Pavan 🇮🇳

358 posts

Pavan 🇮🇳 banner
Pavan 🇮🇳

Pavan 🇮🇳

@Pavan09074804

Katılım Temmuz 2018
1.7K Takip Edilen77 Takipçiler
Pavan 🇮🇳 retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
"राजकारणाला हिंदू धर्मापासून वेगळे करता येणार नाही कारण राम मंदिराच्या निर्मितीपासून ते पंढरपूर वारीत दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत अनेक गोष्टी घडल्या ते केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात एक हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे" तुषार दामगुडे
MR
11
112
494
6.8K
Pavan 🇮🇳 retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
श्री शिव जयंती उत्सव समिती पुणे, राजे शिवराय प्रतिष्ठान कर्वे नगर, श्रीमान योगी प्रतिष्ठान कोथरूड यांच्यातर्फे आयोजित शिव जयंती महोत्सवात सहभाग घेतला.
MR
1
2
19
637
Pavan 🇮🇳 retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
१)
11
54
294
9.2K
Pavan 🇮🇳
Pavan 🇮🇳@Pavan09074804·
@waglenikhil तू लय हुशार आहेस म्हणून घरी बसलास
MR
0
0
0
13
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
माझा अंदाज- विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या विभागात महाविकास आघाडी पुढे राहील. कोकण, ठाणे येथे महायुतीला ॲडव्हान्टेज आहे. उत्तर महाराष्ट्रात अटीतटीची झुंज आहे. या क्षणाला महाविकास आघाडी महायुतीवर मात करत आहे. तुम्हाला काय वाटतंय? #MaharashtraAssembly2024 #MVA #MahaYuti
MR
401
157
1.9K
62.4K
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
हरवले आहेत - प्रशांत किशोर. सापडले तर संपर्क करा.
MR
82
181
2.5K
44.1K
Pavan 🇮🇳 retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
अधिकृतरित्या ‘खासदार मुरलीधर मोहोळ’ !!!
Murlidhar Mohol tweet media
MR
97
142
2.8K
48.5K
Pavan 🇮🇳
Pavan 🇮🇳@Pavan09074804·
@alishaikh3310 दादा आढळराव पुढे असायला हवे तुमच्या आकडेवारी नुसार
MR
0
0
0
16
Ali shaikh
Ali shaikh@alimshaikhTOI·
Shirur Lok Sabha Update After the first round of counting (postal votes) Amol Kolhe NCP (SP) : 23401 Adhalrao Patil NCP : 17314 Total votes counted : 46651 #Pune #loksabha_elections_2024
English
2
4
9
1.9K
Pavan 🇮🇳 retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
५/६/२०२४ *लोकशाहीची हत्या व फॅसिजमचा विजय* (अग्रलेख २) आणि लोकसभा निवडणुकांचा अनपेक्षित असा निकाल लागून मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले..........….... गेल्या दहा वर्षांत नोटबंदीचे पुरते अपयश, त्यातून ओढवलेले कोट्यावधी मृत्यू, जीएसटीचा सावळा गोंधळ व त्यामुळे कोट्यावधी व्यापाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांची अवहेलना व त्यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या, शैक्षणिक क्षेत्राचे भगवेकरण व त्यामुळे कोट्यावधी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, बिफ खाण्यावरून कोट्यावधी मुस्लिमांच्या घडवलेल्या हत्या या सगळ्या मागे मोदी शहा होते हे कुणीही सभ्य मनुष्य कबूल करेल.  अर्थात सूर्यप्रकाशाइतपत स्वच्छ दिसणाऱ्या या सगळ्या नकारात्मक बाबी समोर असून देखिल भाजपाप्रणित आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश आपल्या सगळ्यांना विचार करण्यासाठी भाग पाडणारे आहे. आपण एक माणूस म्हणून, समाज म्हणून खरोखरच प्रगल्भ झालो आहोत का याबद्दल अंतर्मुख करायला लावणारे आहे. गेल्या काही वर्षात मोदी,भागवत यांच्या फॅसिस्ट विचारसरणीने भारतीय जनमानसाला गोरक्षण, देशभक्ती, हिंदुत्व, राम मंदिर, दहशतवाद, नक्षलवाद आदी मुद्द्यावरून विरोधकांना तुरुंगात डांबायचे दमनकारी सत्र आरंभले आहे. मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित करायचे व जी20, मेट्रो, हायवे निर्माण, विमानतळ, चांद्रयान, पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्था असे राष्ट्राला खड्ड्यात घालणारे भलतेच मुद्दे काढून राजकीय लाभ उचलायचा या तंत्रावर मोदी शहा जोडीने हुकमी पकड मिळवलेली आहे. धर्माधर्मात कलगीतुरा लावुन मतदारांचे ध्रुवीकरण करत निवडणुका जिंकायचा धडाका या समाजघातक जोडगोळीने लावला आहे. अर्थातच याप्रकारच्या राजकारणामुळे देश दिवसेंदिवस अराजकतेकडे वाटचाल करत आहे हि आमच्यासाठी अधिक चिंताजनक बाब आहे. आपल्या सारख्या विचारवंतांसाठी त्यातल्यात्यात आशादायक बाब म्हणजे पैसा,सत्ता, गुंडगिरी, कुटनीती, दंडनीती अशा अनेक गोष्टींचे पाठबळ असुन देखिल इथल्या काही योद्द्यांनी अद्याप हार मानलेली नाही. पंतप्रधानांपासुन ढिगभर मंत्र्यांना रस्त्यावर उतरून घाम गाळायला लावणारे आदरणीय राहुल गांधी, ममतादीदी, अखिलेशभैया, सुश्री उद्धवजी, प्रातःकाल स्मरणीय पवार साहेब यासारखे नवतरूण आपली आशा आहेत. देशाला फुटीरतावादाकडे नेणाऱ्या जातीय, धर्मीय राजकारणाचा वापर करुन सत्ता अंकीत करू पाहणाऱ्या शहा मोदी जोडीला चाप लावण्याचे काम महागठबंधन आघाडी मधील ही तरुणाई करत आहे याची इतिहासाला देखील नोंद घ्यावी लागेल. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व संकेतांना काळीमा फासला हे आपण सगळ्यांनी पाहिलेच. परंतु राहुल गांधी व महागठ बंधन मधील इतर नेत्यांनी मात्र मोठ्या धीराने संसदीय चौकटीत राहून कोट्यावधी भारतीय जनतेच्या काळजाला हात घातल्याचे त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट दिसले आहे. अर्थात याचे प्रतिबंध मतांच्या स्वरूपात दिसले नसेल परंतु प्रत्येक गोष्ट पैसा व निवडणुकीतील यशावर मोजता येणार नाही. जवाहरलाल नेहरूंप्रमाणे संस्कारक्षम वर्तणुक, इंदीराजी प्रमाणे मुद्देसुद भाषणशैली, वडीलांप्रमाणे दिलदारपणा हे राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू. त्यामुळे राहुल गांधी हेच काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान पदासाठीचे सार्थ उमेदवार असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला दिसले. आताशी पन्नाशीत असलेल्या या नवतरुणाचे भवितव्य अत्यंत उज्वल आहे हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. आता थोडं गंभीर मुद्द्याकडे वळू, या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या E.V.M. मशिनचा. विरोधी पक्षांनी वारंवार तक्रार करुन देखिल निवडणुक आयोगाकडून E.V.M. मशिन वापरण्याच्या हट्टामागील ठोस कारण आमच्या सारख्या राजकीय अभ्यासकांच्या लक्षात अद्याप आलेले नाही. ब्लू टुथचा वापर करुन या यंत्राबरोबर हवी तशी छेडछाड करता येते हे पुराव्यानिशी दाखवून सुद्धा निवडणुक आयोगाने त्याची दखल न घेतल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. आणि या निकालाच्या विरोधात आपला निषेध व्यक्त करण्यासाठी कोट्यावधी भारतीयांनी हातात गांधीजींची काठी लाठी घेऊन संविधानात्मक पध्दतीने संसद भवन ताब्यात घेतले तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात हे होण्यासाठी आपला मुर्दाडपणा टाकून प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकाने घराबाहेर पडण्याची योग्य वेळ आली आहे हे आम्ही या अग्रलेखातून सांगू इच्छितो. बाकी, विजयी उमेदवारांचे अभिनंदन न करण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही परंतु भारतीय लोकशाही चिरंतन रहावी म्हणून काळजी करणाऱ्या विचारवंताची चिंता अधिक वाढवणारा हा निकाल आहे असे जाताजाता सांगावेसे वाटते. संपादक गीरीष कुमार वागळे कार्यकारी संपादक तुषार दामगुडे
MR
16
22
141
5.6K
Pavan 🇮🇳 retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार यांना 'LETTER OF GRATITUDE' प्रदान केले. @PuneCityPolice @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
Tushar Damgude tweet mediaTushar Damgude tweet media
MR
3
12
185
5.2K
Pavan 🇮🇳 retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
प्रिय बंधूंनो! भारतातील प्रत्येकजण निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. आता निवडून आलेले लोक पाच वर्षे पदावर राहतील. त्यामुळे आपण मतदानाबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. निवडणूक म्हणजे राजकीय पक्षांच्या तसेच राजकारण्यांच्या जीवन-मरणाचा हा काळ आहे. तुम्हाला माहिती आहे की आज भारतात सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष चाळीस वर्ष जुना असून त्यांच्यासाठी मोठा आर्थिक निधी उपलब्ध आहे. गेली चार-पाच वर्षे भारतावर काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की इतर कोणताही पक्ष सरकार चालवण्याइतका ताकदवान नाही आणि फक्त काँग्रेसच्या राजवटीतच भारताचा विकास होऊ शकतो आणि सर्व लोकांनी त्यांचा धर्म, जात, पंथ कोणताही असो, काँग्रेसच्या उमेदवारांनाच मतदान करून आगामी निवडणुकीत त्यांना यश मिळवून द्यावे, असा प्रचार काँग्रेसवाले करत आहेत. काँग्रेसला प्रचाराची एवढी साधने मिळाली आहेत की, काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराकडे प्रचारासाठी १०० हून अधिक एजंट असतील. काँग्रेसचे मुख्यालय आहे तिथे बरेच लोक सरकारी नोकरांसारखे काम करत आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक शाखेचे कार्यालय आहेत. हे सर्व पैशामुळे शक्य आहे. काँग्रेस हा भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. पैशाच्या जोरावर तो जे आवडेल ते करू शकतो. पैशाशिवाय कोणताही पक्ष प्रचार करू शकत नाही आणि योग्य प्रचाराशिवाय कोणताही पक्ष वाढू शकत नाही. काँग्रेसने प्रचाराद्वारे जनमत आपल्या बाजूने इतके बनवले आहे की आता ते पैशाच्या या बळावर  सर्व प्रकार करू पाहत आहे. काँग्रेस सत्तेत असून आता चार वर्षे झाली असून त्यांनी जनतेसाठी काय केले हे तुम्ही चांगलेच समजू शकता. अन्न नाही, वस्त्र नाही आणि निवारा नाही. काँग्रेस या चार वर्षात चांगले वातावरण जनतेपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरली आहे आणि पुन्हा सत्तेत आल्यास जनतेचे भले होईल अशी अपेक्षा कशी करता येईल? काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार, घराणेशाही आणि काळाबाजार हेच उद्योग फोफावले. भारतावर ब्रिटीश राजवटीच्या काळात झाले नाही एवढे भ्रष्टाचार आणि इतर दुष्कृत्ये आता होत आहेत. आपण उपासमारीने मरत आहोत आणि श्रीमंत व गरीब यांच्यात प्रचंड विषमता आहे. पाच वर्षात काँग्रेसला ही विषमता दूर करता आली नाही, तर भविष्यात ते कसे करू शकणार? श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब दिवसेंदिवस गरीब होत आहेत. काँग्रेसने यावर उपाय म्हणून काय केले? काँग्रेस सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. काँग्रेसचे मंत्री लाच घेतात. आमचे मंत्री जर इतके वाईट चारित्र्यांचे असतील तर त्यांचे खालचे लोक कसे वागतील ? मला अपेक्षा होती की आपले विद्यमान पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या संदर्भात काहीतरी करतील आणि लाचखोरी, भ्रष्टाचार, काळाबाजार कायमचा संपुष्टात येईल. पण मला खेद वाटतो की, काँग्रेसच्या महाअधिवेशनात आपल्या भाषणात पंडित नेहरू म्हणाले की भ्रष्टाचार इतर देशांतही सर्रासपणे फोफावलेला आहे आणि तसा तो भारतातही फोफावलेला असल्यास आपण फार काळजी करू नये. ते पुढे म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत भारतात भ्रष्टाचार आणि लाचखोरी फारच कमी प्रमाणात आहे. इथे भ्रष्टाचार फार कमी प्रमाणात आहे, असे सांगून पंतप्रधान उघडपणे याला प्रोत्साहन देत असताना हे सर्व काही कसे थांबवणार हे मला माहीत नाही. मी जे काही बोललो ती माझी टीका नाही, तर काँग्रेसजनांनी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका केली आहे. मध्य प्रदेशात लाच घेणारे अनेक मंत्री आहेत पण तरीही ते या सरकारचे मंत्री आहेत. सरकार त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नसून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. उलटपक्षी या मंत्र्यांवर आरोप करणाऱ्यांना तुरुंगात पाठवले जात आहे. आपले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करणे, त्यांना पदावरून हटवण्याबाबत बोलणेही आपले कर्तव्य वाटत नाही. काँग्रेसवाले जनतेला काँग्रेसला मत देण्यास सांगतात आणि सर्वांच्या हितासाठी काम करू असे वचन देतात. ते सांगतात की ते गरिबी दूर करतील आणि मागासवर्गीयांना मदत करतील जेणेकरून ते चांगले जीवनमान प्राप्त करतील. मला तुम्हाला विचारायचे आहे की, साप आणि मुंगूस एकत्र राहू शकतात का? मांजर उंदराला सहकार्य करू शकते का? 'बिरी'सोबत हत्ती जगू शकतो का? सापाला मुंगूसात मिसळून त्यातून काही फायदा मिळवायचा असेल तर तो चुकीचा आहे." डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 29 ऑक्टोबर 1951 रोजी पंजाबमधील पतियाळा येथे निवडणूक प्रचारादरम्यान आंबेडकरांनी केलेले भाषण.
MR
12
41
237
6.3K
Pavan 🇮🇳 retweetledi
Nikhil Panchabhai
Nikhil Panchabhai@VidarbhaPutra·
24/7 देशासाठी झटणाऱ्या मोदींसाठी, 24/7 पुणेकरांसाठी उपलब्ध असलेल्या मोहोळांसाठी.. पुणेकर हो आपली काही मिनिटे खर्च करा, आणि कमळाचे मतदान करायला बाहेर पडा.. #MurlidharMohol4Pune #PuneWithModi
Nikhil Panchabhai tweet media
MR
2
17
25
548
Pavan 🇮🇳 retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
श्री @mohol_murlidhar यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर (कसबा पेठ) येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पुढील दोन दिवसांत आपल्या परिचयातील सर्व मतदारांना संपर्क साधून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. त्यावेळी श्री अमोल शुक्ला, लोकेश कोंढरे, अरविंद वारूळे, राजेंद्र बेंद्रे, सागर तारू, वेदांग कानडे आणि इतर हिंदुत्ववादी उपस्थित होते. जय श्रीराम. @DheerajGhate @BJP4PuneCity @VidarbhaPutra @AmolShukla15
MR
16
40
330
7.7K
Pavan 🇮🇳 retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
श्री. मुरलीधर मोहोळ @mohol_murlidhar व महायुतीचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ मुरलीधर मंदिर ( गुरुवार पेठ ) येथे पुण्यातील वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यासाठी 'हिंदू युवा प्रबोधिनीच्या' माध्यमातून लोकेश कोंढरे यांनी पुण्याच्या पूर्व भागातील हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण केले होते. यावेळी श्री. सौरभ कर्डे, विक्रम घुंघरूवाले,महेश पाटोळे, केतन भागवत,अभी वाघमोडे,प्रदिप पवार उपस्थित होते. @DheerajGhate @VidarbhaPutra @MatruBhakt @BJP4PuneCity @BJP4Maharashtra
MR
1
29
216
5K
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
@JagtapSpeaks 200 टक्के पडतोय धंगेकर हिंमत असेल तर लावता का पैज ?
MR
1
0
17
381
Prashant Sudamrao Jagtap
Prashant Sudamrao Jagtap@JagtapSpeaks·
जो कसब्याचा आमदार तोच पुण्याचा खासदार... नियमच आहे !
Prashant Sudamrao Jagtap tweet media
MR
67
160
2K
35.8K