मंगेश मोहिते

12.7K posts

मंगेश मोहिते banner
मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

@01mohite

@mmohite प्रथम मराठी, मग मुंबईकर,महाराष्ट्री,भारतीय,जागतिक.

Mumbai,Maharashtra,Bharat Katılım Temmuz 2015
493 Takip Edilen540 Takipçiler
मंगेश मोहिते retweetledi
विजय
विजय@maratha5250·
▪️मराठी राज्यात महाराष्ट्रात - ▪️अमराठी शाळा ▪️अमराठी बिल्डर ▪️अमराठी फेरीवाले ▪️अमराठी प्रशासकीय अधिकारी ▪️अमराठी मतदार ▪️अमराठी खासदार,आमदार,नगरसेवक ▪️रस्त्यांना,चौकांना अमराठी नावे #परप्रांतीय लोकांच्या हातात महाराष्ट्र... #महाराष्ट्र #स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
विजय tweet media
MR
4
48
146
1.2K
मंगेश मोहिते retweetledi
विजय
विजय@maratha5250·
निलेश तू धर्माचे काम कमी आणि दलाली जास्त करत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि राणे कुठे तुलना करताना अक्कल कुठे गहाण ठेवली होती. तुला मुसलमानाच्या आडून भडवेगिरी करायची आहे... कबुतरखानाच्या वेळेस बघितले आम्ही... मराठी माणसाच्या विरोधात उतरला होतास तू #दलालमुन्नी #Maratha🚩
विजय tweet media
MR
4
4
22
363
मंगेश मोहिते
@RetweetMarathi 👏 मराठा साज लेवून संसद भवनात बहुधा प्रथमच शपथ घेतली गेली असावी. जय जय महाराष्ट्र!
MR
0
0
0
33
मंगेश मोहिते retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
राज्यसभा खासदार म्हणून डॉ. ज्योती वाघमारेंनी आज शपथ घेतली. यावेळी नाकात नथ, डोक्यावर पदर अन् काठ पदर असलेली निळी साडी नेसलेल्या वाघमारेंच्या पेहरावाची चर्चा झालीच. शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी मराठमोळ्या वेशभूषेत हातात संविधान हाती घेत राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. मात्र ही शपथ घेताना वाघमारे यांना अधिकाऱ्यांनी मध्येच थांबवल्याचे समोर आले. राज्यसभेत ज्योती वाघमारे या शपथ घेण्यासाठी उभ्या राहिल्या. तेव्हा त्यांच्या हातात भारताच्या संविधानाची प्रत होती. यावेळी वाघमारे यांनी शपथ वाचताना छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुलदैवत जांबमुनी महाराज, जिजाऊ, सावित्री, रमाई, माता अहिल्या यांना मानाचा मुजरा करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने ईश्वर साक्षीने शपथ घेण्यास सुरूवात केली. मात्र त्याचवेळी राज्यसभेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मध्येच थांबवले आणि त्यांना पुन्हा एकदा शपथ वाचायला सांगितली. त्यानंतर वाघमारे यांनी पुन्हा संसदेने लिहून दिलेली शपथ वाचून दाखवली.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
2
18
219
21.1K
मंगेश मोहिते retweetledi
Deccani Feudalist
Deccani Feudalist@DkhniFeudalist·
A Tanjore-Maratha style painting depicting the procession of Vishnu, circa 1800.
Deccani Feudalist tweet media
English
0
5
24
192
मंगेश मोहिते retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आज पारितोषिक वितरण करण्यात आले. 🔹भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 🔹समाजवादी पक्षाच्या गटनेत्या श्रीमती अमरीन अब्रहानी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. किर्तीवर्धन किरतकुडवे, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, कला अकादमीचे प्राचार्य श्री. दिनकर पवार, संबंधित कला शिक्षक उपस्थित होते. 🔹दिनांक १ मार्च २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये पाच गटांत एकूण ८६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यंदाचे हे स्पर्धेचे १७ वे वर्षे होते. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
0
12
29
2.7K
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
हरित कुंभ मेळ्यासाठी 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल. पण नाशिककरांनो तुम्ही मस्त झोपा काढा, मिसळ खा पण या वृक्षतोडीला विरोध करू नका. कारण मुंबई पुण्यासारख्या गुडघाभर विकास काही वर्षांनी तुमच्याही दारात येणार आहे. बाकी तापमान कितीही वाढलं तरी AC आहेतच.. आणि ही वृक्ष तोडीला विरोध करणारी लोकं रिकामटेकडी आहेत. दुर्लक्ष करा.
Saurabh Koratkar tweet media
MR
63
450
1.4K
33.4K
मंगेश मोहिते retweetledi
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
जनगणनेवेळी आपण आपली मातृभाषा आणि पहिली भाषा मराठी तर सांगेनच पण दुसरी भाषा इंग्रजी, मल्याळम, कन्नड, राजस्थानी, असामी, फ्रेंच अशी काहीही सांगीन पण हिन्ही गुजराती सांगणार नाही.
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
28
41
214
3.8K
मंगेश मोहिते retweetledi
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲
'हटिया' आणि महाराष्ट्राचा संबंध तरी काय? @drmngpsecr तुम्हाला मराठी वापरायला जड जाते काय आणि उत्तर भारतीय रेल्वेचे काम मध्य रेल्वे का करत आहे? महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा मोठ्या शहरांतून लहान शहरासाठी गाड्या सोडल्या पाहिजे. #म @Central_Railway @drmmumbaicr
DRM Nagpur SECR@drmngpsecr

यात्रियों की सुविधा हेतु विशेष पहल हटिया–एलटीटी–हटिया के बीच 09-09 फेरों के लिए साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन का संचालन किया जा रहा है। निर्धारित तिथियों एवं समय के अनुसार अपनी यात्रा की योजना बनाएं और इस सुविधा का लाभ उठाएं। #SummerSpecialTrain #Hatia #LTT #IndianRailways #SECR

MR
1
21
47
597
मंगेश मोहिते retweetledi
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख ( स्वराज्य सेवक )
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे हे महाराष्ट्राला लाभलेले ढोंगी सरकार आहे. नाशिकमधील वृक्षतोड वास्तव! #नाशिक #Nashik @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख ( स्वराज्य सेवक ) tweet media
MR
3
50
79
689
मंगेश मोहिते
@KunalJoshi11111 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RajThackeray @OfficeofUT @mieknathshinde @dadajibhuse या शाळांमध्ये धनदांडग्याची मुलं जातात. सामान्य अधिकाऱ्यांचं यांच्या पुढे काही चालणार नाही. राजकीय इच्छाशक्तीच हे काम करू शकेल. आणि आमचे राजकीय नेते तर स्वेच्छेनेच यांचे दलाल झालेत.😢
MR
0
0
0
6
मंगेश मोहिते retweetledi
प्रवीण ✍️❤️
नाशिकमध्ये झाले, आता पंचगंगेच्या काठी महाआरती सुरू करत आहेत. उत्तरेतील नद्यांवर घाट आमच्या मराठी लोकांनी उभारलेत आणि ह्या उत्तरेतील संस्कृती आपल्या नद्यांच्या घाटावर राबविण्याची कुठली पद्धत पडली आहे तेच समजत नाहीये. पंचगंगा घाटावर दीपोत्सव असतो, अंबाबाई मंदिरात किरणोत्सव असतो
MR
10
47
353
11K
मंगेश मोहिते retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
रत्नागिरी जिल्हा शाखा रुग्णालयातील कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रुग्णालयातील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. रुग्णालयात आधुनिक सुविधा असूनही रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे चित्र दिसून येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक तालुका अध्यक्ष श्री. रूपेश जाधव व इतर प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या सर्व समस्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, रुग्णालयातील व्यवस्थापन सुधारले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
MNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet media
MR
1
16
67
1.2K
मंगेश मोहिते retweetledi
Marathi Film Trade
Marathi Film Trade@marathi_cine·
"राजा शिवाजी" चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरने १०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून टीझरला मिळालेल्या अफाट प्रतिसादावरून चित्रपटाची ओपनिंगही भव्यदिव्य असेल, यात कोणतीही शंका नाही. @Riteishd @jiostudios @NikhilSane_ #RajaShivaji
MR
10
71
570
4.6K
मंगेश मोहिते retweetledi
Ayushi Bhosale
Ayushi Bhosale@BhosaleAyushi·
सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना, विशेषतः मराठी माणूस आणि मराठा समाजाला, विनंती आहे, एकही मत संदीपन भुमरे @SandipanBhumare यांना पडू नये. आणि भुमरे यांना थेट सांगायचं झालं तर, ज्यांची तुम्ही एवढी चापलुसी करता, त्याच @ncert ने मराठा साम्राज्याचा,
Ayushi Bhosale tweet media
MR
12
56
227
5.8K
मंगेश मोहिते retweetledi
मनसे रिपोर्ट | MNS Report
अखेर प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आले.... संबंधित व्यक्तींना कठोर शिक्षा करायला पाहिजे. @mybmc @CPMumbaiPolice
मनसे रिपोर्ट | MNS Report tweet media
MR
1
31
80
646