Praful Jadhao

30 posts

Praful Jadhao

Praful Jadhao

@PrafulJadhao6

Katılım Ocak 2019
5 Takip Edilen0 Takipçiler
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
Apart from this, monthly remuneration for all these medal winner categories also increased to double the existing amount. Earlier it was between ₹1320 to ₹16,500 and now it will be ₹2500 to ₹33,000 , CM @Dev_Fadnavis announced.
CMO Maharashtra tweet media
English
23
66
206
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
CM @Dev_Fadnavis and Union Minister @nitin_gadkari at ‘A tribute to Indian Army & Salute to soldiers’ a program organised by Artharva Foundation in Mumbai. Many outstanding defence personnel from our forces and family members of the martyrs got felicitated on this occasion.
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
English
12
77
238
0
Praful Jadhao
Praful Jadhao@PrafulJadhao6·
#अभियंत्यांना_न्याय_द्या CM saheb 10 divas zale uposhan la bga thod......civil engg. Degree allowed
Indonesia
0
15
7
0
Praful Jadhao retweetledi
AAP महाराष्ट्र
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra·
२२ जानेवारी पासून पुण्यात अभियांत्रिकी पदवीधर आपल्याला नोकरीसाठी "समान संधी" मिळावी म्हणून उपोषण करत आहेत. आज दहा दिवस लोटले तरी राज्य सरकार संवेदनशीलता दाखवत नाहीये. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांनी या विषयाची तातडीने दाखल घ्यावी अशी आप ची मागणी आहे. #अभियंत्यांना_न्याय_द्या
MR
21
163
162
0
Praful Jadhao retweetledi
It's me
It's me@Civil_EN007·
@Dev_Fadnavis #अभियंत्यांचे_उपोषण मा.मुख्यमंत्रीसाहेब तुम्हाला स्थापत्य अभियंत्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत अस वाटत असेल तर समजवून सांगावं.तुम्ही एक अभ्यासूव्यक्तिमत्त्व आहे.सदर विषयात लक्ष्य घालून मुद्दासमजून घेऊन योग्य न्याय द्यावा.आपल्या न्यायाची प्रतीक्षा करतो सुशिक्षीत बैराजगार अभियंता.
It's me tweet media
MR
1
31
21
0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
सबके लिए घर, हर घर बिजली, घर-घर में घरेलू गॅस यही तो सपना था, जिसें डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी नें संविधान कें माध्यम सें देखा था.
हिन्दी
57
288
1.5K
0
Praful Jadhao retweetledi
Dr Narendra Kale
Dr Narendra Kale@NarendraKale5·
कालबाह्य नियमांमुळे पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुणे विभागीय कार्यालयात गेले ७ दिवसांपासून विद्यार्थी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. २ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलीय. @CMOMaharashtra या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार का? की यांच्या मृत्यूची वाट पाहताय?
Dr Narendra Kale tweet media
MR
11
108
107
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
अभियंता असलेले मयुर बोरसे बनले उद्योजक! कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या योजनेतून त्यांच्या जीवनात झालेला बदल...
MR
63
178
943
0
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
We salute all the martyrs who laid down their lives for India. The country remains eternally grateful to them for their service and sacrifice.
English
363
2.5K
15.4K
0
Praful Jadhao retweetledi
Rakesh
Rakesh@Rakesh_3007·
आज आदरणीय आण्णा उपोषण करताच त्यांना लगेच भेटायला गेले @girishdmahajan आम्ही गेले८दिवसापासन आमरण उपोषण करतोय साधी विचारपूस नाही आता महाराष्ट्रातील तरूण तुमच्या कोणत्याही भूलथापेला बळी पडणार नाही @CMOMaharashtra @RVikhePatil @dhananjay_munde @RajThackeray #अभियंते_उपोषणावर
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

महाराष्ट्र के सुखा प्रभावीत क्षेत्रों के लिए केंद्र सरकारने अब तक की सबसे बड़ी सहायता राशी महाराष्ट्र को दी है, मै मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी का आभार व्यक्त करता हूँ ! youtu.be/OnZ1PCvnDAU

MR
0
35
24
0
Praful Jadhao retweetledi
Vrushabh Poche
Vrushabh Poche@PocheVrushabh·
लोकप्रिय खासदार मा. राजू शेट्टी साहेब यांनी सिव्हिल इंजिनिअर चे उपोषण ठिकाणी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला व पाठिंबा दर्शवला....सर्व अभियंते कडून आभार.....@Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @narendramodi @CMOMaharashtra @supriya_sule @abpmajhatv @zee24taasnews #अभियंते_उपोषणावर
MR
3
127
98
0
Praful Jadhao retweetledi
Pravin Hanpude
Pravin Hanpude@pravin_hanpude·
#अभियंते_उपोषणावर ,, #अभियंत्यांचे_उपोषण #JusticeForBECivil विरोधी पक्ष नेते मा. श्री. विखे पाटिल साहेब यांनी @CMOMaharashtra यांना पञ लिहून पाठिंबा दिला व तातडीने दखल घेण्यास सांगितले.. स्वतः @Dev_Fadnavis यांना फोन करून आपली समस्या मांडली. @RVikhePatil Thank u saheb
Pravin Hanpude tweet media
MR
18
129
107
0
Praful Jadhao retweetledi
Vrushabh Poche
Vrushabh Poche@PocheVrushabh·
शेतकऱ्यांनी बँका चे कर्ज काढून मुलाला पदवीधर केले आणि सरकार त्याच्या मुलावर अन्याय होत असताना सरकार लक्ष देत नाही ,शेवटी मदतीला शेतकऱ्याचा नेताच उपोषण ठिकाणी भेट देऊन पाठींबा दर्शवला, खासदार मा. राजू शेट्टी साहेब याचे विद्यार्थ्यांकडून आभार @Dev_Fadnavis #अभियंते_उपोषणावर
MR
1
49
40
0
Praful Jadhao retweetledi
Harshal rathore
Harshal rathore@MeHarshRathore·
@Dev_Fadnavis @Ra_THORe गेल्या 8 दिवसापासून स्थापत्य पदवीधारक अभियंता आमरण उपोषणावर बसलेले आहे, मारायला आलेत त्यांना बोलायला वेळ नाही आणि लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फिरतायेत. लाज वाटू द्या जरा #अभियंत्यांचे_उपोषण
Harshal rathore tweet media
MR
0
18
16
0
Praful Jadhao retweetledi
NIKHIL CHAWARE
NIKHIL CHAWARE@NIKHILCHAWARE2·
@Dev_Fadnavis @Ra_THORe साहेब तुम्हाला मुख्यमंत्री कोणी बनवलं... 8 दिवस पासून मुलं उपोषण करत आहेत आणि आपण एक reply सुद्धा नाही देत व इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत किती शोभते आपल्याला?? @dhananjay_munde #अभियंते_उपोषणावर #अभियंत्यांचे_उपोषण #JusticeForBECivil @RajThackeray @Dev_Fadnavis
MR
0
34
21
0
Praful Jadhao retweetledi
Ganesh Awatade
Ganesh Awatade@ganesh_awatade·
5 th day @ sasun hospital #अभियंत्ये_उपोषणावर
Ganesh Awatade tweet mediaGanesh Awatade tweet media
English
0
30
19
0