Mohan Munde

292 posts

Mohan Munde

Mohan Munde

@MSCreat89037504

Katılım Mayıs 2022
34 Takip Edilen3 Takipçiler
Mohan Munde retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…! @Dev_Fadnavis #MSEB_EXAM_DATE_DECLARE #No_GATE_For_MAHADISCOM
MR
43
450
417
11.5K
Mohan Munde retweetledi
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
ऊर्जामंत्री साहेब, आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MSEB_ENGINEERS #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MSEB_EXAM_DATE_DECLARE
MR
21
291
171
3.6K
Mohan Munde retweetledi
sanket jadhav
sanket jadhav@sank2604·
# आचारसंहिते अगोदर Mahatransco आणी Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. # Mahadiscom AE मध्ये #Domecial_compulsary करून महाराष्ट्रातील भूमिपुतरांना न्याय दयावा व GATE ची 10% अट रद्द करावी.
MR
1
11
7
83
Mohan Munde retweetledi
sanket jadhav
sanket jadhav@sank2604·
mahatransco/mahadiscom या भरतीला एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे.परीक्षा ही विधानसभा निवडणुकीच्या नंतर होईल की आधी याबद्दल सर्व विद्यार्थी हवालदील झाले.#MSEB_EXAM_BEFORE_ELECTION #No_GATE_For_MAHADISCOM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @kendre_sahadev
MR
2
39
19
164
Mohan Munde retweetledi
Akshay Survase
Akshay Survase@AkshaySurw94545·
Akshay Survase@AkshaySurw94545

#MSEB_Exams_Before_Elections #MSEB_EXAM_DATE_DECLARE #No_GATE_For_MAHADISCOM #Nojob_NoVote दिड वर्षापासून रखडलेली महापारेषण व महावितरण भरती पुर्ण झालीच पाहिजे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Dhananjay_AAP @suvishelke @HRMahatransco @HRDISCOM @kendre_sahadev

QAM
1
43
19
126
Mohan Munde retweetledi
Sandeep
Sandeep@SandipEe1·
गतिमान महाराष्ट्राचा दावा करणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांना त्यांच्या विभागातील MSEB MAHADISCOM MAHATRANSCO मध्ये Assistant engineer आणि ITI technician भरतीच्या परीक्षा घेण्यास एक ते दीड वर्ष का लागत आहे. @Dev_Fadnavis @Mahatranscoltd @MSEDCL #CONDUCT_MSEB_EXAM_BEFORE_ELECTION
Sandeep tweet media
MR
2
57
35
247
Mohan Munde retweetledi
MSEB EXAMS
MSEB EXAMS@rathoddipa74405·
मागील दीड वर्षापासून ऊर्जा (#Mahatrasco & #Mahadiscom ) खात्यात चालू असलेली #Assistant_Engineer and #Junior_Engineer भरती प्रकियाची Exam विधानसभेच्या अगोदर झालीच पाहिजे. @Dev_Fadnavis साहेब लवकरात लवकर आपल्या विभागास आदेश देऊन कार्यवाही करावी. #MSEB_EXAM_BEFORE_ELECTION
MR
1
59
29
336
Mohan Munde retweetledi
Shreyas W
Shreyas W@SWakankar45703·
MSEB_EXAM_DATE_DECLARE #No_GATE_For_MAHADISCOM #Domicial_compulsory #Nojob_NoVote दिड वर्षापासून रखडलेली महापारेषण व महावितरण भरती विधानसभा निवडणुकीपूर्वी पुर्ण झालीच पाहिजे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Dhananjay_AAP @suvishelke @HRMahatransco @HRDISCOM
MR
0
19
10
69
Mohan Munde retweetledi
Sushant D.
Sushant D.@sushant17dec·
गतिमान महाराष्ट्राचा दावा करणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांना त्यांच्या विभागातील MSEB MAHADISCOM MAHATRANSCO मध्ये Assistant engineer भरतीच्या परीक्षा घेण्यास एक ते दीड वर्ष का लागत आहे. @Dev_Fadnavis @Mahatranscoltd @MSEDCL #CONDUCT_MSEB_EXAM_BEFORE_ELECTION
Sushant D. tweet mediaSushant D. tweet media
MR
2
49
23
184
Mohan Munde retweetledi
Rahul Jadhav
Rahul Jadhav@RahulJa138774·
@kendre_sahadev @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve महापारेषण भरती लवकरात लवकर पूर्ण करावी. महाराष्ट्रातील मुलांना केंद्रातील भरपूर भरती प्रक्रियेत compete करण्यात अडथळा निर्माण होण्याची कारणे ही महाराष्ट्र सरकार आहे कारण ती राज्यातच मुलांना अडकवून ठेवते. बघा आता दीड वर्ष होत आहे भरती प्रक्रियेला पण आणखी Exam Date नाहीये.
MR
0
119
46
1K