

मराठी आमुची मायबोली
19.7K posts

@Marhathi
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्राचे हिंदीकरण थांबवणे. मराठीला संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे.










डॉ. दीपक पवार यांचे सर्व जाती-धर्मातील मराठी भाषकांना आवाहन. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #मराठा_आरक्षण #मराठा #मराठाआरक्षण #MarathaReservation (इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील आणि प्राजक्ता जोशी यांचे मनःपूर्वक आभार!)

🧹 आझाद मैदान परिसरात यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता 🏟️ आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता लवकरात लवकर व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. 🚜 यासाठी स्किड स्टिअर लोडर म्हणजेच बॅाबकॅटद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे. 🗑️ या यंत्राद्वारे थेट कॉम्पॅक्टर्समध्ये कचरा भरण्यात येत आहे. दोन मिनी कॉम्पॅक्टर्स आणि एक लार्ज कॉम्पॅक्टरचा यासाठी वापर केला जात आहे. ⚡लवकरात लवकर या परिसरात स्वच्छता करून परिस्थिती पूर्ववपदावर आणण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत. यासह, सखोल स्वच्छता करण्यासाठी कामगारांचीसुद्धा मदत घेण्यात येत आहे. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha #मराठा_आरक्षण_आंदोलन #MarathaReservation #MarathaInMumbai #MarathaReservationProtest









आंदोलन संपताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती यांच्यापर्यंत हे पोहचवले पाहिजे @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होतेय.. आताही नागरिकांना त्रास होतोच @mybmcWardA

In light of the recent protests that brought #Mumbai to a near standstill, I’ve written to CM @Dev_Fadnavis ji. While every Indian has the right to protest, SOPs must ensure that #Maharashtra’s political & economic nerve centre is not paralysed. @mieknathshinde


आंदोलन संपताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती यांच्यापर्यंत हे पोहचवले पाहिजे @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होतेय.. आताही नागरिकांना त्रास होतोच @mybmcWardA

लोकतांत्रिक मूल्यों के सशक्त प्रतिनिधि एवं महान समाज सुधारक 'राजर्षि' छत्रपति शाहू महाराज जी की जयंती पर उन्हें कोटी कोटी नमन! सामाजिक न्याय एवं शिक्षा के क्षेत्र में किए गए आपके कार्य सदैव प्रेरणा प्रदान करते रहेंगे।






