
#सरळसेवा_जाहिरात_कधी
#75000_मेगाभरती_सुरू_करा
आपण केलेल्या घोषानेनुसार 15/8/2023 पूर्वी 75000 पदांसाठी सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे
आपण लवकरात लवकर जाहिराती काढून दिलेले आश्वासन पूर्ण कराल हीच अपेक्षा @CMOMaharashtra
@Dev_fadnavis
@AjitPawarSpeaks
@RVikhePatil
MR

















