suraj

4.6K posts

suraj

suraj

@Sj41584158

Katılım Kasım 2022
10 Takip Edilen22 Takipçiler
suraj retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
मुंबई उच्च न्यायालयानं मला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तब्बल ३ महिन्याची शिक्षा सुनावली. 2017-2018 च्या दरम्यान महायुती सरकार च्या काळात सरळसेवा परीक्षा घेण्यासाठी महापरीक्षा पोर्टल ह्या खासगी कंपनी ला सरकाने टेंडर दिले होते. ह्यामध्ये मध्यप्रेदशच्या महाव्यापम घोटाळ्यात सहभागी असलेल्या व ब्लॅक लिस्टड असलेली UST GLOBAL ह्या कंपनी चा देखील सहभाग होता. परीक्षा अतिशय अपारदर्शक पद्धतीने महापरीक्षा पोर्टलकडून पार पडल्या जात होत्या. पेपर लीक होत होते. मास कॉपी होत होती, प्रश्नांची पातळी घसरली होती. सैराट चीं अभिनेत्री कोण असे प्रश्न विचारले जात होते. पैसे घेऊन नोकरी लावून देणारे रॅकेट महाराष्ट्रात कार्यरत होते. खूप साऱ्या सेंटर वर परीक्षा पार पाडताना तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. शिवाय, मोबाईल चा वापर पेपर सोडवताना होत होता. त्या प्रकरणात तत्कालीन आयटी संचालकांकडे जाब विचारायला गेलो. पण तत्कालीन संचालकानं सरळसरळ उडवाउडवीची उत्तरं दिली, आणि उलट आमच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. सेवा हमी कायदा असतानाही आजपर्यंत एकाही भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. लोकशाहीत कायदा हा सामान्य माणसासाठी राहिला आहे का? या निर्णयाविरुद्ध आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागणारच. लढा थांबणार नाही, सत्य बाहेर येणारच!
BACCHU KADU tweet media
MR
20
90
172
6.1K
suraj retweetledi
Dr. Medha Kulkarni
Dr. Medha Kulkarni@Medha_kulkarni·
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला,सर्व अधिकार्‍यांशी संपर्क करून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. #mpsc
Dr. Medha Kulkarni tweet mediaDr. Medha Kulkarni tweet media
MR
106
907
1K
21.5K
suraj retweetledi
Satej (Bunty) D. Patil
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील संपूर्ण गोंधळ सरकारने जाहिरात वेळेत न काढल्यामुळे निर्माण झाला आहे. आयोगाच्या नियोजनाअभावी आणि विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वयाचे गणित बिघडले असून, याची संपूर्ण जबाबदारी शासनावरच येते. शांततेत आंदोलन करणाऱ्या परिक्षार्थिंची मागणी न्याय्य असून त्यावर दडपशाहीचा वापर करून नये तसेच होऊ घातलेली 4 तारखेची पुर्व परिक्षा सरकारने पुढे ढकलावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
MR
57
815
1K
11.4K
suraj retweetledi
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
@MpscGuidance @mpsc_office @abpmajhatv @TV9Marathi @SakalMediaNews @CMOMaharashtra @MahaDGIPR @MahaChiefSec @LoksattaLive @mumbaitak @ibnlokmattv1 @DGPMaharashtra @PuneCityPolice PSI वयवाढी बाबत माझी भूमिका स्पष्ट होती, वय वाढ होऊन वेळेवर परीक्षा घेण्यात यावी. पण, आता GR नाही आला आणि यामुळे शेवटची संधी हुकलेल्या उमेदवारांपैकी कोणत्या उमेदवाराने स्वतःच्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास, त्याला सर्वस्वी @MpscGuidance जबाबदार असेल.
MR
3
51
111
6.1K
suraj retweetledi
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
@MpscGuidance @mpsc_office @abpmajhatv @TV9Marathi @SakalMediaNews @CMOMaharashtra @MahaDGIPR @MahaChiefSec @LoksattaLive @mumbaitak @ibnlokmattv1 आमच्यापैकी ही कोणाच्या जीवाला काही हानी झाल्यास सर्वस्वी MPSC Guidance ,ह्या चॅनल चे Admin आणि अनिरुद्ध नावाचा व्यक्ती जबाबदार असेल. @MahaDGIPR @DGPMaharashtra @mpsc_office @PuneCityPolice
MR
1
49
102
7.5K
suraj retweetledi
@spardha_vishv_official
@spardha_vishv_official@Spardha_vishv·
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे.  जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही. जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी. PSI_वयवाढ_1वर्ष_GR @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
103
397
250
2.5K
suraj retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेन्द्रजी, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मधील PSI पदासाठी तात्काळ १ वर्ष वयोवाढ जाहीर व्हावी यासाठी गेले अनेक महिने बेरोजगार विविध पातळ्यांवर विनंती करत आहेत. PSI जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी तब्बल ७ महिने उशिराने प्रसिद्ध झाली! हा विलंब आपल्या सरकारचा आहे, मग त्याची शिक्षा मेहनती परीक्षार्थीना का? तुमच्या प्रशासनाच्या अपयशामुळे हजारो पात्र तरुण आज वयोमर्यादेबाहेर फेकले गेले आहेत. हा केवळ अन्याय नाही, तर तरुणांच्या भविष्यावर केलेला घाला आहे. काँग्रेस पक्षाची स्पष्ट व एकमेव मागणी आहे — ➡️ PSI जाहिरातीत वयोमर्यादेची गणना ०१ जानेवारी २०२५ प्रमाणे करा ➡️ १ वर्ष वयोवाढ GR तात्काळ काढा या मागण्या म्हणजे राज्यातील लाखो परीक्षार्थींचा हक्क आहे! जर आपल्या सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर राज्यभर PSI उमेदवार रस्त्यावर उतरतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. विलंब थांबवा — वयोवाढ द्या — न्याय द्या! @INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @mpsc_office @rojgarcongress #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #मुख्यमंत्री_जागे_व्हा #MPSC_विद्यार्थ्यांवर_अन्याय_बंद_करा #संयुक्तपूर्वपरीक्षा2025 #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
MR
117
338
306
5.1K
suraj retweetledi
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..)
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे.  जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही. जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..) tweet mediaGanesh Gondal ( गणेश गोंडाळ..) tweet mediaGanesh Gondal ( गणेश गोंडाळ..) tweet mediaGanesh Gondal ( गणेश गोंडाळ..) tweet media
MR
418
654
542
8.5K
suraj retweetledi
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
सरळसेवा जाहिरात 4-5 वर्षातून एकदा येते त्यात समांतर आरक्षण 72% पेक्षा जास्त झालं आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना स्पर्धा करण दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. अशा राखीव जागा देऊन शासन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वार्‍यावर सोडत आहे. @cbawankule @Dev_Fadnavis
MPSC Guidance tweet media
MR
10
251
220
3.4K
suraj retweetledi
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी काय गुन्हा केला आहे का? राज्यकर निरीक्षक पदासाठी एकही जागा नाही ही अन्यायाची परिसीमा आहे! सरकारने आणि आयोगाने या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणं थांबवावं... #mpsc #OpenCategoryStudents #JusticeForStudents
Prajwal Ramteke tweet media
MR
4
60
67
1.7K
suraj retweetledi
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
सकाळचा दणका! सात हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! शनिवारी मिळणार सरकारी नोकरीची किल्ली. #सकाळचा_दणका #विद्यार्थी #एमपीएससी
Prajwal Ramteke tweet media
MR
19
44
66
1.6K
suraj retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
शासनाने MPSC गट-क लिपीक-टंकलेखक निवडलेल्या हजारो उमेदवारांना कोणताही अडथळा नसताना फक्त राजकीय हेतूंसाठी नियुक्ती न देता टाळाटाळ केली आहे. स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन नियुक्तीपत्रे रोखून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना, त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी असूनही रुजू होऊ दिले जात नाही. शासनाने तात्काळ नियुक्ती देऊन न्याय द्यावा; अन्यथा बच्चू कडू विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. @mpsc_office @CMOMaharashtra
MR
6
141
123
4.2K
suraj retweetledi
renuka vairale
renuka vairale@VairaleRenuka·
@RPrajwal_Sakal पास होऊनही आमची नियुक्ती नाही 3 वर्ष होउन गेले तरी सरकार आणि प्राधिकरण म्हणते आम्हाला आदेश नाही नेमकी अजून किती अंत पाहत आहे.
MR
0
12
3
256
suraj retweetledi
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
'चमकोगिरी'चा फटका... "आम्ही पास आहोत… पण बेरोजगारच आहोत!" सात हजार विद्यार्थी नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत. #नियुक्तिपत्र_प्रलंबित #विद्यार्थी #एमपीएससी
Prajwal Ramteke tweet media
MR
9
164
124
1.8K
suraj retweetledi
AKASH JAGTAP
AKASH JAGTAP@AKASHJAGTAP1007·
@satejp महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्त सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
MR
0
31
8
791
suraj retweetledi
Nagesh Haral
Nagesh Haral@NageshH7609·
@satejp महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे.
MR
0
15
6
340
suraj retweetledi
Bhausaheb Devkate
Bhausaheb Devkate@BhausahebD97673·
@satejp कुणी joining देते का joining ह्या सरकारच्या मेळाव्याच्या नादात आमची 3 वर्ष गेली आज जीव देण्याची वेळ आली कोणी जोइनिंग देते का joining
MR
0
33
14
753
suraj retweetledi
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे. @CMOMaharashtra
MR
28
433
410
8.6K
suraj retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
या सरकारला लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी इव्हेंट करायचा आहे,त्याचा मुहूर्त 3 वेळा टाळला आहे आता नवीन मुहूर्त कधी ते अजून माहिती नाही ? नियुक्त तत्काळ द्यावी अन्यथा या नुसत्या दिखावा करणाऱ्या सरकारला पदवीधर उमेदवार योग्य वेळी जागा दाखवतील @CMOMaharashtra
MR
20
436
253
3.1K
suraj retweetledi
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@BaliramDoleyINC @Dev_Fadnavis @Dev_Fadnavis @CMOMaharashtra शेतकऱ्या वरती आसमानी कोसळली आहे. त्यांच्या मुलांवरती सुलतानी जाच तरी नका करू. 🙏🏻 सर्व MPSC महसूल सहाय्यक यांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. आपणास कळकळीची विनंती आहे 🙏🏻 कारण ही सगळी मुले शेतकऱ्यांचीच आहेत.
MR
0
23
8
361