Prashant Borgaonkar

1.7K posts

Prashant Borgaonkar

Prashant Borgaonkar

@PrashantBorgao6

Farmar

Katılım Mart 2020
36 Takip Edilen23 Takipçiler
Prashant Borgaonkar retweetledi
Rahul A.Shinde
Rahul A.Shinde@RahulAShinde8·
@satyajeettambe *🚩🚩आम्हाला फक्त 1982 व 84 ची जुनी पेन्शन योजना हवी आहे जी पेन्शन सर्व आमदार खासदार व 2005 अगोदरचे कर्मचारी घेत आहेत. यापेक्षा आम्हाला जास्त काहीही नको🚩🚩* एकच मिशन, जुनी पेन्शन
MR
0
3
10
82
yogesh sawant
yogesh sawant@yogi_9696·
आता विराट कोहलीने जपून राहावं त्याने एका भाजप खासदाराचा माज उतरवला आहे त्यामुळे आता त्याला कोणत्याही क्षणी ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स यांच्या नोटिसा येऊ शकतात सूचना संपली! @imVkohli
MR
75
91
1.3K
41K
BCCI
BCCI@BCCI·
𝐏𝐞𝐫𝐬𝐢𝐬𝐭𝐞𝐧𝐜𝐞 𝐚𝐧𝐝 𝐡𝐚𝐫𝐝 𝐰𝐨𝐫𝐤 𝐩𝐚𝐲𝐬 𝐨𝐟𝐟 🫡 @JUnadkat last played a Test match for #TeamIndia on December 16, 2010. After 12 years, he will be donning the whites again today. #BANvIND
BCCI tweet media
English
114
195
5.3K
167.1K
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
शिक्षकभरती चळवळीत नेहमी साथ देणाऱ्या रोखठोक व निर्भिड पत्रकार @jogalshailaja ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂 #HBD
sandeepkambleofficial tweet media
MR
5
2
50
0
Prashant Borgaonkar retweetledi
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
सत्तेत आलं की खोट वचन देणारे मुख्यमंत्री आणि अतिवृष्टीमुळे पिचलेला मायबाप शेतकरी व्यथा मांडताना #महाराष्ट्र
MR
4
33
110
0
Lokmat
Lokmat@lokmat·
VIDEO: विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये जोरदार राडा
MR
54
38
488
0
Prashant Borgaonkar retweetledi
Prof.Satish Kale
Prof.Satish Kale@SatishK14353745·
महाराष्ट्राच्या बजट सेशनमध्ये शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये सध्याच्या महागाईनुसार वाढ करावी ही विनंती@Dev_Fadnavis @uddhavthackeray @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @AUThackeray @RajThackeray @VarshaEGaikwad @abpmajhatv @TV9Marathi @RealBacchuKadu @nitin_gadkari @waglenikhil
Prof.Satish Kale tweet media
MR
1
30
30
0
Prashant Borgaonkar retweetledi
श्री.भणगे व्ही.एस्.
पुरोगामी महाराष्ट्राला खरचं काळीमा फासणारी ही गोष्ट आहे,शिक्षकसेवक असणाऱ्या नवऱ्याला केवळ सहा हजार पगार म्हणुन एका नवविवाहित गृहिणीला आपलं जीवन संपवास वाटलं. @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @TulsidasBhoite @OfficeofUT @Dev_Fadnavis @MarathiBrain @supriya_sule @AjitPawarSpeaks
श्री.भणगे व्ही.एस्. tweet media
MR
1
41
46
0
Sandeep Chaple
Sandeep Chaple@chaple_sandeep·
@Liberal_India1 गाण्याची सुरुवात अंगाई सारखी करून मध्येच विंचू डसल्या सारखं किंचाळणे म्हणजे मटणाच्या रस्स्या मध्ये कलिंगडाचे तुकडे बुडवून खाल्ल्या सारखं आहे.
MR
3
1
52
0
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
ही कंमेंट एकदम भारी हाय 😅😅😅
Pratik S Patil tweet media
MR
43
69
1.2K
0
Prashant Borgaonkar
Prashant Borgaonkar@PrashantBorgao6·
@kamblesandeep12 @sameervidwans यासाठी राजकीय इच्छाशक्ति तितकीच महत्वाची आहे. कारण टॅक्स फ्री करण्यासाठीच त्यांच्या जिवावरच चित्रपट निर्मिती केली जाते
MR
0
0
0
0
Prashant Borgaonkar
Prashant Borgaonkar@PrashantBorgao6·
@vishal_rakibe @Liberal_India1 भाई साठी मीठ सत्याग्रहाच्या काळात अस्सल सेंद्रिय मीठच उत्पादन सुरू असतानाचे दुर्मिळ दृश्य.... इ. स. 2013-14
MR
0
0
0
0
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
व्हाट्सएपला आलाय 😂😂😂
Pratik S Patil tweet media
MR
91
186
1.9K
0
Prashant Borgaonkar
Prashant Borgaonkar@PrashantBorgao6·
@ivaibhavk Meems वर लय हसलो राव...... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
NE
0
0
3
0
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
हे कोणी केलाय ते माहिती नाही, whatsapp ला आलेय... भारी केलंय...
Vaibhav Kokat tweet mediaVaibhav Kokat tweet mediaVaibhav Kokat tweet mediaVaibhav Kokat tweet media
MR
75
256
1.6K
0
Prashant Borgaonkar
Prashant Borgaonkar@PrashantBorgao6·
Team india आप गुल्ली डंडा क्यूँ नहीं सीख लेते..... बच्चों की तरह से खेलते हुए दिखीं आज टीम इंडिया #INDvNZ
हिन्दी
0
0
0
0
Prashant Borgaonkar
Prashant Borgaonkar@PrashantBorgao6·
@shreedhagepatil आ अब लौट चले टीम इंडिया...... खेळायचा तरी त्रास कशाला घ्यायचा...
हिन्दी
0
0
0
0
Prashant Borgaonkar
Prashant Borgaonkar@PrashantBorgao6·
@datepuru @Archanagsanap2 पंड्या ला काढून टाका नवीन क्रिकेट खेळायला आल्यासारखं खेळतोय ..... 😡😡😡😡😡😡😡
MR
0
0
2
0
Purudate
Purudate@datepuru·
@Archanagsanap2 पंड्या आणि जडेजा या दोघांनी कधीही एखादा सामना देखील जिंकून दिला नाहीये. कशाला त्यांना घेतो आपण?
MR
1
1
9
0
Prashant Borgaonkar
Prashant Borgaonkar@PrashantBorgao6·
@Archanagsanap2 नक्की गेली.... Got wel soon India.... जरा बॉलिंग व्यवस्थित टाकायला शिकावी लागेल
MR
0
0
0
0
Prashant Borgaonkar
Prashant Borgaonkar@PrashantBorgao6·
@RanjitP14485276 @I_am_SonalB साहेब तुमच्यासारखा विचार सर्वांनी केला तर आपला समाज देश टिकेल...... या महान लोकांच्या विचारांचे पाईक होणे खूप गरजेचे आहे.
MR
0
0
0
0