Pralhad Munde
29.7K posts

Pralhad Munde
@MundePralhad
Proud son of farmer...!! I m Hindu And Nationalist Believe in Humanity ..... 🇮🇳🚩

भेन्चो त्या तामिळनाडू च्या लोकांचं मेंदू कुठं असतो 😂😂😂😂 त्या विजयला ना अनुभव ना काय, तरी लँडस्लाइड व्हिक्ट्री... वरुन त्या विजय ने आपल्याला ड्रायव्हर च्या पोराला तिकिटं दिलंत त्यो पण जिंकला 😹😹 साला तिकड मुव्ही मध्ये जी अतिशयोक्ती असते ती खऱ्या आयुष्यात पण असते 🤣😂🤣😂🤣

अगर बीजेपी बंगाल में भी नहीं जीतेगी तो हमारा चुनाव आयोग से भरोसा उठ जाएगा ।।

त्या थालापती विजयला राजकारणात यायचा सल्ला मीच दिला होता.. - काळीज साहेब ♥️

२०२९ लोकसभेत बंगाल मधे ४१ पैकी भाजपा चे ३० पेक्षा जास्त खासदार येतील... तृणमूल ची सत्तेची ताकद गेली आता.

उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्या अनुजा मॅडम आज भाजपाने किती जोर लावला होता पश्चिम बंगाल मध्ये ते सांगत आहेत. किती पण दुःख लपविण्याचा प्रयत्न केला तरी काय दुःख लपवता येत नाही त्यांना. ममता बॅनर्जी साठी असलेले प्रेम मध्ये मध्ये दिसून येतेच बाकी प्रवक्त्या म्हणून निवडणुका कशा लढवल्या पाहिजे हे तुम्ही तुमच्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना समजून सांगाल.😭🤣 @AnujaDhakras21 @OfficeofUT @Dev_Fadnavis