Parents Association, Pune

276 posts

Parents Association, Pune banner
Parents Association, Pune

Parents Association, Pune

@ParentsAssoPUNE

Official Twitter account of Parents Association, Pune. Initiative towards quality & affordable education.

Katılım Nisan 2021
89 Takip Edilen518 Takipçiler
Parents Association, Pune retweetledi
गोविंद चोमाल🔥
#uddav_thackeray_stopfeeloot Stop this loot. जागे ह्वा, नाही तर लोक तुम्हाला खुर्ची वर जास्त दिवस टिकवनार नाही।। डोले उघड़ा। शाळा फी बद्दल तुमचे विचार स्पष्ठ करा।। @ParentsofM @PuneParent @jpajharkhand @ParentsAssoPUNE
MR
1
9
10
0
Parents Association, Pune retweetledi
Mahesh Nagare
Mahesh Nagare@MaheshN68565131·
@ParentsAssoPUNE @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @anubha1812 कोरोनामुळे पूर्ण बिजनेस बंद झाले आहेत काही जनाना नोकरी गमवावी लागली आहे.त्यामुळे मुलांची फी भरणे शक्य नाही.फी नाही भरल्यामुळे रिपोर्ट कार्ड शाळेनी अडवून ठेवले आहेत काय करावे?माझी राज्यसरकारला व शिक्षणमंत्री यांना माझी विनंती आहे की 2020-21आणि 2021-22 हया दोन वर्षाची फी माफ करावी
MR
4
13
13
0
Vaishali Bharekar
Vaishali Bharekar@Vaishali2423·
@ParentsAssoPUNE @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @anubha1812 सरकारला समजत नाहिये का की मुले शाळेतच जात नाहियेत ..मग फी कसली घेताय?? ऑनलाइन टीचर स ची पेमेंट घ्या ना..पुर्ण फी कशाबद्दल मागताय. 50% फ़ीस च घेण्याची ऑर्डर सरकार सर्व शाळाना का देत नाही..काय चाललय हे राजकारण..का मुलांवर प्रेशर आणुन त्याना depression मधे पडताय??
MR
3
4
9
0