Prashant Fating

189 posts

Prashant Fating banner
Prashant Fating

Prashant Fating

@PrashantFating1

Believe it ! Achieve it!

India Katılım Aralık 2016
82 Takip Edilen4 Takipçiler
Prashant Fating retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#AE ही @Mahatranscoltd ची सरळसेवेतून भरली जाणारी खूप मोठी पोस्ट आहे परंतु या पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ion digital केंद्रावर घेण्यात आली पाहिजे याबाबत हजारो विद्यार्थ्यांनी मेल करून कळविले आहे परंतु अद्याप @Mahatranscoltd कडून कोणताही प्रतिसादा आलेला नाही. @MeghnaBordikar
MR
57
705
388
3.5K
Prashant Fating retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
आज, सुशिक्षित तरुण वर्ग चहाची टपरी टाकत आहे. केळी विकत आहे. हे @BJP4India @CMOMaharashtra सरकारनं उपलब्ध करून दिलेले २ कोटी रोजगार? देशाला प्रकाशमान करणाऱ्या तरुण पिढीचं भविष्य अंधारात ढकलणारं हे सरकार! प्रगतीची वाट चुकवून देश कुठे नेत आहे, हे सरकार? bbc.in/2TG1HDy
MR
55
248
662
0
Prashant Fating
Prashant Fating@PrashantFating1·
We want justice be civil engg.
Ajit Pawar@AjitPawarSpeaks

आज, सुशिक्षित तरुण वर्ग चहाची टपरी टाकत आहे. केळी विकत आहे. हे @BJP4India @CMOMaharashtra सरकारनं उपलब्ध करून दिलेले २ कोटी रोजगार? देशाला प्रकाशमान करणाऱ्या तरुण पिढीचं भविष्य अंधारात ढकलणारं हे सरकार! प्रगतीची वाट चुकवून देश कुठे नेत आहे, हे सरकार? bbc.in/2TG1HDy

English
0
0
0
0
Prashant Fating
Prashant Fating@PrashantFating1·
Youth power Kay aahe tyanna samjel mg election madhe...
Santosh Malvadkar@SantoshMalvadk2

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis केस ही सुप्रीम कोर्टात होती पण ती डिप्लोमा वल्यानी नाही तर डिग्री वल्यानी नेली होती आणि कोर्ट च्या oreder मध्ये अस नमूद केलाय की कलम ३०९ नुसार राज्यातील पदभर्तीचे नियम तयार करण्याचा अधिकार हा राज्यशासणाला आहे .@Dev_Fadnavis @ChDadaPatil साहेब आपण कलाम 309 प्रमाणे निर्णय द्या

English
0
0
0
0
Prashant Fating
Prashant Fating@PrashantFating1·
Ajun aple cm study krt aahet..aaj te study karun aale navhte mahnun khote bolle.....
Santosh Malvadkar@SantoshMalvadk2

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis केस ही सुप्रीम कोर्टात होती पण ती डिप्लोमा वल्यानी नाही तर डिग्री वल्यानी नेली होती आणि कोर्ट च्या oreder मध्ये अस नमूद केलाय की कलम ३०९ नुसार राज्यातील पदभर्तीचे नियम तयार करण्याचा अधिकार हा राज्यशासणाला आहे .@Dev_Fadnavis @ChDadaPatil साहेब आपण कलाम 309 प्रमाणे निर्णय द्या

Eesti
0
0
0
0
Prashant Fating retweetledi
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@Dev_Fadnavis @supriya_sule @RajatSharmaLive @RajThackeray साहेब मेल्यावर तेराव्याच कार्यक्रम ला आम्ही पण जेवू घालतो हो.जिवंत आहे तेव्हा पाणी देण्याचं शिका. आमच्या कडे खूप कमी दिवस राहिले ,आणि तुमचे दिवस भरले आता... #अभियंत्यांना_न्याय_द्या
Narayan Patil tweet mediaNarayan Patil tweet mediaNarayan Patil tweet media
MR
0
39
24
0
Prashant Fating retweetledi
Vrushabh Poche
Vrushabh Poche@PocheVrushabh·
#अभियंत्यांना_न्याय_द्या... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis पदवीधारकांना न्याय द्या.
MR
0
17
11
0
Prashant Fating retweetledi
Praful Jadhao
Praful Jadhao@PrafulJadhao6·
#अभियंत्यांना_न्याय_द्या CM saheb 10 divas zale uposhan la bga thod......civil engg. Degree allowed
Indonesia
0
15
7
0
Prashant Fating retweetledi
Pravin Hanpude
Pravin Hanpude@pravin_hanpude·
#अभियंते_उपोषणावर ,, #अभियंत्यांचे_उपोषण #JusticeForBECivil विरोधी पक्ष नेते मा. श्री. विखे पाटिल साहेब यांनी @CMOMaharashtra यांना पञ लिहून पाठिंबा दिला व तातडीने दखल घेण्यास सांगितले.. स्वतः @Dev_Fadnavis यांना फोन करून आपली समस्या मांडली. @RVikhePatil Thank u saheb
Pravin Hanpude tweet media
MR
18
129
107
0
Prashant Fating
Prashant Fating@PrashantFating1·
Thanks sir
Pravin Hanpude@pravin_hanpude

#अभियंते_उपोषणावर ,, #अभियंत्यांचे_उपोषण #JusticeForBECivil विरोधी पक्ष नेते मा. श्री. विखे पाटिल साहेब यांनी @CMOMaharashtra यांना पञ लिहून पाठिंबा दिला व तातडीने दखल घेण्यास सांगितले.. स्वतः @Dev_Fadnavis यांना फोन करून आपली समस्या मांडली. @RVikhePatil Thank u saheb

English
0
1
1
0
Prashant Fating
Prashant Fating@PrashantFating1·
Thanku sir for your support....
Pravin Hanpude@pravin_hanpude

#अभियंते_उपोषणावर ,, #अभियंत्यांचे_उपोषण #JusticeForBECivil विरोधी पक्ष नेते मा. श्री. विखे पाटिल साहेब यांनी @CMOMaharashtra यांना पञ लिहून पाठिंबा दिला व तातडीने दखल घेण्यास सांगितले.. स्वतः @Dev_Fadnavis यांना फोन करून आपली समस्या मांडली. @RVikhePatil Thank u saheb

English
0
1
2
0
Prashant Fating retweetledi
Yogendra Yadav
Yogendra Yadav@_YogendraYadav·
Spent some time with Eng Degree holders protest in Pune this evening. Request @Dev_Fadnavis to please modify the 1998 GR and allow them to appear for JE exams. Allowing only diploma holders is unfair.
English
65
309
400
0
Prashant Fating retweetledi
Prashant Fating
Prashant Fating@PrashantFating1·
झोपलंय का काय सरकार? मग अजुन कसली वाट बघत आहेत? तरुण मुलांच्या मरण्याची? काहीतरी हालचाल करायलाच हवी नाहीतर तेही होईल...आता अजुन काय बोलणार..आम्ही फक्त लढणार.. पण अन्याय नाही सहन करणार... #अभियंते_उपोषणावर
Fauzia Khan@DrFauziaKhanNCP

उपोषण दिवस 5,अति भुकेमुळे विभागीय कार्यलयाजवळ उपोषण करणाऱ्या निष्पाप पदवीधर यांना पुणे येथील दवाखान्यात दाखल. अजूनही सरकार झोपलेलेच. हाच का तो आपला महाराष्ट्र. या प्रकरणात तातडीने लक्ष घाला @CMOMaharashtra #अभियंत्यांचे_उपोषण #JusticeForBECivil @supriya_sule @dhananjay_munde

MR
0
6
3
0
Prashant Fating
Prashant Fating@PrashantFating1·
झोपलंय का काय सरकार? मग अजुन कसली वाट बघत आहेत? तरुण मुलांच्या मरण्याची? काहीतरी हालचाल करायलाच हवी नाहीतर तेही होईल...आता अजुन काय बोलणार..आम्ही फक्त लढणार.. पण अन्याय नाही सहन करणार... @praful_patel @dhananjay_munde @supriya_sule #अभियंते_उपोषणावर
Praful Patel@praful_patel

A warm welcome by the villagers of Satona, Mohadi. आज ग्राम सतोना (मोहाडी) में ग्रामवासियों तथा पक्ष कार्यकर्ताओंने स्वागत किया। इस अवसर पर उपस्थित ग्राम वासियोंसे विविध विषयोंपर चर्चा की। @NCPspeaks #Meeting

MR
0
4
2
0
Prashant Fating
Prashant Fating@PrashantFating1·
@Dev_Fadnavis ग्रामीण भागाचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जलसंपदा तसेच मृदा व जलसंधारण आणि सा.बां. या विभागात होणाऱ्या महाभरती मध्ये कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (JE-civil) या पदासाठी पदवीधारक उमेदवार अपात्र ठरवून त्यांना या संधीपासून डावलण्यात येऊ नये. #अभियंते_उपोषणावर

8
2
0