Vikas Chavan retweetledi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीच्या अनुषंगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
👉परीक्षा सुधारित दिनांक
गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
@mpsc_office

MR






















