WARD FS BMC

9.8K posts

WARD FS BMC banner
WARD FS BMC

WARD FS BMC

@mybmcWardFS

Official account of Ward-FS of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-24104000. App- BMC 24X7

Katılım Haziran 2019
36 Takip Edilen13.4K Takipçiler
WARD FS BMC
WARD FS BMC@mybmcWardFS·
@satya1411jit आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
MR
0
0
0
5
Satyajit Mugdar
Satyajit Mugdar@satya1411jit·
संध्याकाळी ह्या रस्ता आणि फूटपाथ् च्या अश्या ओबडधोबड जोडणीमुळे दुचाकीस्वार सहज फूटपाथ् वरुण गाडी चढवतो आणि लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,गरोदर स्त्रिया यांच्या जिवाशी धोका निर्माण करतो क्रुपया रस्ता क्रॉस करण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग marking सुद्धा करण्यात यावी please @mybmcWardFS
Satyajit Mugdar tweet media
MR
1
0
0
14
Satyajit Mugdar
Satyajit Mugdar@satya1411jit·
डॉ बी ए रोड लालबाग मुंबई ४०००१२ अविघ्न NX व ते जूकाया नवीन ट्रीबेका प्रोजेक्ट च्या बाहेरील रस्त्यावरून संध्याकाळी चालणे आणि बेस्ट बस ची बसस्टॉप वर वाट पाहणे,रस्ता क्रॉस करणे पदपथावर ज्येष्ठ नागरिकांना चालणे धोकादायक होत चालले आहे @mybmc @MumbaiPolice @mybmcWardFS @MTPHereToHelp
Satyajit Mugdar tweet media
MR
3
0
0
134
Aadesh jadhav
Aadesh jadhav@Aadesh33817487·
@mybmc आमच्या ईमारतीखाली अरुंद रस्ता आहे. त्यात ही परप्रांतीय लोक येऊन मच्छी विकतात इथे रस्त्यात येऊन बसतात सांगितला की ऐकत नाहीत आणि ऐकले तर थोड्या वेळाने पुन्हा तिथेच येऊन बसतात. आम्हा स्थानिक रहिवाश्यांना खूप त्रास सहन करावलागतोय योग्य ती कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती.
Aadesh jadhav tweet mediaAadesh jadhav tweet mediaAadesh jadhav tweet media
MR
2
0
1
22
Bhaskar Prabhu
Bhaskar Prabhu@mahitiamanch·
@mybmc @mybmcWardFS Filled with hanging wires and cables of telecommunication companies, dangerous to pedestrians, twi wheelers, tree branches etc but BMC officers keep blind eye ...naturally there is a flow of corrupt practices ... THIS THERE IN ALL WARDS ....
Bhaskar Prabhu tweet media
English
1
0
0
25
WARD FS BMC
WARD FS BMC@mybmcWardFS·
@aqureshi1263 @mybmc We regret the inconvenience caused. Your complaint has been forwarded to the concerned department.
English
1
0
1
8
GNV
GNV@gdesigns09·
@mybmc @KEMHOSPITAL These are the abondoned scrap vehicles lying in the boundary of KEM CVTC building. Pls do clear such nonsense and please make it beautiful by gardening something.it is possible. Hope action will be initiated. Thank you
GNV tweet media
English
1
0
0
30
WARD FS BMC
WARD FS BMC@mybmcWardFS·
@PolkholNamah @mybmc आपल्या तक्रारीचे योग्य पद्धतीने निराकरण करण्यात आले आहे.
WARD FS BMC tweet media
MR
1
0
0
11
Polkhol
Polkhol@PolkholNamah·
@mybmc लालबाग ला हे पावर ब्लॉक्स काढून सात दिवस झाले आहेत. पुढील कारवाई कधी होणार ? चालताना त्रास होतो आहे! एखादा अनाहूत अपघात झाल्यावर बीएमसी ला जाग येणार का ?!
MR
2
0
0
25
J P Dubey Chief Editor News99
@CMOMaharashtra @mieknathshinde @CPMumbaiPolice @MAYBMC @mybmcWardFS #dmcZON2 बिल्डिंग नंबर c2 सक्सेरिया कंपाउंड मुकुंद अन्ना जाधव मार्ग परेल इस जगह की बिल्डिंग के पिछे की पुरी पाईप टूट ने की वज़ह से sara गंदा पानी गिर रहा है जो की वीडियो मे देखा जा सकता है
J P Dubey Chief Editor News99 tweet media
हिन्दी
1
0
1
50
WARD FS BMC
WARD FS BMC@mybmcWardFS·
@mybmc @PolkholNamah आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
MR
0
0
0
13
माझी Mumbai, आपली BMC
@PolkholNamah सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित @mybmcWardFS विभागाला कळविली आहे.
MR
2
0
0
24
Satyajit Mugdar
Satyajit Mugdar@satya1411jit·
ह्या गार्डन मध्ये नजीकच्या काळात लहान मुलांसाठी काही नवीन संसाधने लावण्यात आली होती त्यातील खालील गोल गोल फिरणारे यंत्र खराब झाले आहे ज्यामुळे लहान मुलांना अपघात होऊ शकतो क्रुपया दुरुस्त करून देणे @mybmcInfra @mybmc @mybmcWardFS maps.app.goo.gl/qnRuPySE2oFzG6…
MR
2
0
0
37
Jijo Joseph
Jijo Joseph@Jijo_Joseph·
@mybmcWardFS @mybmc - this car has been parked in front of our church gate for the last 4 days - blocking access to parking and causing inconvenience to 200 church going members - St Mary’s orthodox cathedral, Dadar Please help !
Jijo Joseph tweet mediaJijo Joseph tweet mediaJijo Joseph tweet media
English
1
1
0
131
मुंबईचा सेवक
जेरबाई वाडिया रोडवर स्पीड ब्रेकरमध्ये खोल, दुमडलेली मोठी भेग पडली आहे! रात्री वाहने व पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक. अपघाताचा मोठा धोका! स्थळ: ३२, जेरबाई वाडिया रोड, न्यू पोलिस लाइन्स, वडाळा, मुंबई ४०००१२ कोऑर्डिनेट्स: १९.००५५५२२°N, ७२.८४७८०९°E @mybmcWardFS @mybmc
मुंबईचा सेवक tweet media
MR
1
0
0
30
WARD FS BMC
WARD FS BMC@mybmcWardFS·
बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या एफ दक्षिण विभागाच्या वतीने आज शिवडी येथील जी. टी. बी महानगरपालिका रुग्णालयात सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एफ दक्षिण विभागामधील घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे हा उपक्रम पार पडला. #cleanlinessdrive #cleanmumbai #bmcupdates
WARD FS BMC tweet mediaWARD FS BMC tweet mediaWARD FS BMC tweet media
MR
0
0
1
116
WARD FS BMC
WARD FS BMC@mybmcWardFS·
@satishaswale232 @mybmc आपल्या तक्रारीचे योग्य पद्धतीने निराकरण करण्यात आले आहे.
WARD FS BMC tweet mediaWARD FS BMC tweet mediaWARD FS BMC tweet mediaWARD FS BMC tweet media
MR
0
0
0
30
satish aswale patil journalist
satish aswale patil journalist@satishaswale232·
परळ येथील कारदार गॅरेजवळ चेंबर तुंबलेला आहे त्याच्यामुळे विभागांमध्ये दुर्गंधी पसरलेले आहे @mybmcWardFS आपण याकडे त्वरित लक्ष घालून चेंबर साफ करण्यात यावा @mybmc
satish aswale patil journalist tweet mediasatish aswale patil journalist tweet mediasatish aswale patil journalist tweet media
MR
2
0
0
35