SAGAR SANJAY PATIL

183 posts

SAGAR SANJAY PATIL

SAGAR SANJAY PATIL

@PATILSAGAR08

State Tax Inspector (GOM)

Katılım Haziran 2016
7 Takip Edilen1 Takipçiler
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
एकीकडे कोट्यावधींच्या जाहीरातबाजीतून तरुणांना 'बेरोजगारीमुक्त राज्याचं' असं स्वप्न दाखवायचं, आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवण्याच्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुटप्पीपणाचा खेळ भ्रष्टयुती सरकार राज्यातील तरूणाईसोबत खेळत आले आहे. * MPSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे ! MPSC च्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, एकत्रित (Combine) परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा. इतक्या मागण्या आहेत आणि या मागण्या रास्त आहेत, तरीही राज्यसेवा आयोग आणि सरकार यावर गंभीर का नाही ? #unemployment #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra
MR
36
430
447
6.5K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
How long will Maharashtra's youth be made to suffer? Thousands of competitive exam aspirants are on the streets today — not for privileges, but for justice. They're demanding basic things: Postponement of State Services Main Exam 2024 by at least 45 days post-notification. Increased vacancies in Combined 2024 (PSI, STI, ASO, SR). Clarity on reservation and removal of technical glitches in the application process. But what has this government done? Nothing but silence. When the children of farmers and laborers sweat day and night for a better future, is this the response they deserve? The MPSC is playing with students' careers — and the government is watching from the sidelines. This is not administration, this is negligence. This is not governance, this is arrogance. If the government refuses to listen, the youth of Maharashtra will make sure it has to answer — not just on the streets, but at the ballot box. We demand immediate intervention. #MPSCJustice #StateServicesPostpone #CombineVacancyIncrease #YouthVoicesMatter #GovernmentAccountability
Zeenat Shabrin tweet media
English
9
150
123
2.9K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा ! #राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
32
490
590
10.1K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar@VijayWadettiwar·
सरकारचे प्राधान्यक्रम कशाला ? भाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही, केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी हे सर्व विषय MPSC विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा अधिक महत्त्वाचे सरकारला वाटतात का ? महाराष्ट्रातील #MPSC परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे! #राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, #Combine परीक्षेसाठी जागावाढ व्हावी. इतक्या मागण्या आहेत आणि हे विषय आयोग आणि सरकारच्या अखत्यारितील असूनही दुर्लक्ष का केले जात आहे? की सरकारसाठी हे महत्वाचे नाही? महायुती मधील तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांना साधं पत्र लिहून त्यांच्या मागण्या मांडायला वेळ नाही का? की ते महत्वाचं नाहीये? आपला निधी मिळाला की काम झालं असे आहे का? सरकारच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे. या आंदोलनाला सरकारने हलक्यात घेऊ नये आणि मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
MR
42
434
666
10.8K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
@Dev_Fadnavis लोकशाही मार्गाने विद्यार्थी पुणे , छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील विविध भागात आज आंदोलन करत आहेत. @mpsc_office हे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी तात्काळ लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 45 दिवसांचा वेळ देऊन, राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी. तसेच गट ब च्या पदसंख्येत वाढ करावी.
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
53
515
373
5.3K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
पुण्यात MPSC उमेदवारांचे आंदोलन! त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत. 1. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील तांत्रीक अडचणी दूर करून परीक्षा पुढे ढकलावी. 2. संयुक्त परीक्षा गट ब 2024 मध्ये PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढवाव्यात. @mieknathshinde
MR
14
292
300
5.1K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
आज राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे पुढील २ प्रमुख मागाण्यांसाठी आंदोलन होत आहे. १. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024: – 318 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. – आरक्षण व इतर तांत्रिक बाबी तातडीने सोडवाव्यात. – आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवसांचा अभ्यासासाठी कालावधी द्यावा. – ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक व अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने न्याय्यपणे घ्यावी. २. संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024: – PSI, STI, ASO, SR या पदांच्या जास्तीत जास्त रिक्त जागांची माहिती संबंधित विभागांनी आयोगाला अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे पाठवावी. – आयोगाने या जागा वाढवून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात. हे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आयोग व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल. #MPSC_आंदोलन #राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ #विद्यार्थ्यांचा_आवाज
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
28
369
350
5.9K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Adv. Amol Debadwar
Adv. Amol Debadwar@amold8852·
12 मार्चपासून विविध समस्यांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन शांततेत सुरू आहे. इतके दिवस सगळीकडे गाऱ्हाणी मांडून, आयोगाला निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसेल तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत हक्कही विद्यार्थ्यांना नाही का? @News18lokmat
News18 Marathi@News18_marathi

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांची अचानक आंदोलनं का? पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती #MPSC #MPSCProtest #MPSCStudentProtest #PunePolice #PuneNews #MaharashtraNews news18marathi.com/maharashtra/pu…

MR
8
71
39
461
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Nitin Andhale
Nitin Andhale@Ni3KumarSpeaks·
MPSC विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन..! विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा... 📍जिल्हाधिकारी कार्यालय पुणे. 📍 क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर #Combine_जागावाढ_2024 #MPSC #Mpsc #Mpscpune #upsc @mpsc_office @degree_holders @Dhananjay_2025
Nitin Andhale tweet mediaNitin Andhale tweet mediaNitin Andhale tweet mediaNitin Andhale tweet media
MR
8
273
238
3.2K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पोरं Collector Office बाहेर बसली आहेत — कोणतीही चैन नाही, कोणतीही गारवाही नाही. केवळ संघर्ष. सरकारच्या आणि आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे आज हजारो विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. राज्यसेवा, वने, कृषी, अभियांत्रिकी मुख्य परीक्षा किमान ४५ दिवस पुढे ढकला — EWS-SEBC विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यावरही सरकार गप्प का? Combine 2024 मध्ये जागावाढ करा — लाखो तरुण रोजगाराच्या आशेवर बसलेत. पण तुमच्यासाठी ती फक्त आकड्यांची भरती? सरकारने एकतर या तरुणांचा आवाज ऐकावा, नाहीतर त्यांचा उद्रेक थांबवणं शक्य होणार नाही. तुम्ही निवडणुकीत आश्वासने दिलीत, पण त्यांची अंमलबजावणी शून्य. एकीकडे शासकीय भरती बंद, दुसरीकडे परीक्षा वेळेनं आणि न्यायानं घेण्याचीही तयारी नाही — ही कोणती सुशासन व्यवस्था? हे सरकार बेरोजगारांशी फक्त जाहिरातींच्या भाषेत बोलतंय. पण आजचा तरुण जागा आहे — आणि आता तो वाचतोही, विचारतोही, आणि लढतोही. #राज्यसेवा_Postpone #Combine_जागावाढ #MPSC_Failure #YouthVsSystem #NaukariNahiJumla @CMOMaharashtra @Mpsc_Andolan @mpsc_office
Zeenat Shabrin tweet media
MR
15
278
278
7.3K
Votogram
Votogram@votogram_·
#combine_जागावाढ #राज्यसेवा_postpone पुण्यात जो मदिरा प्राशन करून गाडी चालवत होता तो माणूस हुल्लड बाज नव्हता. पण रक्ताचे पाणी करून दिवस-रात्र अभ्यास करणारे पोरे स्वतःच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरतात तीच खरी हुल्लडबाजी आहे. धन्यवाद...... पक्षपाती पत्रकारितेची हद्द असते बुवा. जेव्हा पत्रकारिता निष्पक्षतेचा बुरखा फेकून सत्तेच्या चरणी झुकते, तेव्हा ती चौथा स्तंभ न राहता दलालीचा ढासळलेला खांब बनते! @News18lokmat @mpsc_office @AbhiPawarBJP @Rupalispeak @BaliramDoleyINC
Votogram tweet media
MR
32
134
100
1.2K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज ✊
आम्ही विद्यार्थी आहोत, हुल्लडबाज नाही. आपल्या सारखे ज्येष्ठ पत्रकार या चॅनेल वर काम करतात म्हणून आम्ही पाहतो पण अशा प्रकारे बातमी देण्याला पत्रकारिता म्हणत नाहीत. आयोगाने केलेल्या चुका आपल्या अभ्यासू पत्रकाराने अजिबात सांगितल्या नाहीत. @News18lokmat @BadeVilas
सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज ✊ tweet media
MR
28
156
84
933
SAGAR SANJAY PATIL retweetledi
Adv. Amol Debadwar
Adv. Amol Debadwar@amold8852·
@News18lokmat शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याच व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहून एकदा आत्मपरीक्षण करा. youtu.be/ieeqcY2fF2o?fe… s
YouTube video
YouTube
MR
103
271
139
2.8K
SAGAR SANJAY PATIL retweetledi
हर्षदा🌸
हर्षदा🌸@harsshh8·
combine जागवाढ तसेच राज्यसेवेतील विविध तांत्रिक त्रुटी, sebc आणि ews आरक्षणा संबधी बाबी साठी एमपीएससी मुलांचे आंदोलन चालू आहे......पोरांनी अभ्यास सोडून आंदोलनच करायचे का? २ वर्षांनंतर आलेल्या add मधे तुटापुंज्या जागा काढून विद्यार्थ्यांवर अन्नाय होतोय... #combine_जागावाढ
MR
10
182
200
3.7K