निलेश इंदप
18 posts

निलेश इंदप
@NileshIndap1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवडी विधानसभा, प्रभाग क्र. २०३ शाखाअध्यक्ष (लालबाग - परळ)
Mumbai, India Katılım Kasım 2020
5 Takip Edilen16 Takipçiler
निलेश इंदप retweetledi

केईएम रुग्णालयात काही डॉक्टर आर्थिक नफा कमावण्यासाठी रक्ताच्या चाचण्या करणाऱ्या खाजगी केंद्र चालकांशी संगनमत. यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड. #bmccommitioner #bmchealth #cmomaharashtra #MumbaiPolice

Mumbai, India 🇮🇳 MR
निलेश इंदप retweetledi

लांजा तालुक्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..
@lanjarajapurv @mnsadhikrut @AamchiRatnagiri @mnsreport9 @_allthebest




MR
निलेश इंदप retweetledi

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#MNSAdhikrut

MR

Trade NIFTY 50 CFDs today. Pay Local with NetBanking, UPI and Local Cards. Get your tailored access to over 6,100 markets including Stocks, Commodities, Indices and Forex with tight spreads and 0% commission. Capital.com - reliable and stable broker.
English
निलेश इंदप retweetledi

आतुरता संपली... उद्या पासून भोंगा वाजतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
#भोंगा #Bhonga #३मे२०२२
Presenter - @MNSAmeyaKhopkar #SandeepDeshpande & @AmolKagnefilms
Produced By - @shivajilotanpat #ArunHiramanMahajan #amolkagne
#मराठी #म #Releasingtomorrow
#RajThackeray #mns

MR
निलेश इंदप retweetledi
निलेश इंदप retweetledi

मनसेच्या मागणीला यश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवडी विधानसभा, प्रभाग क्र. २०३ च्या वतीने स्थानिक राहिवाश्यांच्या मागणीनुसार परळ उड्डाणपुलावर वाहनांच्या होणाऱ्या आवाजाचा त्रास कमी व्हावा, यासाठी ध्वनिरोधक भिंत उभारण्यासाठी केलेल्या मागणीला महानगरपालिका संबंधित विभागाकडून पूर्तता.




Parel, Mumbai 🇮🇳 MR
निलेश इंदप retweetledi

#LoksattaPoll :
करोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा द्यावी, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी योग्य वाटते का?
#MumbaiLocal @mnsadhikrut @RajThackeray
MR

पुन्हा एकदा केइएम रुग्णालयाचा गलथान कारभार दिसून आला. 4 अ वॉर्डमधील रुग्ण शवागृहाच्या गेटमधून मध्यरात्री बाहेर टाकले जात आहेत.
याला जबाबदार कोण ?#bmc #cmomaharashtra #RajThackeray #balanandgavkar #amitthackeray #mumbaipolicecommissioner
#lokmat #lokaatta #abpmajha #sakal



MR
निलेश इंदप retweetledi

आमच्या इमारतीच्या समोर फुटपाथ नुतनीकरण चालू आहे कृपया बिल्डिंगच्या गेटसमोर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होऊन येजा करण्यास अडथळा होऊ नये म्हणून गेटच्या समांतर स्टील चे खांब अथवा रेलिंग टाकून देण्यात यावी जेणेकरून गेटसमोर मार्ग मोकळा राहील. स्थळ : शिवम टेलर opp. Sbi @mybmc @mybmcWardFS

Parel, Mumbai 🇮🇳 MR

केइएम रुग्णालय, सिव्हीटीसी इमारत,येथील बाहेरील पदपथावर फेरीवाल्यांचे साम्राज्य.. यामुळे रूग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना पदपथावर चालताना त्रास. तक्रार देऊनही पालिकेचे दुर्लक्ष.
#mybmc#udhavthackare#muncipalcommitioner#rajthackray#balanandgavkar#mumbaimeher#mumbaipolice




MR
निलेश इंदप retweetledi











