sanjay chauphade

39 posts

sanjay chauphade banner
sanjay chauphade

sanjay chauphade

@ChauphadeSanjay

kinvat Katılım Aralık 2015
0 Takip Edilen8 Takipçiler
sanjay chauphade retweetledi
Machhindra Gadakh
Machhindra Gadakh@Mjgadakh·
मा. @Dev_Fadnavis राज्यसेवा परीक्षा, 2022 ही परीक्षा पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.
Machhindra Gadakh tweet mediaMachhindra Gadakh tweet media
MR
4
135
80
938
sanjay chauphade retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्र जी, गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे. आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे. १. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे २. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे. ३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @degree_holders @MSEB_Engineers @Mpsc_Andolan
MR
5
222
214
4.6K
sanjay chauphade retweetledi
RIZWAN SHAIKH
RIZWAN SHAIKH@RIZWANSHAI67095·
@RRPSpeaks @Dev_Fadnavis साहेब एवढीच एक इच्छा लवकर exam declare kara🙏
0
35
12
562
sanjay chauphade retweetledi
PRAMOD
PRAMOD@pramod_nanavare·
@RRPSpeaks MSEB_EXAM_BEFOR_ELECTION आम्ही आनखी किती दिवस वाट पाहणार..?? लवकरात लवकर mahatransco AE iti exam च time table जाहीर करून ह्या exam आचारसहीता च्या आधी घ्यावे ही विनंती @Dev_Fadnavis @mieknathshinde @Mahatranscoltd @MSEDCL @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
0
96
41
988
sanjay chauphade retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…! @Dev_Fadnavis #MSEB_EXAM_DATE_DECLARE #No_GATE_For_MAHADISCOM
MR
43
450
417
11.5K
sanjay chauphade retweetledi
Dhananjay Dudhe
Dhananjay Dudhe@dhanu___·
1) Election अगोदर महापारेषण & महावितरण परिक्षा घेण्यात यावी. 2)महावितरण सहाय्यक अभियंता साठी १०% GATE गुण रद्द करावी. 3) महाराष्ट्र अधिवास सक्तीचे करावे. #MSEB_EXAM_BEFORE_ELECTION @Dev_Fadnavis @CMOMaharastra @AjitPawarSpeaks @Dhananjay_AAP @RRPSpeaks @Niteshkarale05 @suvishelke
MR
0
9
4
29
sanjay chauphade retweetledi
jay rathod
jay rathod@rathodjjay·
ऊर्जामंत्री साहेब, आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MSEB_ENGINEERS #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MSEB_EXAM_DATE_DECLARE
MR
0
10
4
56
sanjay chauphade retweetledi
Mission MSEB
Mission MSEB@MissionMse·
ऊर्जामंत्री साहेब, आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Ajit_PawarSpeaks #MSEB_EXAM_BEFORE_ELECTION #MSEB_EXAM_DATE_DECLARE
MR
6
151
83
791
sanjay chauphade retweetledi
sanjay chauphade
sanjay chauphade@ChauphadeSanjay·
@Dhananjay_AAP Mahadiscom la Domicile compulsory kara आणि 10% Gate compulsory chi अट रद्द करा.....नाही तर आता समोर election yetch आहे... मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही
0
15
4
85
sanjay chauphade retweetledi
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
ऊर्जामंत्री साहेब, आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MSEB_ENGINEERS #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MSEB_EXAM_DATE_DECLARE
MR
21
291
171
3.6K
sanjay chauphade retweetledi
mohan kapgate
mohan kapgate@MKapgate94961·
MSEB_EXAM_BEFOR_ELECTION आम्ही आनखी किती दिवस वाट पाहणार..?? लवकरात लवकर mahatransco AE iti exam च time table जाहीर करून ह्या exam आचारसहीता च्या आधी घ्यावे ही विनंती @Dev_Fadnavis @mieknathshinde @Mahatranscoltd @MSEDCL @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
2
74
33
300