Navin Zarariya retweetledi

(Update @ 3 oct 2024, 4.00 pm
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #वर्धा
महाराष्ट्रात सुरू असलेल्या जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 2 रा दिवस आहे..
काल दिवसभर आणि आज सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, अश्या परिस्थितीत काही मावळे जीवाची बाजी लावून लढत आहेत..
आज सकाळी काही उपोषणकर्त्या मित्रांची तब्येत थोडी खालावली आहे, जसजसा वेळ जात आहे तसतशी परिस्थिती कठीण होत चालली आहे.. उपोषण स्थळी विविध सामाजिक संघटना , कर्मचारी संघटनां चा पाठींबा सुरुय, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी सुरुय..
सर्व स्तरातून जुनी पेन्शन ला पाठींबा मिळत आहे..
महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बांधवांनी आपल्या या मावळ्यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना करा.. पुढील अपडेट लवकरच..🙏🏻
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #HungerStrikeforOPS @mieknathshinde




MR





















