Sushant D.

140 posts

Sushant D.

Sushant D.

@sushant17dec

nashik Katılım Nisan 2013
31 Takip Edilen4 Takipçiler
Sushant D. retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#BMC मुंबई महापालिकेव्दारे घेण्यात येणाऱ्या #इंजिनियर (SE/JE) नोकर भरतीत सायबर कॅफे सारखी दिसणारी खासगी परीक्षा केंद्र दिली गेली आहेत, ती परीक्षा केंद्रे कधीही मॅनेज होऊ शकतात. #Engineer सारख्या महत्त्वाच्या पदांच्या परीक्षा पारदर्शक होणे गरजेचे आहे म्हणून सुसज्ज असे #TCS_ION परीक्षा केंद्रे देण्याची मागणी उमेदवार करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेला आणि शासनाला नम्र विनंती आहे, परीक्षेतील घोटाळे टाळण्यासाठी फक्त @TCS_iON परीक्षा केंद्रे म्हणून देण्याचा निर्णय त्वरित घेण्यात यावा. @mybmc @AUThackeray @Dev_Fadnavis @Awhadspeaks @RRPSpeaks @Dhananjay_AAP @Vinay1011 @CMOMaharashtra @mieknathshinde @ShivSenaUBT_ @AbhiPawarBJP @PatilKailasB .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
45
597
435
9.9K
Sushant D. retweetledi
Aditi Boxey
Aditi Boxey@boxey51617·
MSEB JUNIOR ACCOUNTANT ASSISTANT 2023 हि भरती प्रक्रिया 31dec 2023 ला सुरू झाली.10 महिन्यानी पेपर घेतला परिक्षा होऊन 2 महिने झाले तरी निकाल जाहीर करत नाहि आहे.विभागाला विचारल तर काहिच उत्तर देत नाही आहे.कृपया निकालासाठी आमची मदत करावी. @MSEDCL @RRPSpeaks @Dev_Fadnavis @suvishelke
MR
2
27
21
261
Sushant D. retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
324
2.3K
2.5K
72.7K
Sushant D. retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्र जी, गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे. आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे. १. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे २. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे. ३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @degree_holders @MSEB_Engineers @Mpsc_Andolan
MR
5
222
214
4.6K
Sushant D. retweetledi
SS sunil
SS sunil@Sunil9130·
आचारसंहिते अगोदर Mahatransco आणि Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. विद्युत् सहाय्यक 3 वर्ष contract पद्धत रद्द करून डायरेक्ट परमानंट भरती घेण्यात यावी. #MSEB_EXAM_BEFORE_ELECTION #NO_EXAM_NO_VOTING @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve
MR
1
70
38
701
Sushant D. retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
बृहन्मुंबई महानगर पालिका लिपिक भरती! बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेतील जाचक अटी काढून टाकण्याबाबत मा. देवेंद्र फडणवीस यांनी मा. भूषण गगराणी यांना पत्र देऊन आणि आम आदमी पार्टीने आंदोलन करून आज ४ दिवस झाले. तरीसुद्धा @mybmc ने अजूनही निर्णय घेतलेला नाही. आज शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यातील लाखो तरुण तरुणी प्रचंड तणावाखाली असून, मुंबई महानगर पालिकेच्या निर्णयाची वाट बघत आहेत. येवढी बदनामी होऊन, उपमुख्यमंत्र्यांच्या पत्राला आयुक्त मा. भूषण गगराणी आणि सहकारी जुमानत नाहीत का? देशातील सर्वात मोठ्या महानगर पालिकेचा कसा काय कारभार चालत असेल हे यावरून स्पष्ट होते. सत्ताधारी असंवेदनशील व अकार्यक्षम आहेत पण पालिकेचे अधिकारी सुद्धा त्याच वळणाने चालले आहेत का? विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला पराभूत केल्यानंतर अशा अधिकाऱ्यांची सुद्धा बदली करायला हवी. राज्यातील लाखो तरुण तरुणींच्या भावनांशी खेळणाऱ्या “महायुती” सरकार आणि महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध! @AUThackeray @Dev_Fadnavis @AAPMumbai @AAPMaharashtra @Mpsc_Andolan #BMC_लिपिक_भरती #AAP #BMC #DhananjayShinde
MR
21
194
195
5.9K
Sushant D. retweetledi
PRAMOD
PRAMOD@pramod_nanavare·
MSEB_EXAM_BEFOR_ELECTION आम्ही आनखी किती दिवस वाट पाहणार..?? लवकरात लवकर mahatransco AE iti exam च time table जाहीर करून ह्या exam आचारसहीता च्या आधी घ्यावे ही विनंती @Dev_Fadnavis @mieknathshinde @Mahatranscoltd @MSEDCL @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
0
6
5
70
Sushant D. retweetledi
MSEB EXAMS
MSEB EXAMS@rathoddipa74405·
मागील दीड वर्षापासून ऊर्जा (#Mahatrasco & #Mahadiscom ) खात्यात चालू असलेली #Assistant_Engineer and #Junior_Engineer भरती प्रकियाची Exam विधानसभेच्या अगोदर झालीच पाहिजे. @Dev_Fadnavis साहेब लवकरात लवकर आपल्या विभागास आदेश देऊन कार्यवाही करावी. #MSEB_EXAM_BEFORE_ELECTION
MR
1
59
29
336
Sushant D. retweetledi
RIZWAN SHAIKH
RIZWAN SHAIKH@RIZWANSHAI67095·
@RRPSpeaks @Dev_Fadnavis साहेब एवढीच एक इच्छा लवकर exam declare kara🙏
0
35
12
562
Sushant D. retweetledi
PRAMOD
PRAMOD@pramod_nanavare·
@RRPSpeaks MSEB_EXAM_BEFOR_ELECTION आम्ही आनखी किती दिवस वाट पाहणार..?? लवकरात लवकर mahatransco AE iti exam च time table जाहीर करून ह्या exam आचारसहीता च्या आधी घ्यावे ही विनंती @Dev_Fadnavis @mieknathshinde @Mahatranscoltd @MSEDCL @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
0
96
41
988
Sushant D. retweetledi
Mayur Patil
Mayur Patil@MayurPa41852494·
@RRPSpeaks आठ दिवसांत कंबाईन गट ब गट क जाहिराती चार विषय मार्गी लावणार होते त्याच काय झालं आता
MR
0
20
6
724
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…! @Dev_Fadnavis #MSEB_EXAM_DATE_DECLARE #No_GATE_For_MAHADISCOM
MR
43
450
417
11.5K