Rahi Mulani

534 posts

Rahi Mulani banner
Rahi Mulani

Rahi Mulani

@RahiMulani

Civil Engineer & Interior Designer 👨‍🎓

Maharashtra, India Katılım Mayıs 2023
40 Takip Edilen0 Takipçiler
Rahi Mulani retweetledi
Sourabh Bele
Sourabh Bele@SourabhBel6767·
ZXX
5
33
25
113
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
277
187
1.4K
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
12
280
145
1.7K
Rahi Mulani
Rahi Mulani@RahiMulani·
@degree_holders @cbawankule भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती.
MR
0
11
5
65
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
360
236
2.1K
Rahi Mulani retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
19
203
139
1.8K
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
71
421
271
2.2K
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
प्रति, मा. @JaykumarGore साहेब राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
9
305
165
2K
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Maha_GoodGovern
MR
25
392
218
1.7K
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@My_MBMC सदर पदभरती आमदार @iNarendraMehta यांच्या मागणीनुसार स्थगिती दिली मग ज्या सामान्य लोकांनी यांना निवडून दिले त्या बेरोजगार मुलांच्या मागणीचे काय? कंत्राटी लोकांना नक्की कोण आश्रय देतय? तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @JadhavMns
Engineers Association Official tweet media
MR
3
161
92
694
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची परीक्षा दिनांक 2 व 5 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.शासनास विनंती आहे की लवकर निकाल जाहीर करण्यात यावा. @GulabraoRPatil @MeghnaBordikar
MR
17
341
202
2.1K
Rahi Mulani retweetledi
Ritesh
Ritesh@Riteshk95050394·
Dhruv Rathee’s reaction to 11,000 liters of milk being poured into the river.
English
208
2.8K
11.8K
272.6K
Rahi Mulani retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSR च्या विमानाने परत येतो, प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSR चा मालक व्ही. के. सिंग रिसिव्ह करतो, त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो, त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही कागद देतो, विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघातातील मृत पायलट कपूरचा मुलगा त्या नेत्याच्या विमानाचा पायलट असतो. हे सगळं आश्चर्यचकित करणारं नाही का? माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका…. व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका.. आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा आणि स्वतःचीही काळजी घ्या.. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं. महाराष्ट्र शासनसोबत आधी केवळ विमानसेवेपुरता मर्यादित असलेला व्ही. के. सिंग ज्याप्रकारे आंध्रप्रदेशमध्ये तेथील नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने तेथील मोठ्या प्रकल्पांच्या कामांसाठी मध्यस्थ / दलाल म्हणून काम करत होता त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी मध्यस्थ /दलाल म्हणून भूमिका बजावत असल्याची नवी माहिती समोर येत आहे. ही माहिती सत्य असेल तर महाराष्ट्र सरकार अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे? असा प्रश्न पडतो. इतकं सर्वकाही असताना सत्तेत असलेला पक्ष शांत बसून AAIB च्या अहवालाची प्रतीक्षा करतोय, याचं अधिक दुःख वाटतं. याप्रकरणी सीबीआय कडून अधिक सखोल चौकशी होईल, ही अपेक्षा! #JusticeforAjitdada
Rohit Pawar tweet media
MR
56
213
1.5K
85.5K
Rahi Mulani retweetledi
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
समय रैना हे काल बोलून गेला आणि ट्रेंडिंग ला आला.. पण हीच गोष्ट राज ठाकरे खूप आधी पासून सांगत आहेत… फक्त सांगण्याची पद्धत वेगळी….!!! #Rajthackeray #samayraina
MR
14
336
2.4K
139.5K
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पुणे मनपाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २२,२३,२९ तारखेला आहे आणि आज १० एप्रिल आहे.उमेदवारांना परीक्षा आहे हे वर्तमानपत्रातून समजते परंतु पुणे मनपा प्रशासनाला याबाबत अजूनही अधिकृतरित्या तारखा जाहीर करायला किंवा नोटिफिकेशन प्रसिद्ध करायला वेळ भेटत नाही का....? @PMCPune @MDNagpure
MR
6
206
144
1.9K
Rahi Mulani retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सामान्य प्रशासन विभाग आणि राज्य सरकारने भरती प्रक्रिया आयोगामार्फत जलदगतीने राबवण्याचा महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.त्याबाबत #GAD आणि @Dev_Fadnavis साहेबांचे खूप खूप आभार. एक नम्र विनंती कृपया आयोगाचे मनुष्यबळ देखील वाढवावे जेणेकरून "जलदगतीने" पदभरती पार पडेल.
Engineers Association Official tweet media
MR
6
157
123
2.2K
Rahi Mulani retweetledi
Dhruv Rathee Satire
Dhruv Rathee Satire@DhruvRathenx·
🚨BREAKING NEWS : इस्राइल ने इस 13 वर्षीय फ़िलिस्तीनी लड़की को गिरफ़्तार कर लिया है। हाल ही में पारित कानून के अनुसार, उसे जेल में ही "कानूनी तौर पर" मौत की सज़ा दी जा सकती है। कृपया उसे मरने न दें। इसे दोबारा शेयर करें।
हिन्दी
182
4K
4.9K
70K
Rahi Mulani
Rahi Mulani@RahiMulani·
@KuttyGulshan @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या. #भूकरमापक #भूकरमापकजागावाढ #मुलांना_न्याय_द्या #ClearWaitingList @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage
MR
0
0
1
11
Gulshan kutty
Gulshan kutty@KuttyGulshan·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या. #भूकरमापक #भूकरमापकजागावाढ #मुलांना_न्याय_द्या #ClearWaitingList @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage
Gulshan kutty tweet media
MR
7
49
28
106
Rahi Mulani retweetledi
Rutuja Gunjal
Rutuja Gunjal@RutujaGunjal2·
@KuttyGulshan @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक_जागावाढ #मुलांना_न्याय_द्या #clear_waiting_list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
MR
0
14
6
93