Rohan G

239 posts

Rohan G

Rohan G

@rohang912

Katılım Haziran 2024
2 Takip Edilen22 Takipçiler
Rohan G retweetledi
Engineers Association Official
२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
12
279
145
1.7K
Rohan G
Rohan G@rohang912·
@degree_holders @SanjayDRathods अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.🙏🏻 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Maha_GoodGovern
MR
0
3
3
83
Rohan G retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
विविध विभागाचे आकृतीबंध शासननिर्णय प्रसिद्ध होत आहे. मात्र बहुप्रतिक्षित #मृदू_व_जलसंधारण आकृतीबंध वर्षांपूर्वी घोषणेच्या स्वरूपात अधिवेशनात जाहिर करण्यात आले. मंत्री महोदयांनी या चालू आठवड्यात #आकृतीबंध_शासन_निर्णय प्रसिद्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना करावे अशी विनंती..🙏
Engineers Association Official tweet media
MR
3
183
115
1.4K
Rohan G retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@SanjayDRathods साहेब जलसंधारण विभागाचा आकृतीबंध कधी प्रसिद्ध होणार आहे? अनेक वेळा घोषणा करून अद्याप आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. आपणास विनंती आहे लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा. @Maha_GoodGovern @CMOMaharashtra @naikindranil
MR
10
267
137
885
Rohan G retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची परीक्षा दिनांक 2 व 5 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.शासनास विनंती आहे की लवकर निकाल जाहीर करण्यात यावा. @GulabraoRPatil @MeghnaBordikar
MR
17
341
202
2.1K
Rohan G retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पुणे मनपाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २२,२३,२९ तारखेला आहे आणि आज १० एप्रिल आहे.उमेदवारांना परीक्षा आहे हे वर्तमानपत्रातून समजते परंतु पुणे मनपा प्रशासनाला याबाबत अजूनही अधिकृतरित्या तारखा जाहीर करायला किंवा नोटिफिकेशन प्रसिद्ध करायला वेळ भेटत नाही का....? @PMCPune @MDNagpure
MR
6
206
144
1.9K
Rohan G retweetledi
Pratik Dharmale
Pratik Dharmale@dharmale_pratik·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
Pratik Dharmale tweet media
MR
2
75
41
447
Rohan G retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
Engineers Association Official tweet media
MR
91
384
246
2.6K
Rohan G retweetledi
Patil
Patil@Patil1862013·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- रिक्त जागा भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांना संधी द्या,@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @pudharionline @vikaskharage @SakalMediaNews @Lokshahimarathi @lokmat @marathiDivya @TV9Marathi @loksattalive
MR
12
124
77
402
Rohan G retweetledi
Vivek
Vivek@VVJ_123·
@Dev_Fadnavis @cbawankule @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive@saamTVnews साहेब विद्यार्थ्यांच्या तोंडा जवळ आलेलं घास हिसकाविन्या सारखं होईल हे.. जागा वाढ करा साहेब विनंती आहे ..तुमच्या एका निर्णयामुळे अनेक घरात त्यांच्या हकाची चूल पेटेल..विद्यार्थी आस लावून बसला आहे साहेब.
Vivek tweet media
MR
22
165
99
513
Rohan G retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
भूकरमापक भरतीत प्रतीक्षायादीतील उमेदवारांना न्याय द्यावा भूकरमापक भरती 2025 मध्ये मोठी तफावत समोर आली आहे. एकूण 1179 रिक्त पदांपैकी केवळ 903 पदे भरली गेली, तर 276 पदे रिक्त ठेवण्यात आली. त्यातच नवीन आकृतीबंधानुसार 70 पदांची भर पडून सध्या तब्बल 346 पदे रिक्त आहेत. सदर भरतीसाठी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली असताना नवीन भरती प्रक्रिया राबविण्यापेक्षा प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवारांना संधी देणे योग्य ठरेल. म्हणून भूकरमापक पदासाठी रिक्त जागा वाढवून प्रतीक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती. #भूकरमापक_भरती #महाराष्ट्र #सरकारीनोकरी @cbawankule
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
48
455
327
4.4K
Rohan G retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @girishdmahajan @ABPNews @Dev_Fadnavis @RRPSpeaks #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Akshay Kulkarni (AK Sir) tweet media
MR
13
497
248
2.7K
Rohan G retweetledi
U Win Academy
U Win Academy@UWinAcademy·
@rohang912 @AskarShyam @CMOMaharashtra @girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
MR
24
260
158
898
Rohan G
Rohan G@rohang912·
@AskarShyam @CMOMaharashtra @girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @girishdmahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
MR
7
190
94
827
Rohan G retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @girishdmahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Shyam Askar tweet media
MR
42
762
398
4K
Rohan G retweetledi
Kalpesh
Kalpesh@Kalesh_75·
जे मुलं भरती प्रक्रिया च्या प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना सेवेत न घेता खाजगी संस्थाद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा अट्टहास कशासाठी ? खाजगी उमेदवार न घेता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.@cbawankule @Dev_Fadnavis
MR
39
250
144
1.3K
Rohan G
Rohan G@rohang912·
@degree_holders @girishdmahajan @RVikhePatil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan @Dhananjay4INC @BaliramDoleyINC गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागातील आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती प्रलंबित आहेत. कृपया तातडीने प्रक्रिया पूर्ण करून आमची भरती लवकरात लवकर सुरू करावी.🙏🏻
MR
0
10
7
100
Rohan G retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही? @girishdmahajan @RVikhePatil
Engineers Association Official tweet media
Engineers Association Official@degree_holders

व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.

MR
15
160
107
1.6K
Rohan G retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
भूमी अभिलेख विभागातील “भूकरमापक” पदासाठी नवीन पदभरती राबविण्यापेक्षा विद्यमान जागांची वाढ करून प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांना तात्काळ संधी द्यावी, ही नम्र विनंती. प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांच्या न्याय्य हक्कांचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा. @cbawankule
MR
80
254
204
2.8K