श्री.भणगे व्ही.एस्.

2.6K posts

श्री.भणगे व्ही.एस्. banner
श्री.भणगे व्ही.एस्.

श्री.भणगे व्ही.एस्.

@BhanageV

🚩जय भवानी जय शिवराय🚩 राज्य-उपाध्यक्ष, पवित्र शिक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.

Nevasa, India Katılım Ocak 2018
716 Takip Edilen600 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
श्री.भणगे व्ही.एस्.
सरते शेवटी पवित्रच राजकारण "अर्थकारणात" येऊन अडकलच म्हणायचं... क्रियेवीना वाचाळता व्यर्थ. @Mha_Teacher @GodasePrajakta @TawdeVinod @IngoleParmeswar @Santosh_magar1 @ProfRamJadhav1 @Sandesh_7171 #शिक्षकभरती_24000 @Dev_Fadnavis @supriya_sule @JDIL @AamAadmiParty @AjitPawarSpeaks
श्री.भणगे व्ही.एस्. tweet media
MR
2
35
51
0
श्री.भणगे व्ही.एस्.
@Mpsc_Andolan @dvkesarkar @rajushetti आपला निर्णय स्वागतार्ह आहे साहेब... भरतीमध्ये सर्वांना संधी देताय तसेच आपण शिक्षणसेवक मानधन वाढीचा देखील महत्वपूर्ण निर्णय घेतलाय फक्त मानधन वाढीचा जी.आर. लवकर निघावा ही विनंती.
MR
1
0
2
261
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
CTET उमेदवाराना पात्र केल्यास शिक्षक पदभरतीत कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊन भरती रखडण्याची शक्यता आहे. तब्बल पाच वर्षांनंतर #शिक्षक_भरती होत असून @dvkesarkar शिक्षणमंत्र्यांना आमचा इशारा आहे,भरती रखडेल असे निर्णय घेऊ नका,परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात यावी @rajushetti
MR
39
124
191
8.8K
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
मनापासून धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब..! टेट परीक्षाच आयोजन पाच वर्षांनी होत आहे या संधीपासून कोण्हीही वंचित राहू नै,गुणवत्तेच्या आधारावर जो अभ्यास करेल त्याला संधी मिळेलच.! नोटिफिकेशन आल्यावर परीक्षेला 45 दिसव व अर्ज करण्यासाठी 30 दिवस अपेक्षित असताना,हे नियम डावळण्यात येत आहेत.
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP

टेट संदर्भात मा शालेय शिक्षण मंत्री महोदय व प्रधान सचिव यांच्याशी फोनवर चर्चा केली. शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मागच्या ४-५ वर्षांपासून विद्यार्थी प्रतिक्षा करत असलेल्या महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता चाचणी (TAIT) 2023 परीक्षेची प्रक्रिया सुरू झाली आहे. #Tait 1/5

MR
11
15
32
2.4K
श्री.भणगे व्ही.एस्.
@dvkesarkar साहेब आपणास विनंती आहे शिक्षण सेवक मानधन वाढीचा जी.आर. लवकरात लवकर काढा कारण ६००० हजारात जगणे मुश्किल झाले आहे या वाढत्या महागाईच्या काळात
श्री.भणगे व्ही.एस्. tweet media
MR
0
0
0
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Bhagwansingh Rajput
Bhagwansingh Rajput@Bhagwan97631334·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN मेरिट नुसार शिक्षक भरती करून युती शासनाने मान तर दिलाच, प्रतीक्षा मानधन वाढी ची..!
Bhagwansingh Rajput tweet media
MR
0
21
18
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
that one guy
that one guy@SNSEVAK·
मागच्या सरकारने तुटपुंजे मानधन वाढ देण्याचं आश्वासन देऊन व कोणताही निर्णय न घेऊन शिक्षण सेवकांना वेड्यात काढलं. या सरकारने तरी नुसतं ओझं ओढायचा आव आनू नये. #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @CMOMaharashtra @India_NHRC @Dev_Fadnavis @ShelarAshish
MR
0
47
45
0
श्री.भणगे व्ही.एस्.
सातव्या वेतन आयोगातील फिटमेंट फँक्टर नुसार शिक्षणसेवकांना मानधनवाढ देऊन आमची आधुनिक काळातील वेठबिगारी थांबवावी ही आपल्या सरकार कडुन अपेक्षा. #शिक्षणसेवक_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
0
17
18
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
@ChinttamanSwami
@ChinttamanSwami@ChinttamanMS·
देशाचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाला तुम्ही अशा मानधनावर ठेवलाय किती लाजिरवाणी गोष्ट #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
0
19
14
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Sarita Shirke
Sarita Shirke@shirke_sarita·
आपण #शिक्षणसेवक_मानधनवाढ करून #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ देवून या सर्व चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शिक्षणसेवक यांना @mieknathshinde साहेब आपला जंगी सत्कार करण्याची संधी द्याल ही अपेक्षा. @Dev_Fadnavis
MR
0
30
28
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
शंभूराजे
शंभूराजे@shanbhuraje1857·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra साहेब, आशा सेविका पासून वाहन चालकापर्यंत सर्वांचे मानधन वाढले. शिक्षण सेवक मात्र 6000/- वरच राहीले. आपल्या सरकारकडून मानधनात नक्कीच वाढ होईल एवढीच आशा.
MR
2
36
29
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Kalpesh Kadav
Kalpesh Kadav@KalpeshKadav37·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ तुम्हीच करू शकता हो शिक्षणसेवक मानधन वाढ करून गोरगरीब पोरांना स्वाभिमानान जगण्याची संधी द्या @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
0
32
31
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Jyoti
Jyoti@Jyoti589312311·
#गेल्या वीस वर्षांपासून शिक्षकांना गुलाम बनविणाऱ्या प्रथेचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. #शिक्षणसेवक_मानधनवाढ शिक्षकाच्या सन्मानासाठी आवश्यक आहे.. माहागाईच्या काळात किमान 25000/- वेतन मिळावं ही नम्र विनंती🙏 @Dev_Fadnavis @mieknathshinde @Muktpeeth @maha_governor @CMOMaharashtra
MR
0
28
24
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Bhagwansingh Rajput
Bhagwansingh Rajput@Bhagwan97631334·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @JaiMaharashtraN मविआ ने थांबवलेली मानधन वाढ , युती सरकार करणार असा विश्वास आहे, - पवित्र पोर्टल शिक्षण सेवक
MR
1
52
42
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Vishakha
Vishakha@Vishakh98939583·
कामाचे योग्य मूल्यमापन होऊन पगारवाढ द्यावी. #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
0
33
28
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Sachin Dange
Sachin Dange@SachinD32546866·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra साहेब, आशा सेविका पासून वाहन चालकापर्यंत सर्वांचे मानधन वाढले. शिक्षण सेवक मात्र 6000/- वरच राहीले. आपल्या सरकारकडून मानधनात नक्कीच वाढ होईल एवढीच आशा.
MR
0
29
26
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Suresh Raybhan
Suresh Raybhan@RaybhanSuresh·
उपेक्षित शिक्षणसेवकांची पूर्वलक्षी प्रभावाने मानधन वाढ करून योग्य तो सन्मान करावा ही आपल्यापुढे नम्र विनंती 🙏 #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews
MR
0
32
30
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
शंभूराजे
शंभूराजे@shanbhuraje1857·
काय ती परीक्षा , काय ती आमची निवड फक्त मानधन वाढ करून सगळ ok करा #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
1
27
32
0
श्री.भणगे व्ही.एस्. retweetledi
Krishna rathod
Krishna rathod@kprathod007·
#ना_मान_ना_धन #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ काय तो शिक्षण सेवक काय ते तुटपुंजे मानधन काही ok नाही बघा साहेब आता तुम्हीच ok करा मानधन वाढवून @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews
MR
0
34
30
0