Rushikesh Pawar

243 posts

Rushikesh Pawar

Rushikesh Pawar

@Rushi1391

Katılım Şubat 2025
3 Takip Edilen3 Takipçiler
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @girishdmahajan @ABPNews @Dev_Fadnavis @RRPSpeaks #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Akshay Kulkarni (AK Sir) tweet media
MR
13
497
248
2.7K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@AskarShyam @CMOMaharashtra @girishdmahajan जलसंपदा विभागाने WRD JE ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.
MR
0
7
4
100
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @girishdmahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Shyam Askar tweet media
MR
42
762
398
4K
U Win Academy
U Win Academy@UWinAcademy·
@rohang912 @AskarShyam @CMOMaharashtra @girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
MR
24
260
158
898
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@poojamorespeaks @Dev_Fadnavis नाशिक महापालिका AE/JE पदासाठी अनुभव रद्द करण्यात यावे अशी विनंती
MR
0
2
2
100
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏 @Dev_Fadnavis
Pooja Ashok More tweet media
MR
110
536
352
4.4K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@noone__asked PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे
MR
0
0
1
22
nooneasked
nooneasked@noone__asked·
२५ जानेवारी ला होणारी pmc je परीक्षा tcs ion वर च घेण्यात यावी . ४ दिवसापासून स्टुडेंट्स प्रयत्न करत आहे . पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही . लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ही विनंती . #PMC_JE
nooneasked tweet media
MR
5
217
132
1.6K
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय? PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune @Dev_Fadnavis @mieknathshinde
IITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet media
MR
63
692
359
4.1K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@poojamorespeaks PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे
MR
0
2
1
10
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी. २ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी. #JuniorEngineerExam #PMC #StudentJustice #TCSionOnly
MR
97
1.2K
665
9K
Dinesh Humnabade
Dinesh Humnabade@DineshHumn9248·
विद्यार्थ्यांवरचा अन्याय थांबवा.... विद्यार्थ्यांच्या हक्काला न्याय द्या PMC JE ची परीक्षा ही अधिकृत सेंटर वरच घ्या 💯💯💯 #TCSion #PMC_JE @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar
MR
28
477
289
3.1K
Rushikesh Shinde
Rushikesh Shinde@RRShindespeaks·
@mohol_murlidhar पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा 25 जानेवारी ला आहे सगळे private center दिले आहेत net cafe सारखे मागच्या परीक्षेत तिथे गैरप्रकार झाले आहेत *आमची एकच मागणी आहे परीक्षा फक्त Tcs ion सेंटर वर झाली पाहिजे* @mohol_murlidhar @PMCPune
MR
8
191
98
574
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणजे भक्ती, करुणा आणि माणुसकीचा अखंड प्रवाह ! “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातून त्यांनी समतेचा महान संदेश दिला. तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना कोटी-कोटी नमन!
Murlidhar Mohol tweet media
MR
350
193
145
4.1K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@Swamimangesh071 PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे
MR
0
2
3
69
🇮🇳 ❤️🏆SWAMI MANGESH DINKAR ❤️🏆🇮🇳
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत.काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.
MR
8
291
173
1.6K
Rahul Bandgar
Rahul Bandgar@Bandgar774Rahul·
@mohol_murlidhar आदरणीय खासदार महोदय, PMC परीक्षा केवळ TCS iON केंद्रांवरच घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यामुळे पारदर्शकता व विश्वासार्हता वाढेल. कृपया पाठपुरावा करावा. 🙏 #PMCExam #TCSiON #StudentsDemand #FairExam #Transparency
Rahul Bandgar tweet media
MR
3
100
54
498
Tejas
Tejas@TejasPatil_0067·
🚨 PMC JE Exam (25 Jan 2026) Students paid ₹900–₹1000 fees, yet exam centers are allotted 200–500+ km away. TCS iON centers were promised but private centers given. This is unfair. 👉 Demand: TCS iON centers ONLY #JEExam #PMC #JusticeForAspirants @PMCPune @navalMH
English
6
316
194
1.6K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@imshivrajmore @nsui PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे
MR
0
0
1
3
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
पुणे महानगरपालिका JE परीक्षा – उमेदवारांवर अन्याय! राज्यातील परीक्षा नेहमीच सुरक्षित **TCS iON** केंद्रांवर होत असताना, 25 जानेवारी 2026 रोजीची पुणे मनपा ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. भरमसाठ शुल्क भरूनही 300–400 किमी प्रवास, वाढता खर्च, मानसिक ताण हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको!
Shivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet media
MR
14
473
308
4.3K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@AjitPawarSpeaks PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे.
MR
0
0
1
1
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
आपल्या अभंग वाणीतून भक्ती, समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! त्यांचे विचार समाजाला सदैव मार्गदर्शक ठरतील. #श्रीसंत_तुकाराम_महाराज #ShriSantTukaramMaharaj
Ajit Pawar tweet media
MR
68
45
146
9.4K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@mohol_murlidhar PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी ह्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहे तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा सर.
MR
1
108
60
1K
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
रात्रीचे 8 वाजलेत...विद्यार्थी काल पासून पालिकेसमोर बसले आहेत....अजून पण त्यांना त्यांच्या हक्क भेटला नाही. PMC चा एवढा हट्ट का? राज्यच भविष्य आज न्याय मागत आहे. पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
29
780
467
5.2K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@INCMaharashtra PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे
MR
0
0
0
306
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
राज्यातील सर्व स्पर्धात्मक आणि भरती परीक्षा अनेक वर्षांपासून अधिकृत, सुरक्षित आणि विश्वासार्ह TCS iON केंद्रांवर सुरळीतपणे पार पडत आहेत. मात्र 25 जानेवारी 2026 रोजी होणारी पुणे महानगरपालिका ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक खाजगी, कमी दर्जाच्या आणि खराब रेटिंग असलेल्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारांकडून आधीच भरमसाठ परीक्षा शुल्क आकारूनही, स्वतःच्या शहरापासून 300–400 किमी दूर खाजगी केंद्रावर परीक्षा द्यावी लागणे हे अत्यंत गैरसोयीचे व अन्यायकारक आहे. प्रवासाचा खर्च, राहण्याची सोय, वेळेची उधळपट्टी, धावपळ आणि मानसिक ताण या सर्वांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या तयारी व आत्मविश्वासावर होत आहे. यापूर्वी अनेक भरती परीक्षांमध्ये खाजगी केंद्रांवर तांत्रिक बिघाड, गैरप्रकार, अव्यवस्था आणि व्यवस्थापनातील त्रुटी दिसून आल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास आधीच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिका सारख्या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेसाठी खाजगी, कमी दर्जाच्या केंद्रांचा वापर करणे हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. आज राज्यभरातील हजारो उमेदवार अचानक जाहीर झालेल्या दूरच्या केंद्रांमुळे त्रस्त आहेत. खाजगी केंद्रांचा निर्णय तातडीने मागे घेऊन परीक्षा केंद्रांचे पुनर्नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीसाठी पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. या संपूर्ण लढ्यात NSUI विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. अधिकृत TCS iON केंद्रांवरच परीक्षा घ्या. विश्वास, सुरक्षितता आणि पारदर्शकतेशी तडजोड मान्य नाही. यावेळी NSUI चे महासचिव निशांत देशमुख, प्रदेश महासचिव अँड. कौस्तुभ पाटील,कृष्णा साठे, आदित्य भिसे, NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. @Maharashtransui
Maharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet media
MR
23
658
460
6.1K
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@INCMaharashtra PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे.
MR
0
3
4
595
Rushikesh Pawar
Rushikesh Pawar@Rushi1391·
@RRPSpeaks PMC ची परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे
MR
0
20
16
877
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...! @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR
80
1.1K
754
16.9K