Sachin wakpanjar

13 posts

Sachin wakpanjar

Sachin wakpanjar

@SAC11M

Katılım Şubat 2024
1 Takip Edilen1 Takipçiler
Sachin wakpanjar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏 #WRD_JE #MJP_JE #BMC_SE_JE
Engineers Association Official tweet media
MR
112
1.4K
809
39.8K
Sachin wakpanjar retweetledi
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@mieknathshinde @RajThackeray #ITI_Craft_Instructor_1457 1063 तुपाशी तर ३९४ का उपाशी? ज्या प्रमाणे 1063 उमेदवारांना conditional joining दिली त्याप्रमाणेच 394 मुलांनाही न्यायालय निर्णयाच्या अधिन राहून joining द्या. पहिलेच आमचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे जर भरती आचारसंहितेत फसली तर आम्ही तर बर्बाद होऊ.
SAC11M tweet media
MR
2
21
21
224
Sachin wakpanjar retweetledi
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @VijayWadettiwar @Mpsc_Andolan @punyachiMPSC @MPSCstudsRight @CMOMaharashtra @AtishiAAP धन्यवाद साहेब🙏🏼ITI Instructor 1457 भरतीत सर्व नेते सहकार्य करत आहेत.पण खरा प्रोब्लेम नोकरशाहीत आहे.नोकरशाही गोगलगायीपेक्षा🐌🐌🐌संथ काम करत आहे. आता तर आचारसंहिता पण लागणार@MPLodha साहेब,@Dev_Fadnavis साहेब,@mieknathshinde साहेब यांनी 394 उमेदवारांना लवकर joining मिळवून द्यावी 🙏🏼
MR
1
26
31
516
Sachin wakpanjar retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३ प्रति, मा. मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत. माननीय महोदय, आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे. "कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे. आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद, @MPLodha @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
51
222
188
7.9K
Sachin wakpanjar retweetledi
Abhijeet Raut
Abhijeet Raut@AbhijeetRR89·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai तसेच कोर्ट केस च्या माध्यमातून गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक देखील करीत आहे.यामुळे मेरिट मध्ये येऊनही निवड होऊनही 400+उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत त्रस्त व निराशेच्या गर्तेत ओढवले गेले आहेत.
MR
0
17
20
156
Sachin wakpanjar retweetledi
Abhijeet Raut
Abhijeet Raut@AbhijeetRR89·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai + दोन वर्षा (ऑगस्ट २०२२) पासून रखडलेली भरतीप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना काही अयशस्वी उमेदवार केवळ अपली निवड झाली नाही म्हणून मुद्दाम ही भरती रोखण्याचा स्वार्थी प्रयत्न करीत आहे. सेवाप्रावेश नियमांचा चुकिचा अर्थ काढून काही संधीसाधू लोक शासनाची व विभागाची बदनामी करीत आहे.
MR
0
16
20
138
Sachin wakpanjar retweetledi
Abhijeet Raut
Abhijeet Raut@AbhijeetRR89·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai आपण आमच्या व्यथा व समस्या समजाऊन घेतल्या त्याबद्दल साहेब आपले खूप खूप धन्यवाद. मेरिट मध्ये येऊन निवड झाल्येल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा व्हवा ही आमच्या सर्व उमेदवारांची आपल्या संवेदनशील सरकार कडून एकच कळकळीची विनंती🙏🙏
MR
3
30
38
234
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
महाराष्ट्र राज्यातील ITI शिल्प निदेशक या पदासाठी निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेतली व त्यांच्यासोबत विविध बाबींवर चर्चा केली.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
280
146
219
8.9K
Sachin wakpanjar retweetledi
nanasaheb sawant
nanasaheb sawant@nanasahebsawan2·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai selection झालं की process ok असते, नाही झालं की कोर्टात आडवायची पद्धत राज्यात मूळ धरत आहे. सरकारची, विभागाची बदनामी आणी गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी योग्य पावले उचलवित ही विनंती...
MR
0
14
17
132
Sachin wakpanjar
Sachin wakpanjar@SAC11M·
@SuvarnaM786891 @MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai माननिय मंगल प्रभात लोढा साहेबांनी सर्व मेरीट candidates च्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼आमची मागणी एवढीच होती की ज्या मुलांनी दिवसरात्र इमानदारीने मेहनत केली त्यांचावर ITI च्या मुलांना शिकवण्याची संधी मिळावी 🙏🏼🙏🏼
MR
0
25
29
176
Sachin wakpanjar retweetledi
SuvarnaM
SuvarnaM@SuvarnaM786891·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai 2 वर्षा पासुन चालु असणार्‍या 1457 पदभरती मध्ये माझी मुलगी चांगले गुण मिळून सुद्धा अजून नियुक्ती च्या प्रतिक्षेत आहे.... काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने केस केले कारणाने आम्ही सर्व कुटुंब मानसिक तणावाला सामोरे जात आहोत तरी या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी व योग्य न्याय करावा
MR
8
45
47
318