@UWinAcademy@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
🔶मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis साहेब
आपण 9 फेब्रुवारीला Recruitment reforms संदर्भात आढावा बैठक घेतली याचे आम्ही स्वागत करतो.
ज्यात आपण सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध इ.संदर्भात निर्देश दिले.
🔶 मुख्यमंत्री महोदय
मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो
की #WRD चे सेवा प्रवेश नियम
( कनिष्ठ अभियंता विद्युत/स्थापत्य/यांत्रिकी ) ची कार्यवाही गेल्या एक वर्षापासून का सुरु आहे याची विचारणा
मंत्री महोदय
@RVikhePatil@girishdmahajan यांना करून
हे recruitment rules तयार असून देखील का publish केले जात नाहीत ?
याची सखोल माहिती तात्काळ घ्यावी
व पुढील योग्य ती कार्यवाही करावी
ही विनंती समस्त अभियांत्रिकी
उमेदवारांकडून मी आपणास करत आहे.
👉 सेवा प्रवेश नियमाचा प्रवास
मंत्रालय ते मा. @maha_governor असा किती काळ सुरु राहणार आहे ??
महामहीम @maha_governor महोदय....
recruitment rules तयार करण्यासाठी इतका प्रदीर्घ कालावधी लागणे हे सरकारचे व प्रशासनाच्या अधोगतीचेच लक्षण नाही काय ?????
महोदय आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती करतो
🙏🙏
🔶 @SanjayDRathods साहेब आपण संबंधिताना #WCD चा आकृतीबंध तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश देऊनही काही महिने लोटले आहेत.
बरोबर ना.....???
मृद जलसंधारण अधिकारी वर्ग आपल्या निर्देशाचे पालन करत नाहीत काय ??
कोण आहेत हे झारीतले शुक्राचार्य ???
👉 @SanjayDRathods साहेब
आपण मृद जलसंधारण पदभरतीची
जाहीरपणे तब्बल 9 वेळा घोषणा केली
आहे.
बरोबर ना.....???
किमान आतातरी यात तात्काळ कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
🔶 @Dev_Fadnavis साहेब
वरील दोन्ही #WRD, #WCD
संदर्भातील मुद्द्यांची गंभीरतेने तात्काळ दखल घ्यावी ही बेरोजगार लाखो अभियांत्रिकी उमेदवारांच्या वतीने नम्रपणे विनंती करतो
🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@MahaDGIPR@NANA_PATOLE@INCHarshsapkal
@My_MBMC आपल्या महापालिकेतील अभियांत्रिकी संवर्गातील भरती सुरू असून 14 ऑक्टोबर,२०२५ रोजी पहिली उत्तरतालिका जाहीर होऊन आज १००+ दिवस झालेत तरी देखील अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध नाही तर लवकरात प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यात यावे ही नम्र विनंती @iNarendraMehta@Dev_Fadnavis
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
@poojamorespeaks@Dev_Fadnavis विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏