BABASAHEB GHODAKE

27 posts

BABASAHEB GHODAKE

BABASAHEB GHODAKE

@BABAG8484

Pandharpur, India Katılım Şubat 2022
9 Takip Edilen7 Takipçiler
BABASAHEB GHODAKE
BABASAHEB GHODAKE@BABAG8484·
@Dev_Fadnavis महोदय, राज्यातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडत नाही . उलट सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे . येणाऱ्या विधानसभेला जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्याला १८ लाख कर्मचारी मतदान करणार आहेत
MR
0
0
0
4
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
प्रिय महाराष्ट्र, आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मुंबईत होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जाईल. तयारी सुरू झाली आहे. पण अर्थसंकल्प तुमचा आहे आणि तुमचा सहभाग आवश्यक आहे! तर महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 साठी तुमच्या कल्पना/सूचना जरूर कळवा.. 👉🏼 bit.ly/MahaBudget23
Devendra Fadnavis tweet media
MR
614
462
3.3K
330.7K
BABASAHEB GHODAKE
BABASAHEB GHODAKE@BABAG8484·
@Namitghodake @mieknathshinde जुनी पेन्शन लागू करून सर्व कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा
MR
0
0
0
0
Namita Ghodake
Namita Ghodake@Namitghodake·
@mieknathshinde साहेब जुनी पेंशन लागू करून आम्हाला रक्षाबंधन ओवाळणी द्यावी हीच विनंती
MR
1
0
1
0
BABASAHEB GHODAKE retweetledi
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
#पेन्शन_राखी महाराष्ट्रातील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करुन त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुनी पेन्शन रुपी ओवाळणी द्यावी. @BSKoshyari @mieknathshinde @Dev_Fadnavis @OfficeofUT @AjitPawarSpeaks @ChakankarSpeaks @ChitraKWagh @abpmajhatv
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet media
MR
3
21
31
0
IPRD Jharkhand
IPRD Jharkhand@prdjharkhand·
ऐतिहासिक निर्णय - पुरानी पेंशन योजना को कैबिनेट से सशर्त स्वीकृति के पश्चात मुख्यमंत्री श्री @HemantSorenJMM समेत अन्य मंत्रियों की प्रेस वार्ता। संवेदनशील सरकार, संवेदनशील निर्णय।
हिन्दी
161
661
3.3K
0
BABASAHEB GHODAKE
BABASAHEB GHODAKE@BABAG8484·
@BhakareNagesh @mieknathshinde मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पेन्शनचा विषय चांगला माहित आहे त्यामुळे ते नक्की पेन्शनचा विषय मार्गी लावतील हि अपेक्षा सर्व कर्मचाऱ्यांना आहे तरी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
MR
0
0
0
0
Nagesh Bhakare
Nagesh Bhakare@BhakareNagesh·
महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री सन्मा.श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचे मन:पूर्वक अभिनंदन💐 महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासह,राज्यातील 5लाख पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असा जुनी पेंशन प्रश्न आपण मार्गी लावाल,ही अपेक्षा! @mieknathshinde #EknathShinde #Maharashtra #WeWantOPS
Nagesh Bhakare tweet media
MR
1
3
3
0
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
आजच्या कॅबिनेट बैठकीत जुनी पेंशन निर्णय घेऊन महाराष्ट्रातील 5 लाख कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.. जुनी पेंशन मध्ये कर्मचाऱ्यांसोबत शासनाचीही आर्थिक बचत होईल. @OfficeofUT @AUThackeray @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NANA_PATOLE
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet mediaमैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet media
MR
1
27
42
0
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
कांग्रेस पक्षाचे सरकार असलेल्या छत्तीसगढ,राजस्थान मधे जुनी पेन्शन लागू होऊ शकते.. तर मग महाराष्ट्रात #मविआ_सरकार कडून जुनी पेंशन द्यायला चालढकल का केली जात आहे? #Restore_ops_in_maharashtra @RahulGandhi @uddhavthackeray @AjitPawarSpeaks @abpmajhatv @lokmat
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet media
MR
1
26
45
0
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
आदरणीय @supriya_sule ताईसाहेब , आज आपल्या कडून आम्ही संघटनेच्या वतीने दिलेले निवेदन पोहोचल्याचा लेखी रिप्लाय आला, त्याबद्दल धन्यवाद! महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना राजस्थान, छत्तीसगढ प्रमाणे सरसकट OPS लागू व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती @PawarSpeaks @NCPspeaks
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet mediaमैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet mediaमैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet media
MR
2
9
18
0
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
@AjitPawarSpeaks 'जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना लागू केल्यामुळे सरकारची 221 करोड रुपयांची बचत होणार👉छत्तीसगड सरकार. 'जुनी पेन्शन लागू केली तर सरकारचे बजेट कोलमडेल'🤔👉महाराष्ट्र सरकार दादा एकदा कमिटी नेमून राजस्थान आणि छत्तीसगडला पाठवून अभ्यास करायला काय अडचण आहे #OPS #NPS_QUIT_INDIA @PawarSpeaks
Prakash Koli tweet media
MR
9
40
62
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
आज शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला भेट दिली. श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालो; मनोभावे दर्शन घेतले.
Ajit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet media
MR
26
35
584
0
BABASAHEB GHODAKE
BABASAHEB GHODAKE@BABAG8484·
@AbhijitKaran25 आमदारांना पेंशन हे आमचे दुखणे नाही सरकारने आमच्यासकट सर्वाना पेंशन द्यावी.....धन्यवाद साहेब पेंशन साठी आमच्यासोबत शामिल झालात
MR
0
8
10
0
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना 2005 पासून बंद केली, मग आमदारांना पेन्शन कशासाठी ? #Maharashtra
MR
453
621
1.5K
0
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
@YashwantManeNCP @Dipak_parade @OfficeofUT @sanjayshinde555 @PawarSpeaks तात्यासाहेब,आपले खूप खूप आभार..! महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती. आम्हाला आपल्या माध्यमातून मा. अजित दादांशी चर्चेची वेळ मिळावी. NPS योजना कर्मचारी आणि सरकार दोघांसाठीही नुकसानकारक आहे.
MR
1
11
15
0
Dipak Parade ™🔄
Dipak Parade ™🔄@Dipak_parade·
आ. संजयमामा शिंदे साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री @OfficeofUT साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली.आभार @YashwantManeNCP तात्यासाहेब आपणही निवेदन द्यावे ही तमाम कर्मचारी वर्गाकडून नम्र विनंती @sanjayshinde555 @PawarSpeaks
Dipak Parade ™🔄 tweet media
Mohol, India 🇮🇳 MR
5
41
49
0
BABASAHEB GHODAKE
BABASAHEB GHODAKE@BABAG8484·
@YashwantManeNCP @Dipak_parade @OfficeofUT @sanjayshinde555 @PawarSpeaks धन्यवाद तात्यासाहेब आपण पुढाकार घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करावा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्व कर्मचारी आपल्या पाठीशी आहेत
MR
0
5
5
0
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
मा.आ. @YashwantManeNCP साहेबांनी आज लेखी निवेदनाद्वारे मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks साहेबांकडे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आग्रही मागणी केली त्याबद्दल शतशः आभार..!! राजस्थान छत्तीसगढ प्रमाणे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना OPS लागू व्हावी
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet media
MR
6
36
52
0
शिवश्री आशिष आशा राजाराम चव्हाण
सोलापूर दक्षिणचे लोकप्रियआमदार @DeshmukSubhash विधानसभेत कर्मचाऱ्यांच्या 10L₹ सानुग्रह अनुदानाच्या प्रलंबित प्रस्तावाची चौकशी करून तात्काळ लाभ देण्याची तसेच 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सभागृहात केली Hon @DeshmukSubhash #ThanksBapu
MR
35
77
119
0
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार श्री. नवघरे साहेबांनी आज लेखी निवेदनाद्वारे मा.अजितददा पवार साहेबांकडे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीने शतशः आभार! @RajuNavghareNCP @AjitPawarSpeaks
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet media
MR
12
32
53
0
BABASAHEB GHODAKE
BABASAHEB GHODAKE@BABAG8484·
@PawarSpeaks 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे जुनी पेंशन,ती मागणी फक्त तुमच्या माध्यमातून सुटू शकते,तेव्हा महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांना ती मागणी पूर्ण करून न्याय द्यावा
MR
0
8
8
0
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
MR
1K
1.1K
2.3K
0
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
आज अर्नाळा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. सणासुदीचा दिवस असूनही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेशी असलेली निष्ठा दिसून येते.
Sharad Pawar tweet media
MR
117
250
1.6K
0