योगदानाला आपण सर्वजण आदराने स्मरण करूया.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
5
9
22
514
#मराठीट्विट retweetledi
प्रविण कलंत्री 📚
मोतिहारीचा माणूस लेखक - अब्दुल्ला खान अनुवाद - उल्का राऊत बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील एक गाव मोतीहारी. जिथून गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली होती आणि जिथे जॉर्ज ऑर्वेलचा जन्म झाला होता. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
2
12
39
1.8K
#मराठीट्विट retweetledi
शिवप्रसाद 🫟🦞
शिवप्रसाद 🫟🦞@shivprasad_2525·
इतिहासाच्या पानांत दाबले गेलेले मराठी -
शिवप्रसाद 🫟🦞 tweet media
MR
2
22
132
1.4K
#मराठीट्विट retweetledi
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
सुस्थितीत असणारी इमारत 'अतिशय धोकादायक' ठरवून न्यू माहीम शाळा बंद पाडण्याचं कारस्थान सरकार करत आहे. परप्रांतीयांनी दुकानांच्या पाट्या देवनागरी लिपीत नाही लावल्या की लोकांच्या भावना दुखावतात पण मराठी शाळा जबरदस्ती बंद पाडली जाते तेव्हा मात्र कोणालाच काही वाटत नाही.
राज | Raj tweet mediaराज | Raj tweet mediaराज | Raj tweet media
MR
2
40
130
1.8K
#मराठीट्विट retweetledi
विचारप्रवाह
राजकारणाच्या पलीकडे मराठी माणूस स्वतः रोजच्या जीवनात मराठीसाठी किती कडवट आहे? यावर महाराष्ट्राचे भविष्य अवलंबून आहे.
MR
0
26
71
1.4K
#मराठीट्विट retweetledi
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
हिंदुत्वाच्या नावाखाली मराठीचा बळी घेऊन, महाराष्ट्राच्या उरावर हिंदी भाषिकांना बसवण्याचे उद्योग गेल्या ३०-४० वर्षांपासून सुरु आहेत. भाषिक अस्मिता बोथट झाली की धर्मांधांचा सुळसुळाट होतो. त्यामुळे धर्मांधतेला गाडल्याशिवाय मराठी समाजाची एकजूट होऊ शकत नाही. #महाराष्ट्रधर्म
राज | Raj tweet media
MR
2
21
130
1.1K
#मराठीट्विट retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
अथक प्रयत्नांना यश, दिवा रेल्वे फाटक आवाजी सूचना (उद्घोषणा) लेखी सुचना अखेर मराठीत जय मराठी ! 🚩 - आनंदा पाटील #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti tweet mediaमराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti tweet media
MR
2
25
117
1.7K