मराठी भाषा संवर्धन

4K posts

मराठी भाषा संवर्धन banner
मराठी भाषा संवर्धन

मराठी भाषा संवर्धन

@MarathiJaagar

मराठी भाषा महाराष्ट्राची सर्वात मोठी श्रीमंत ठेव तिचे संवर्धन हेच ध्येय जागर मराठी संस्कृतीचा, मराठी मुलांच्या रोजगाराचा आणि जागर राज्याच्या भवितव्याचा #जयहींद

Katılım Şubat 2017
390 Takip Edilen8.4K Takipçiler
मराठी भाषा संवर्धन
CBSE/ICSE मध्ये शिकवून, Chhatrapati Shivaji Maharaj एका पानात ठेवतो… किल्ल्यांऐवजी resorts दाखवतो… आणि Riteish Deshmukh १० वर्ष अभ्यास करून जागतिक स्तरावर नेत आहे, तर त्यालाच प्रश्न? समस्या चित्रपटात नाही, विचारात आहे. @Riteishd @jiostudios @geneliad @SachinSKhedekar @mfc
shail malwadkar@shailfeels

Telling story of Chh. Shivaji Maharaj on a global scale in 3 languages after 10 years efforts isn’t commendable, what is? We send kids to CB/ICSE, skip forts for resorts & question authenticity. Support outsiders, pull down our own? Problem isn’t the film. Maybe it’s us.

MR
0
0
2
35
मराठी भाषा संवर्धन
@ColorsMarathi @JioHotstar मराठी मनोरंजन क्षेत्र मोठं आहे, पु ल, ग दि मा, अजय अतुल, अविनाश विश्वजित, निलेश मोहरीर, अशोक पत्की व सर्वात सुप्रसिद्ध चित्रपट अगदी माहेरची साडी पासून ते पुणे मुंबई पुणे @BiggBoss_Tak वारंवार हिंदी गाणी का लावतात? मराठी वापर बंधनकारक असूनही स्वतःच मोडतात
MR
0
0
1
54
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
तन्वीने केलेलं Nomination अनुश्रीच्या जिव्हारी लागणार...😨 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
18
2
14
1.2K
मराठी भाषा संवर्धन
पुण्यात, भाषा ही सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे, तिथे मराठी वर्तमानपत्रात Glenmark ची हिंदी जाहिरात पाहून आश्चर्य वाटले. मीडिया प्लॅनिंग म्हणजे फक्त जागा खरेदी करणे नाही, तर माध्यम व भाषेचा ताळमेळ साधणेही महत्त्वाचे असते. BBDO ही सुसंगती अपेक्षितच असते. @BBDOWorldwide @mnsreport9
shail malwadkar@shailfeels

A Hindi advertisement in a Marathi newspaper in Pune? Media planning 101: speak reader’s language. Unexpected from a brand like Glenmark and global agency network of BBDO. Regional language isn’t optional. It’s respect for the audience. @glenmarkpharma @BBDOWorldwide

MR
0
0
0
76
मराठी भाषा संवर्धन retweetledi
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
मराठी भाषा ही घरापुरती ठेवू नका. तिला लिहा, वाचा, बोला. रस्त्यावर, नाक्यावर, दुकानात, ऑफिसमध्ये, मुलांसोबत, मैदानात. आनंदात, दुःखात, स्फूर्ती-प्रेम हे मराठीतून व्यक्त होत राहावे याची काळजी घ्या. पुढच्या पिढीला तिची लाज वाटू देऊ नका. तिला जपा, जोपासा आणि मुख्य म्हणजे तिच्या मारेकऱ्यांपासून सावध रहा. मराठी भाषा गौरव दिवसाच्या शुभेच्छा. 🚩
MadhavVarun tweet media
MR
3
67
243
3.1K
Anil Shidore अनिल शिदोरे
महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक संचालनालय ६३ वी हिंदी नाट्य स्पर्धा पुण्यात आयोजित करत आहे. मराठी वृत्तपत्रात त्याच्या जाहिराती छापल्या आहेत. ही ६३ वी नाट्य स्पर्धा असल्यानं एक लक्षात येतं की ही काही आजचीच गोष्ट नाही. अशी स्पर्धा बरीच वर्ष भरवली जात असणार. तरीदेखील राज्याचे “सांस्कृतिक कार्य” मंत्री श्री. आशिष शेलार ह्यांना दोन प्रश्न विचारू इच्छितो. १) महाराष्ट्र राज्याच्या “सांस्कृतिक कार्य संचालनालयानं” हिंदी भाषेतील नाटकांची नाट्य-स्पर्धा घेण्याचं प्रयोजन काय? हिंदी ही काही राष्ट्रभाषा नव्हे, मग काय कारण? २) भाषेला विरोध असण्याचं कारण नाही. हिंदी देखील मराठीसारखीच एक भाषा आहे. परंतु, महाराष्ट्राची स्थापनाच मराठीसाठी झाली असताना, आधीच राज्यावर प्रचंड कर्ज असताना जितका निधी उपलब्ध आहे तो फक्त आणि फक्त मराठीसाठी का खर्च केला जात नाही? प्राधान्य “फक्त” मराठीला का नाही? @ShelarAshish #मराठी #सांस्कृतिक #महाराष्ट्र #महाराष्ट्रशासन
MR
28
118
333
13.5K
Anil Shidore अनिल शिदोरे
नागरिकांचं सरकारच्या विविध कामांवर लक्ष हवं. त्यासाठी तसा शास्त्रीय अभ्यास करून तो सर्वांसमोर आणण्याचं कामही नागरिकांच्या गटांनी करायला हवं. लोकशाहीतील हे एक महत्वाचं कार्य (function) आहे. PRO - Policy Research Organisation ही अशीच एक संस्था आहे.. त्यांनी नुकताच महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढला आहे.. सोबत दुवा दिला आहे तो जरूर पहा. ह्यात पुणे महानगरपालिकेचा पहिला क्रमांक आहे हे बघून मात्र काही लोकांना धक्का बसेल, परंतु हे इथे सांगायला पाहिजे की त्यांनी २९ महानगरपालिकेत पहिला क्रमांक काढला आहे, ह्याचा अर्थ पुणे महानगरपालिकेची कार्यप्रणाली "त्यातल्या त्यात" उत्तम आहे, आदर्श आहे असं नाही. PRO चे इतर अभ्यासही जरूर पहा. त्यांना जोडून घ्या. ताकद द्या. अशा संस्था आपली लोकशाही, आपल्या शासकीय संस्थांचा कारभार सुधारतील, अधिक पारदर्शक करतील, उत्तरदायी करतील. @TanmayKanitkar e-governance.policyresearch.in/?_gl=1*qj36j1*…..
MR
2
2
16
868
अभिजात मराठी
चला एक्स वरील मराठी माणसांना एकत्र जोडूया .. @bolibhasha आणि @RetweetMarathi ला फॉलो करा. कमेंट करा आणि पोस्ट रिट्विट करा #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ@RetweetMarathi

चला एक्स वरील मराठी माणसांना एकत्र जोडूया .. ही पोस्ट रिट्विट करा, खाली कमेंट करा आणि एकमेकांना फॉलो करा. #marathi #मराठी

MR
1
6
11
347
विचारप्रवाह
"We, the States, must unite and reclaim our authority over our institutions." - M. K. Stalin
M.K.Stalin - தமிழ்நாட்டை தலைகுனிய விடமாட்டேன்@mkstalin

To defend federalism and safeguard our educational autonomy, I have urged Hon'ble @dpradhanbjp to immediately withdraw the UGC's draft regulations that trample on State rights. I have also requested Non-BJP State CMs to join forces with Tamil Nadu and pass Assembly resolutions rejecting these oppressive measures. We, the States, must unite and reclaim our authority over our institutions. @PinarayiVijayan @CMOKerala @MamataOfficial @AITCOfficial @CMOfKarnataka @Siddaramaiah @JharkhandCMO @HemantSorenJMM @AtishiAAP @CMODelhi @ArvindKejriwal @AamAadmiParty @TelanganaCMO @revanth_anumula @BhagwantMann @OmarAbdullah @SukhuSukhvinder @CMOfficeHP @INCIndia

English
1
1
2
178
मराठी भाषा संवर्धन
@anilshidore @saamTVnews आशा जाहिराती आपण स्वीकारू कशा शकतात लक्ष्यात असू ही स संस्कृतिक अतिक्रमण आहे आज भाषा बदलली उद्या लोकसत्ताचे दैनिक भास्कर व्हायला वेळ लागणार नाही वेळीच सावध होऊयात @lokmat @LoksattaLive @SakalMediaNews @marathimaati @Deccan69Marathi
MR
1
3
5
303
मराठी भाषा संवर्धन
आपल्याच राज्यात हाल सोसते #मराठी महाराष्ट्रातुन मराठी हद्दपार आपलीच लोक करू पाहत आहे. @CredaiPunemetro मराठी झाली लांबची आणि परकी भाषा झाली आपली विशेष म्हणजे ह्या संस्थेत समितीत मराठी भाषिक बहुसंख्येने निर्णयस्थानी आहे @CREDAIPune @ekikaranmarathi @mnsadhikrut @MeGajananKale
मराठी भाषा संवर्धन tweet mediaमराठी भाषा संवर्धन tweet mediaमराठी भाषा संवर्धन tweet media
MR
2
4
17
409
मराठी भाषा संवर्धन
@PicturesPVR @INOXMovies @MirajCinemas #Bhoolbhooliya is flop but you people are purposely not showing Phulwanti in nearby theatres in PCMC. @mnsadhikrut @anilshidore @RealBacchuKadu @timesnowbatmya @PrajaktaMali
shail malwadkar@shailfeels

वाईट परिस्थिती आहे मराठी चित्रपटासाठी खरच #Phulwanti कुठे पाहणार पुण्यात सर्व लांब ठिकाणी लावलेत जवळ कुठे जायचे तर हिंदी तामिळ खेळ लावलेत आपल्याच राज्यात हाल सोसते मराठी जर जावे म्हटले तर जाण्या येण्यातच तिकीतपेक्षा जास्त किंमत @ekikaranmarathi @PrajaktaMali @RajThackeray

English
0
0
1
39
मराठी भाषा संवर्धन
मराठी मातीत व्यवहार आहे म्हणूनच अनेक मानांकित ब्रँड्स मराठीतून संवाद साधत आहे @Amul_Coop जय महाराष्ट्र #आम्हीमराठी
मराठी भाषा संवर्धन tweet media
MR
0
5
25
1.2K