krushna Indalkar

243 posts

krushna Indalkar

krushna Indalkar

@krishindalkar

Pune Katılım Eylül 2024
75 Takip Edilen4 Takipçiler
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MR
3
203
131
1.6K
krushna Indalkar
krushna Indalkar@krishindalkar·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
MR
0
8
6
125
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
MR
34
268
188
1.7K
krushna Indalkar
krushna Indalkar@krishindalkar·
@degree_holders @TCS_iON @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
1
5
0
260
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
21
413
231
1.6K
krushna Indalkar
krushna Indalkar@krishindalkar·
@degree_holders @mhadaofficial @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde @mhadaofficial सर्व नियोजन असूनही जाहिरात का प्रसिद्ध होत नाही,नेमके कुणाच्या दबाव तंत्रावर विभाग काम करत आहे?प्रशासनाने तात्काळ पदभरती जाहिरात प्रसिद्ध करून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde
MR
0
0
0
61
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mhadaofficial सर्व नियोजन असूनही जाहिरात का प्रसिद्ध होत नाही,नेमके कुणाच्या दबाव तंत्रावर विभाग काम करत आहे?प्रशासनाने तात्काळ पदभरती जाहिरात प्रसिद्ध करून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
12
216
124
874
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
362
238
2.2K
krushna Indalkar retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
19
203
139
1.8K
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरविकास विभागातील काही उच्च अधिकारी यांची लॉबिंग करून सहायक नगररचनाकार पदाची पात्रता बदल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत यामध्ये अभियांत्रिकी उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला उमेदवारांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
3
189
114
1.5K
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
71
422
271
2.3K
krushna Indalkar
krushna Indalkar@krishindalkar·
@degree_holders @JaykumarGore प्रति, मा. @JaykumarGore साहेब राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
MR
0
4
2
209
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
प्रति, मा. @JaykumarGore साहेब राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
9
306
165
2K
krushna Indalkar
krushna Indalkar@krishindalkar·
@degree_holders @SanjayDRathods @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Maha_GoodGovern अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
MR
0
6
3
123
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Maha_GoodGovern
MR
25
393
218
1.8K
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आमच्याहीत अनेक अभियांत्रिकी उमेदवारांची एकच विनंती आहे की " महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरती होणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी आयोगाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे त्या शिवाय भरती प्रक्रिया गतिशील होणार नाही,भरती प्रक्रियेची पारदर्शकता सोबतच गतिशीलता देखील महत्वाची आहे.
MR
3
114
60
564
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
📍 Appreciation ट्विट 💐💐🙏 २०२६ हे वर्ष मोठ्या प्रमाणात नोकरभरतीचे आणि नियुक्तीचे वर्ष असेल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुणे येथे लिपिक संवर्गाचे नियुक्तीपत्र देताना केली होती....!
MR
4
133
97
1.1K
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@My_MBMC सदर पदभरती आमदार @iNarendraMehta यांच्या मागणीनुसार स्थगिती दिली मग ज्या सामान्य लोकांनी यांना निवडून दिले त्या बेरोजगार मुलांच्या मागणीचे काय? कंत्राटी लोकांना नक्की कोण आश्रय देतय? तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @JadhavMns
Engineers Association Official tweet media
MR
3
161
92
705
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@samant_uday @midc_india ची जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अद्याप ना कागदपत्र पडताळणी झाली ना नियुक्ती आदेश आले. कृपया याबाबत आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर भावी अधिकारी यांना नियुक्ती आदेश द्यावेत ही नम्र विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
9
172
106
733
krushna Indalkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरपरिषद गट क, गट ड जाहिराती बाबत कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येऊन देखील स्वतः तयार केलेले वेळापत्रक नगरपरिषद संचनालयास पाळता आलेले नाही. नगरपरिषद गट क आणि गट ड पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
10
243
147
1.4K