प्रसाद नलावडे

187 posts

प्रसाद नलावडे banner
प्रसाद नलावडे

प्रसाद नलावडे

@N23PRASAD

प्रसाद नलावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना -मालाड पश्चिम विधानसभा शाखा सचिव राजगड क्रं- ४७ 🚩

Katılım Temmuz 2021
85 Takip Edilen49 Takipçiler
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN ही काम लवकरत लवकर पूर्ण करून घ्यावे कारण येतील येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाश्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
प्रसाद नलावडे tweet mediaप्रसाद नलावडे tweet media
MR
0
0
1
18
प्रसाद नलावडे
@MaheshGotadmns हे फक्त बोलण्या पुरतेच आहे… फक्त नोंद केली आहे आणि हे केला आणि ते केला आहे …. खऱ्या परिस्थित काही करत नाही….. @mybmcWardPN @mybmc
महेश गोताड(शाखा अध्यक्ष ४६ -मनसे )@MaheshGotadmns

अद्याप कारवाई नाही @mybmcWardPN @mybmc

MR
0
0
0
22
प्रसाद नलावडे retweetledi
महेश गोताड(शाखा अध्यक्ष ४६ -मनसे )
अद्याप कारवाई नाही @mybmcWardPN @mybmc
महेश गोताड(शाखा अध्यक्ष ४६ -मनसे )@MaheshGotadmns

@mybmcWardPN @mybmc फक्त्त फोटो काढण्यासाठी कारवाई केली आहे, अनधिकृत रित्या फुट पाथ वर बांधलेली शेड आणि धंदे तशेच लोकांच्या समस्याचे काही पडले नाही येत्या दोन दिवसात हा फूट पाथ क्लिअर नाही झाला तर मनसे स्टाईल ने हटवले जाईल याला जबाबदार P north चे भ्रष्ट अधिकारीअसतील@mybmcWardPN @mybmc @Malad_PS

MR
0
1
0
80
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN बामणदेव मंदिर च्या जवळ पास एक कचरा पेटी आहे तिकडे कचरा सोडून खूप काही गोष्टी पडलेल्या आहेत. लवकरात लवकर तेथील परिसर स्वच्छ करून घेण्यात यावा ही विनंती. ठिकाण - बामणदेव मंदिर जवळ पन्नालाल घोष मार्ग मालाड पच्छिम. @mybmc.
MR
0
0
0
8
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN @mybmc एवढा तक्रार करून सुद्धा अजून ही कचरा पेटी बंद करणायत आलेली नाही आहे . लवकरात लवकर काम करण्यात यावे… महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा सचिव प्रभाग क्र.४७ मालाड पच्छिम विधानसभा
प्रसाद नलावडे tweet mediaप्रसाद नलावडे tweet media
MR
1
0
0
10
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN लवकरात लवकर राजनपाडा येथील किरण टॉवर समोर असणारी कचरा पेटी बंद करून दुसऱ्या ठिकाणी करावी किंवा योग्य ते नियोजन करावे कारण तेथील सगळा कचरा हवे मूळे उडून समोर असणाऱ्या लिंक पैलेस या बिल्डिंग मधे कचरा जमा होतो @mybmc
MR
2
0
0
25
प्रसाद नलावडे
धन्यवाद राज साहेब धन्यवाद शशांक देहलीकर भाई धन्यवाद मालाड पच्छिम विधानसभा 🙏
प्रसाद नलावडे tweet mediaप्रसाद नलावडे tweet media
हिन्दी
0
0
1
22
प्रसाद नलावडे
🌅 मालाड मनसे दिवाळी पहाट कार्यक्रम 🌅 दरवर्षीप्रमाणे यंदाही मालाड मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) तर्फे दिवाळीच्या शुभप्रसंगी भव्य “दिवाळी पहाट” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीत, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम करण्यात आला आहे
MR
0
0
0
26
Malad_Vidhansabha 162
Malad_Vidhansabha 162@Malad_official·
@mnsadhikrut अध्यक्ष श्री. @RajThackeray साहेबांच्या आशीर्वादाने व युवानेते @MNVS_Adhikrut अध्यक्ष श्री. @amitrthackeray साहेबांच्या मार्गदर्शनाखाली @Malad_official विभाग अध्यक्ष श्री. शशांक डेहलीकर यांच्या नेतृत्वाखाली आज नवीन उपशाखा अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. #mns
Malad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet mediaMalad_Vidhansabha 162 tweet media
MR
1
5
11
159
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN @mybmc किती तो निष्काळजी पणा… लक्षात ठेवा सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेला नाही…. तुमचे त्या दिवशी so called.. जे कोण वरिष्ठ आले होते… तेव्हा तुम्हाला सगळा परिसर साफ करायला बरोबर जमले होते.. मग आता बाकीच्या दिवशी काय होते….?
being मुंबईकर!@abhishekkathe69

p.g. रोड टोयोटा शोरुम जवळ लिंक पॅलेस बिल्डिंग ची अवस्था बघा! हे दलिद्री झोपडपट्टीवाले आपली लायकी रस्त्यावर कचराटाकून दाखवतात आणि त्रास आम्ही सहन करतोय @mybmc @mybmcWardPN त्यादिवशी नायक मधले अनिल कपूर बनून आलेलात परत mr इंडियाचा अनिल कपूर झाला तुमचा! १०,०००₹ दंड चा बॅनर पण गायब

MR
0
0
1
23
प्रसाद नलावडे
@mybmc आता म्हणे तुमचा नवीन कायदा आलाय म्हणे.. की गणेशोस्तव मधे मंडपा साठी रस्त्याला खड्डे केले तर १५०००/- दंड आहे…. मी काय म्हणतो रस्त्यावर आधी पासून खड्डे आहेत मोठे मोठे त्याचे पैसे कोण भरणार….?@mybmcWardPN
MR
1
0
1
15
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN @mybmcWardPN मालाड लिंक रोड ते मालाड स्टेशन पर्यंत आजू बाजूला जेवढे पण कचऱ्याचे डब्बे आहेत लवकरात लवकर साफ करावे आणि जेवढे पण खड्डे आहेत ते भरून काढावे… तूर्तास एवढेच….
MR
0
0
0
22
Ward PN BMC
Ward PN BMC@mybmcWardPN·
@N23PRASAD आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
MR
1
0
1
40
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN आज जेव्हा रोमेल दिवा मालाड पच्छिम येथे तुमच्या अधिकाऱ्यासोबत येऊन जे काही केलत, वरून ऑर्डर आली म्हणून तुम्ही केलात मान्य आहे तुमची सुद्धा नोकरी आहे… पण जेव्हा जिकडे मोठ्या मोठा प्रमाणात अनधिकृत स्टॉल लावले जातात किवा दुकान उभारली जातात तेव्हा काय होत???
MR
1
0
0
57
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN @mybmc आम्हाला फक्त एवढेच मदत करा की आमचा जो व्यवसाय तिकडे होता तो चालू करण्यास परवानगी द्यावी नाहीतर आजू बाजूला जेवढे पण अनधिकृत आहेत त्यांच्या सगळ्यांवर कारवाई करावी…@mybmcWardPN @mybmc
MR
0
0
0
12
Ward PN BMC
Ward PN BMC@mybmcWardPN·
@N23PRASAD @mybmc आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी आम्हाला योग्य स्थान कळवा.
MR
1
0
1
26
प्रसाद नलावडे
@mybmc @mybmcWardPN हे चांगल आहे, तुमचे जेव्हा वरिष्ठ कोण येणार असतील तेव्हा बरोबर आजू बाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवायची आणि खड्डे बुजवाचे हे बरोबर कळत, बाकीच्या दिवशी तोच परिसर आणि खड्डे दिसत नाहीत का? @mybmcWardPN. तुम्हाला तरी या गोष्टी पटत आहेत का..?
MR
1
0
0
48
प्रसाद नलावडे
जेव्हा अमराठी मोर्चा निघाला तेव्हा कुठे गेले होते सगळे महाराष्ट्र पोलिस आणि सरकार..? तेव्हा जमावबंदी सुचली नव्हती का…? #महाराष्ट्र #मराठी 🚩🚩 @MNVS_Adhikrut @SandeepDadarMNS @rajupatilmanase @RajThackeray @AmitThackerays
MR
0
0
0
41
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan
तुम्ही करत असाल दैनंदिन जीवनात हिंदीचा वापर,मराठी एकभाषिक महाराष्ट्र असे कोणतेही अतिक्रमण सहन न करता मराठीचाच वापर करतो. आणि कोणते पालक हिंदीची मागणी करतात ? तुमचे लाडके परप्रांतीय सोडून महाराष्ट्रीय कुणीच नाही करणार, नसते उद्योग बंद करा भाषिक अतिक्रमण थांबवा. @dadajibhuse
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan tweet media
MR
69
111
421
7K